अनुराधा - एक रहस्य
Duration
1hr 15m
Language
Marathi
Released
Category
Horror
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - आम्ही बहिणी
06 min 53 sec
3
Episode info
Share Episode
2 - अनुराधाचा घरात प्रवेश
07 min 10 sec
0
Episode info
Share Episode
3 - रात्रीची वेळ
08 min 05 sec
0
Episode info
Share Episode
4 - दारावरची बेल
07 min 44 sec
0
Episode info
Share Episode
5 - नितीन शी भेट
08 min 01 sec
0
Episode info
Share Episode
6 - नितीन शी भेट
08 min 15 sec
0
Episode info
Share Episode
7 - नुपूरचं बदललेलं रुप
08 min 59 sec
0
Episode info
Share Episode
8 - विचारांच चक्र
09 min 13 sec
0
Episode info
Share Episode
9 - अंत
11 min 17 sec
0
Episode info
Share Episode
अनुराधा - एक रहस्य
About Show
| Episodes | Duration | |||
1 . आम्ही बहिणीमोठी बहीण रत्ना, हैद्राबादच्या एका मोठ्या कंपनीत जॉईन होते आणि आपल्या लहान बहिणीला आपल्या सोबत रहाण्यास बोलावून घेते. More | 06 min 53 sec | |||
2 . अनुराधाचा घरात प्रवेशनुपूर आणि अनुराधा ची ओळख वाढत होती. ती संध्याकाळ पर्यंत रत्नाच्या घरीच बसली होती. मध्य रात्री पुन्हा दारावरची बेल वाजली आणि … More | 07 min 10 sec | |||
3 . रात्रीची वेळआता नुपूरवर अनुराधाचा प्रभाव वाढतच चालला होता, ज्याचा रत्नाला खूप त्रास व्हायला लागला होता. More | 08 min 05 sec | |||
4 . दारावरची बेलरत्नाला नुपूरच्या ॲक्टिंगचा आता फार कंटाळा आला होता आणि राग सुद्धा येत होता. पण एकीकडेती कन्फ्युजपण होती की नुपूर इतकी चांगली एक्टिंग कशी करु शकते. More | 07 min 44 sec | |||
5 . नितीन शी भेटनितीन, रत्नाचा सहकारी होता. ते दोघं ही एकमेकांना पसंत कयायचे. संध्याकाळी डिनर साठी नि तीन पण त्यांच्या सोबत येणार होता पण त्याला अर्जेंट परत जावंलागलं, पण रत्नाला मात्र त्या गोष्टीचा आनंद झाला. पण का ? More | 08 min 01 sec | |||
6 . नितीन शी भेटनितीन परत गेल्यावर, रत्ना, काल रात्री च्या इंसि डेंट बद्दल कंप्लेंट करायला सोसायटी ऑफिस मध्येगेली आणि विचारपूस केल्यावर तिला अनुराधाच्या फ्लॅट बद्दल भीति दायक माहिती कळाली. More | 08 min 15 sec | |||
7 . नुपूरचं बदललेलं रुपसोसायटी ऑफिस मधून कळालेल्या माहिती नं रत्नाच्या डोक्यात विचारांचा गोंधळ सुरू असताना, तिच्या आईचा फोन आला आणि त्यांनी ति च्या काकांबद्द्ल एक वाईट बातमी दिली. More | 08 min 59 sec | |||
8 . विचारांच चक्रएका नंतर एक, काही अश्या विचित्र गोष्टी घडत होत्या की रत्नाला आता हेसगळं असह्य व्हायला लागलं होतं. More | 09 min 13 sec | |||
9 . अंतसांगि तल्याप्रमाणेनि तीननी, ह्या समस्येचंनि राकरण केलंआणि खुपशा गोष्टींचा खुलासा झाला. More | 11 min 17 sec |
Recommended shows
You may also like
मध्यंतर !
टनल नंबर 33
भोंदू नगरची राणी चंद्रकला
बहिणाबाई चौधरी
पार्टी
सप्तशृंगी देवीची माहिती !











