ओळख थोर संतांची
Duration
1hr 33m
Language
Marathi
Released
Category
Devotional
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - संत ज्ञानेश्वर
10 min 24 sec
1
Episode info
Share Episode
2 - संत तुकाराम
09 min 30 sec
2
Episode info
Share Episode
3 - संत एकनाथ
04 min 30 sec
1
Episode info
Share Episode
4 - संत नामदेव
11 min 00 sec
1
Episode info
Share Episode
5 - संत मुक्ताबाई
09 min 15 sec
1
Episode info
Share Episode
6 - संत तुकडोजी महाराज
08 min 45 sec
1
Episode info
Share Episode
7 - संत निवृत्तीनाथ
08 min 24 sec
1
Episode info
Share Episode
8 - संत बहिणाबाई
09 min 15 sec
1
Episode info
Share Episode
9 - समर्थ रामदासस्वामी
11 min 52 sec
1
Episode info
Share Episode
10 - स्वामी विवेकानंद
10 min 15 sec
1
Episode info
Share Episode
ओळख थोर संतांची
About Show
| Episodes | Duration | |||
1 . संत ज्ञानेश्वरज्ञानेश्वरांनी आपले साहित्य हे मराठी भाषेतच लिहिले. ज्ञानेश्वरांचे व्यापक विचार, त्यांचा जीवनप्रवास, चमत्कार, साहित्य यावर एक दृष्टांत आपण या लेखात पाहू. More | 10 min 24 sec | |||
2 . संत तुकाराममहाराष्ट्रातील भक्ती चळवळीला गती देणारे संत आणि सतराव्या शतकातले कवी म्हणजेच संत तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबा किंवा तुकोबाराया. वारकरी संप्रदायाचा वारसा जपणाऱ्या तुकारामांविषयी आपण जवळून ओळख करून घेऊ. More | 09 min 30 sec | |||
3 . संत एकनाथशांतिब्रह्म, संत पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्चं कोटीचे समाजसुधारक, महान तत्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणवशेषांसह महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्व म्हणजे संत एकनाथ More | 04 min 30 sec | |||
4 . संत नामदेवविठ्ठल संप्रदायाच्या प्रतिध्वनीने दुमदुमलेला काळ म्हणजे श्री नामदेवांचा काळ होय. कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणाऱ्या संत नामदेव महाराजांची ओळख आपण करून घेऊ. More | 11 min 00 sec | |||
5 . संत मुक्ताबाईविठ्ठल संप्रदायाच्या प्रतिध्वनीने दुमदुमलेला काळ म्हणजे श्री नामदेवांचा काळ होय. कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणाऱ्या संत नामदेव महाराजांची ओळख आपण करून घेऊ. More | 09 min 15 sec | |||
6 . संत तुकडोजी महाराजमहाराष्ट्रातील एक आधुनिक संत, भक्त, कवी व समाजसुधारक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विसाव्या शतकातील प्रेरणास्थानच होते. त्यांच्या जीवनकार्याचा आढावा आपण घेऊ More | 08 min 45 sec | |||
7 . संत निवृत्तीनाथभागवत संप्रदायाचे आद्यपीठ, वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक, ज्ञानेश्वर माऊलींचे सकल तीर्थ, विश्वकल्याणाच्या पसायदानातले आद्यगुरू, आदिनाथ असणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराजांबद्दल आपण जाणून घेऊ. More | 08 min 24 sec | |||
8 . संत बहिणाबाईसंत बहिणाबाई या वारकरी संप्रदायातील असून मराठी संत कवयित्री आणि संत तुकाराम महाराजांच्या शिष्या म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रात ज्या प्रमुख स्त्री संत होऊन गेल्या त्यात बहिणाबाईंचे मानाचे स्थान आहे. त्यांच्या विषयी आपण जाणून घेऊ. More | 09 min 15 sec | |||
9 . समर्थ रामदासस्वामीसमर्थ रामदासांचे हे व्यापक विचार, त्यांचा अभ्यास हे नेहमीच समाज घडवण्यासाठी पोषक ठरले आहे. रामदासांचे साहित्य, त्यांचे जीवन पैलू याची थोडी ओळख आपण करून घेऊ. More | 11 min 52 sec | |||
10 . स्वामी विवेकानंदशक्ती आणि बुद्धीचा संगम ज्या ठिकाणी एकत्र येतो अशा स्वामी विवेकानंदांची अमृतवाणी लाखो युवकांना प्रेरणा देते. अशा थोर व्यक्तिमत्त्वाबद्दल आपण जाणून घेऊ. More | 10 min 15 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
सुन्दरकाण्ड
भोंदू नगरची राणी चंद्रकला
ॐ નમઃ શિવાય - ધૂન
बहिणाबाई चौधरी
SIDDHHAKUNJIKA STOTRA WITH ARTH











