वाड्याचे रहस्य
Duration
1hr 13m
Language
Marathi
Released
Category
Horror
Favorite
Review
Play
Share
मुंबईत एकटी राहणारी पूर्णिमा अजूनही तिच्या भूतकाळाशी झगडते आहे. अश्यात तिला एक निनावी पत्र येतं व पूर्वी कधीही न ऐकलेल्या तिच्या वडिलोपार्जित वाड्याबद्दल तिला कळतं व कोणीतरी तातडीने तिला तिथे बोलवू लागतं. तिची इच्छा नसताना देखील ती त्या वाड्यापर्यंत खेचली जाते आणि मग सुरु होते गूढ , अमानवी घटनांची शृंखला … वाड्यातल्या पाशवी शक्तीचा ती नयनाट करू शकेल ? का त्या अमानवी शक्ती तिचं अस्तित्वच संपवून टाकेल?
लेखिका - मनाली काळे
Read More
वाड्याचे रहस्य
About Show

You may also like
मध्यंतर !
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
बहिणाबाई चौधरी
पार्टी
सप्तशृंगी देवीची माहिती !