Logo
Logo
mic
Download
रत्नव्रत सिझन २

रत्नव्रत सिझन २

Duration

4hr 0m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

करोडो वर्षांपूर्वी विश्वनिर्मितीच्या वेळी निर्माण झाल्या होत्या दोन महाशक्ती, एक अंधाराची आणि एक प्रकाशाची. हे द्वंद्व हा लढा युगेन युगे सुरू आहे. जेव्हा या दोन महाशक्ती पृथ्वी वरील सामान्य मनुष्याच्या हाती लागतील तेंव्हा काय होईल ? कोण जिंकेल? काळोखाची शक्ती की प्रकाशाची? पहा अद्भुत रोमांचक अशी ही अनोखी भयकथा नाव आहे रत्नव्रत!

Read More

भाग आठ - बदली

1 - भाग आठ - बदली

37 min 52 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
भाग नऊ - प्रचीती

2 - भाग नऊ - प्रचीती

38 min 11 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
भाग दहा - बलीदान

3 - भाग दहा - बलीदान

32 min 01 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
भाग अकरा - विस्मरणात स्मृती

4 - भाग अकरा - विस्मरणात स्मृती

17 min 23 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
भाग बारा - रक्षकाचा उदय

5 - भाग बारा - रक्षकाचा उदय

22 min 55 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
भाग तेरा - बुद्धीमान राजा

6 - भाग तेरा - बुद्धीमान राजा

22 min 42 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
भाग चौदा - जो सर्वशक्तिमान तोच खरा बलवान

7 - भाग चौदा - जो सर्वशक्तिमान तोच खरा बलवान

23 min 34 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
भाग पंधरा - अंत.

8 - भाग पंधरा - अंत.

45 min 47 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share

रत्नव्रत सिझन २

Stories|Marathi|8 Episodes
Like
share
like

About Show

करोडो वर्षांपूर्वी विश्वनिर्मितीच्या वेळी निर्माण झाल्या होत्या दोन महाशक्ती, एक अंधाराची आणि एक प्रकाशाची. हे द्वंद्व हा लढा युगेन युगे सुरू आहे. जेव्हा या दोन महाशक्ती पृथ्वी वरील सामान्य मनुष्याच्या हाती लागतील तेंव्हा काय होईल ? कोण जिंकेल? काळोखाची शक्ती की प्रकाशाची? पहा अद्भुत रोमांचक अशी ही अनोखी भयकथा नाव आहे रत्नव्रत!

EpisodesDuration
भाग आठ - बदली

1 . भाग आठ - बदली

नोकरी लागताच श्रीधरची बदली चिलाई गावात होते त्या सोबतच तो आपल्या भावाला अर्थात राजाला घेऊन इथे येतो.

More

37 min 52 sec

play

share

भाग नऊ - प्रचीती

2 . भाग नऊ - प्रचीती

राजाला त्या घरामागच्या अंगणातील झाडातुन जेव्हा आवाज यायला लागतो तेव्हा..

More

38 min 11 sec

play

share

भाग दहा - बलीदान

3 . भाग दहा - बलीदान

श्रीधर आणि मालिनी दोघे राजाला सोबत घेऊन त्या वाड्यावर जायला निघतात जीथे दडली आहे एक काळी शक्ती....शक्ती अशी जी घेईल प्राण...

More

32 min 01 sec

play

share

भाग अकरा - विस्मरणात स्मृती

4 . भाग अकरा - विस्मरणात स्मृती

विष्णुपंत आपल्या मुलांच्या भेटीसाठी आतुर झाले होते. आसुसले होते म्हणूनच का त्यांची चिलाई गावात यायची तयारी सुरू होती?

More

17 min 23 sec

play

share

भाग बारा - रक्षकाचा उदय

5 . भाग बारा - रक्षकाचा उदय

श्रीधरच्या मृत्यूपश्चात हरलेला राजा आपले जीवन व्यर्थ समजू लागतो. आपल्या या अवस्थेची त्याला चीड येते किव येते...आपण हतबल आहोत ही जाणीव होते. पण कोणीतरी असे होते तिथे जे त्याची मदत करण्यासाठी जागृत होणार होते.

More

22 min 55 sec

play

share

भाग तेरा - बुद्धीमान राजा

6 . भाग तेरा - बुद्धीमान राजा

जेव्हा गावदेवच्या झाडातून ती शक्ती बाहेर पडून राजा मध्ये संचारली तेव्हा राजामध्ये एक अमुलाग्र बदल घडलेला सर्वांना दिसून येतो.

More

22 min 42 sec

play

share

भाग चौदा - जो सर्वशक्तिमान तोच खरा बलवान

7 . भाग चौदा - जो सर्वशक्तिमान तोच खरा बलवान

ज्या प्रमाणे अंभकाची शक्ती उजागर झाली होती त्याच प्रमाणे माणिक देखील जागृत झाला होता. अन त्याच्या सहवासाने त्याच्या शक्तीने राजा आता शक्तिशाली झाला होता. त्याच्या जन्माचा खरा अर्थ त्याला समजला होता. माणिकने त्याला धेय्य दिले होते.

More

23 min 34 sec

play

share

भाग पंधरा - अंत.

8 . भाग पंधरा - अंत.

दोन महाशक्ती अखेरीस आमने सामने आल्या होत्या त्यांच्यातील द्वंद्व आता निश्चित होते. परंतु अंभकाच्या जवळ होता अंधार काळोख त्याच्या कडे होती तिमिराची शक्ती. ग्रहणाची ताकद काय रोखू शकेल का माणिक एकटा त्याला ? कि दूर अंतराळातून मदतीला येतील त्या महाशक्ती. होईल पराभव त्या अंधाराच्या सम्राटाचा ? जाणून घ्या या भागात

More

45 min 47 sec

play

share

You may also like

Picture of the author

मध्यंतर !

play
Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

पार्टी

play