Logo
Logo
mic
Download
महादेव

महादेव

Duration

1hr 13m

Language

Marathi

Released

Category

Devotional

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

महादेव ह्यांना देवांचे देव असं म्हंटलं जातं. ह्या मालिकेच्या माध्यमातून आपण महादेव ह्यांची ओळख, पुराणातील काही लोकप्रिय आख्यायिका, सोळा सोमवारच्या व्रताचे महत्व, महाशिवरात्रीचे महत्व, शंकर –पार्वती ह्यांचे नाते, केदारनाथ धामाचे महत्व व माहिती जाणून घेणार आहोत. त्याच बरोबर महादेवांशी संबंधित काही गूढ रहस्यांची उकल देखील आपण ह्या मालिकेतून करणार आहोत ! लेखिका : मनाली काळे

महादेव

Devotional|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show