Logo
Logo
mic
Download
महिमा आई सप्तशृंगीचा !

महिमा आई सप्तशृंगीचा !

Duration

1hr 8m

Language

Marathi

Released

Category

Devotional

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

आपल्या महाराष्ट्रात अनेक देवस्थान तसेच अनेक शक्तिपीठे आहेत जिथे दररोज भक्तांची झुंबड उडते आणि आजही लाखो भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात ! असं म्हंटलं जातं कि काही अशी दैवते आहेत ज्यांचा उगम केवळ दंतकथेतून नाही तर आपल्या इतिहासातून झाला आणि अनेक वर्षांपासून त्यांची पूजा अर्चा सुरु आहे. लाखो भाविकांची त्यांच्यावर श्रद्धा आहे. त्याच बरोबर अनेक कुटुंबांचे ते आराध्य दैवत , कुल दैवत देखील आहेत. अशीच एक देवी आहे , सप्तशृंगी देवी ! लाखो भाविकांची ती आई आहे , इच्छा पूर्ण करणारी देवी आहे आणि त्यांच्या श्रद्धेचं स्थान आहे ! चला तर मग , या मालिकेच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया सप्तशृंगी देवीची माहिती आणि त्याच बरोबर अनेक रोचक कथा देखील ! Written by – Manali Kale, Narrated by – Rutuja Bhat

Read More

सप्तशृंगी देवीची माहिती !

1 - सप्तशृंगी देवीची माहिती !

07 min 10 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
कथा सप्तशृंगीची !

2 - कथा सप्तशृंगीची !

07 min 49 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
काही प्रसिद्ध आख्यायिका !

3 - काही प्रसिद्ध आख्यायिका !

07 min 27 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
कथा श्रद्धाची !

4 - कथा श्रद्धाची !

06 min 22 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
आईचा महिमा !

5 - आईचा महिमा !

05 min 51 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
आशेचा किरण !

6 - आशेचा किरण !

05 min 42 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
देवीचे दर्शन !

7 - देवीचे दर्शन !

06 min 44 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
गडाची माहिती !

8 - गडाची माहिती !

07 min 39 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
आवर्जून पाहावी अशी स्थळे !

9 - आवर्जून पाहावी अशी स्थळे !

07 min 41 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
आशिष ची गोष्ट !

10 - आशिष ची गोष्ट !

06 min 10 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share

महिमा आई सप्तशृंगीचा !

Devotional|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

आपल्या महाराष्ट्रात अनेक देवस्थान तसेच अनेक शक्तिपीठे आहेत जिथे दररोज भक्तांची झुंबड उडते आणि आजही लाखो भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात ! असं म्हंटलं जातं कि काही अशी दैवते आहेत ज्यांचा उगम केवळ दंतकथेतून नाही तर आपल्या इतिहासातून झाला आणि अनेक वर्षांपासून त्यांची पूजा अर्चा सुरु आहे. लाखो भाविकांची त्यांच्यावर श्रद्धा आहे. त्याच बरोबर अनेक कुटुंबांचे ते आराध्य दैवत , कुल दैवत देखील आहेत. अशीच एक देवी आहे , सप्तशृंगी देवी ! लाखो भाविकांची ती आई आहे , इच्छा पूर्ण करणारी देवी आहे आणि त्यांच्या श्रद्धेचं स्थान आहे ! चला तर मग , या मालिकेच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया सप्तशृंगी देवीची माहिती आणि त्याच बरोबर अनेक रोचक कथा देखील ! Written by – Manali Kale, Narrated by – Rutuja Bhat

EpisodesDuration
सप्तशृंगी देवीची माहिती !

1 . सप्तशृंगी देवीची माहिती !

सप्तशृंगी देवीची ओळख करून घेऊया !

More

07 min 10 sec

play

share

कथा सप्तशृंगीची !

2 . कथा सप्तशृंगीची !

सप्तशृंगी देवीचा इतिहास समजून घेऊया !

More

07 min 49 sec

play

share

काही प्रसिद्ध आख्यायिका !

3 . काही प्रसिद्ध आख्यायिका !

ऐकुया देवीच्या काही प्रसिद्ध आख्यायिका !

More

07 min 27 sec

play

share

कथा श्रद्धाची !

4 . कथा श्रद्धाची !

हि कथा आहे श्रद्धा सुदामे ह्यांच्या विश्वासाची !

More

06 min 22 sec

play

share

आईचा महिमा !

5 . आईचा महिमा !

समोर असलेला पेच कसा काय सोडवतील सौ. सुदामे ?

More

05 min 51 sec

play

share

आशेचा किरण !

6 . आशेचा किरण !

अचानक कोणीतरी सौ. सुदामे ह्यांच्या मदतीला धावून येतं !

More

05 min 42 sec

play

share

देवीचे दर्शन !

7 . देवीचे दर्शन !

सौ. सुदामे ह्यांना सप्तशृंगी देवीचा महिमा जाणवतो !

More

06 min 44 sec

play

share

गडाची माहिती !

8 . गडाची माहिती !

गडावरची माहिती जाणून घेऊया !

More

07 min 39 sec

play

share

आवर्जून पाहावी अशी स्थळे !

9 . आवर्जून पाहावी अशी स्थळे !

गडाच्या आसपास कोणती अशी स्थळे आहेत जी आवर्जून पाहिलीच पाहिजेत?

More

07 min 41 sec

play

share

आशिष ची गोष्ट !

10 . आशिष ची गोष्ट !

ऐकुया अजून एक रंजक कथा देवीच्या चमत्काराची !

More

06 min 10 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

सुन्दरकाण्ड

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

ॐ નમઃ શિવાય - ધૂન

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

SIDDHHAKUNJIKA STOTRA WITH ARTH

play