Logo
Logo
mic
Download
तृष्णा

तृष्णा

Duration

1hr 48m

Language

Marathi

Released

Category

Horror

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

प्रत्येक माणूस कळत नकळत, लहान मोठ्या चुका करतच राहतो. काही चुका ह्या अगदी सामान्य असतात, ज्याचा माणसाच्या आयुष्यावर काही विशेष प्रभावही पडत नाही, पण काही चुका इतक्या मोठया असतात की त्यांना चुका ना म्हणता, अपराध म्हणत्ल्या जातं. ह्या अपराधाने एक दलदल निर्माण होते , ज्यात माणूस स्वतः तर धसतच जातो पण आपल्या सोबत अनेक लोकांनाही ह्यात फसवत जातो . नेहमी प्रामाणिकपणे आणि स्वाभिमानाने जगत आलेल्या, इन्स्पेक्टर रवि जोशी ह्यांच्या आयुष्यात सुद्धा एक मोहाचा क्षण येतो आणि ते एक अशीच चूक करुन बसतात , ज्याचे परिणाम अत्यंत भयानक होतात. त्यांच्या ह्या चुकीची शिक्षा, त्यांच्या सोबत आणखीही खूप लोकांना भोगावी लागते. Writer - Renuka raje . Narrated by - Maaya

Read More

पार्टी

1 - पार्टी

08 min 02 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
जखम

2 - जखम

07 min 26 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
चुकीची जाणीव

3 - चुकीची जाणीव

09 min 56 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
स्वप्न

4 - स्वप्न

07 min 59 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
यक्षप्रश्न

5 - यक्षप्रश्न

08 min 49 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
अजून एक प्रश्न

6 - अजून एक प्रश्न

06 min 55 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
लोणावळ्याचा बंगला

7 - लोणावळ्याचा बंगला

09 min 29 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
दुर्गाबाई

8 - दुर्गाबाई

10 min 05 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
भीतीचा खेळ

9 - भीतीचा खेळ

10 min 05 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
जीवनाचा उद्देश

10 - जीवनाचा उद्देश

08 min 33 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share

तृष्णा

Horror|Marathi|12 Episodes
Like
share
like

About Show

प्रत्येक माणूस कळत नकळत, लहान मोठ्या चुका करतच राहतो. काही चुका ह्या अगदी सामान्य असतात, ज्याचा माणसाच्या आयुष्यावर काही विशेष प्रभावही पडत नाही, पण काही चुका इतक्या मोठया असतात की त्यांना चुका ना म्हणता, अपराध म्हणत्ल्या जातं. ह्या अपराधाने एक दलदल निर्माण होते , ज्यात माणूस स्वतः तर धसतच जातो पण आपल्या सोबत अनेक लोकांनाही ह्यात फसवत जातो . नेहमी प्रामाणिकपणे आणि स्वाभिमानाने जगत आलेल्या, इन्स्पेक्टर रवि जोशी ह्यांच्या आयुष्यात सुद्धा एक मोहाचा क्षण येतो आणि ते एक अशीच चूक करुन बसतात , ज्याचे परिणाम अत्यंत भयानक होतात. त्यांच्या ह्या चुकीची शिक्षा, त्यांच्या सोबत आणखीही खूप लोकांना भोगावी लागते. Writer - Renuka raje . Narrated by - Maaya

....Loading

EpisodesDuration
पार्टी

1 . पार्टी

इन्स्पेक्टर रवी ह्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता, त्यांनी आपल्या खास मित्राला अपरिवार आमंत्रित केलं होत. रवी आपल्या बायको मीना साठी एक सरप्राईझ गिफ्ट आणतो जे तिला फार आवडत.

More

08 min 02 sec

play

share

जखम

2 . जखम

रात्री मोती जास्तच भुंकत होता. मीना ला गिफ्ट दिलेल्या अंगठीमुळे रवीच्या हाताला एक मोठी जखम झाली होती पण त्या अंगठीत असा काहीच न्हवत कि कुणाला जखम होऊ शकते.

More

07 min 26 sec

play

share

चुकीची जाणीव

3 . चुकीची जाणीव

मीना ठरवल्याप्रमाणे सगळे काम करत होती. रवीने तिला अंगठी काढून ठेवायला सांगितलं पण तीन ऐकलं नाही आणि तिच्या कडून अंगठी हरवली आणि ती घरभर अंगठी शोधात बसली. पण रात्री रवी आल्यावर तिच्या समोर काही वेगळच आलं

More

09 min 56 sec

play

share

स्वप्न

4 . स्वप्न

मध्यरात्री असा काही घडत कि मीना भेटीने थरथरायला लागते. तिला शांत करताना रवीला सुद्धा भविष्यात होणाऱ्या घटनांची भीती वाटते

More

07 min 59 sec

play

share

यक्षप्रश्न

5 . यक्षप्रश्न

दुर्गाबाई दोन दिवसानंतर येणार होत्या. आज राणी मीनाच्या घरी राहायला येणार होती. मोतीची तब्येत आज जास्त बिघाडली होती. बागेचं काम कार्याला मायबाई आल्या होत्या पण जाताना मात्र मीना समोर एक यक्ष प्रश्न सोडून गेल्या

More

08 min 49 sec

play

share

अजून एक प्रश्न

6 . अजून एक प्रश्न

राणीला वेळेच्या आधीच आलेलं बघून मीनाला फार आनंद झाला. सकाळपासून तिच्या समोर एकापाठोपाठ एक प्रश्न उभेच राहत होते. दूरगाबाई एकट्याच होत्या, मग ती दुसरी बाई कोण होती ?

More

06 min 55 sec

play

share

लोणावळ्याचा बंगला

7 . लोणावळ्याचा बंगला

रवी, सावंत, आणि आपल्या टीम सोबत लोणावळ्याला आला होता. तो तिथे एका हाय प्रोफाइल केसची तहकीकात करत होता

More

09 min 29 sec

play

share

दुर्गाबाई

8 . दुर्गाबाई

रवी मागच्या बाजूला विहीर बघायला जातो. आणि त्याला तिथे एक विचित्र अनुभव येतो.

More

10 min 05 sec

play

share

भीतीचा खेळ

9 . भीतीचा खेळ

आता खरा भीतीचा खरा खेळ सुरु झाला होता. एकापाठोपाठ एक विचित्र घटनांचा क्रम सुरु झाला होता, आणि त्यात हळूहळू सगळे अडकत जात होते

More

10 min 05 sec

play

share

जीवनाचा उद्देश

10 . जीवनाचा उद्देश

मीना आणि आर्यनला घरात न बघून रवी घाबरला. दुर्गाबाईंमुळे घरात भयानक गोष्टी घडत होत्या.

More

08 min 33 sec

play

share

You may also like

Picture of the author

मध्यंतर !

play
Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

टनल नंबर 33

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

सप्तशृंगी देवीची माहिती !

play