अकबराची कमाल आणि बिरबलाची धमाल
Duration
1hr 37m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - बिरबल नाव कसं पडलं?
15 min 20 sec
21
Episode info
Share Episode
2 - अकबर झाला भिकारी
13 min 28 sec
16
Episode info
Share Episode
3 - कुडकुड थंडी
08 min 23 sec
9
Episode info
Share Episode
4 - रामलाल विरुद्ध शामलाल
06 min 43 sec
11
Episode info
Share Episode
5 - बिरबल विरुद्ध मंत्री
08 min 31 sec
13
Episode info
Share Episode
6 - राजवाड्यात शिरला चोर
08 min 27 sec
12
Episode info
Share Episode
7 - बिरबलाची झाली फजिती
08 min 19 sec
12
Episode info
Share Episode
8 - बिरबल जळून खाक झाला
14 min 11 sec
12
Episode info
Share Episode
9 - अली आणि पोपट
05 min 45 sec
7
Episode info
Share Episode
10 - अकबर चिडला बिरबलावर
08 min 27 sec
12
Episode info
Share Episode
अकबराची कमाल आणि बिरबलाची धमाल
About Show
| Episodes | Duration | |||
1 . बिरबल नाव कसं पडलं?अकबर बादशहा बिरबलाला कधी कसा भेटला आणि बिरबल हे नाव कसं पडलं. चला ऐकुया. More | 15 min 20 sec | |||
2 . अकबर झाला भिकारीअकबर बादशहा आणि त्याच्या बायकोचं भांडण बिरबलानं सोडवलं पण मग अकबर आणि बिरबलाचं झालं भांडण. आणि मग पुढे काय झालं ? चला ऐकुया. More | 13 min 28 sec | |||
3 . कुडकुड थंडीअकबर बादशहाला थंडी वाजली आणि जगात थंडी न वाजणारा कोणी आहे का याचा शोध बिरबल घेऊ लागला. पुढे काय झालं? चला ऐकुया. More | 08 min 23 sec | |||
4 . रामलाल विरुद्ध शामलालरामलाल श्यामलालची तक्रार घेऊन अकबर बादशहा कडे आला. बिरबलाला बोलावण्यात आलं. मग पुढे काय झालं? चला ऐकुया. More | 06 min 43 sec | |||
5 . बिरबल विरुद्ध मंत्रीएका मंत्र्याने अकबर बादशहाचे बिरबलाविरुद्ध कान भरले. बिरबलाला दरबारातून हाकलून देण्यात येणार होतं. मग पुढे काय झालं? चला ऐकुया. More | 08 min 31 sec | |||
6 . राजवाड्यात शिरला चोरबिरबल नसताना राजवाड्यात चोरी झाली. चोर काही केल्या सापडत नव्हता. मग पुढे काय झालं? चला ऐकुया. More | 08 min 27 sec | |||
7 . बिरबलाची झाली फजितीबिरबलाला परदेशात जाण्याचं आमंत्रण मिळालं. कशी झाली त्याची पहिली परदेश वारी. तिथल्या राजाने बिरबलाची फजिती करायची ठरवली आणि मग पुढे काय झालं ? चला ऐकुया. More | 08 min 19 sec | |||
8 . बिरबल जळून खाक झालाअकबर बादशहाच्या न्हाव्याने बिरबलाचा काटा काढायचा ठरवला. बिरबल जळून खाक झाला आणि मग? चला ऐकुया. More | 14 min 11 sec | |||
9 . अली आणि पोपटबादशहाचा खास पोपट अली कडे जपून ठेवायला दिला होता. अलीला अकबराने फाशी द्यायचं ठरवलं. बिरबल त्याला वाचवू शकेल ? चला ऐकुया. More | 05 min 45 sec | |||
10 . अकबर चिडला बिरबलावरअकबर राजाला त्याचा नातू खुर्रम जगात सगळ्यात सुंदर वाटत होता पण बिरबलाला तसं वाटत नव्हतं. बिरबलावर अकबर राजा चिडला आणि मग काय झालं ? चला ऐकुया. More | 08 min 27 sec |
Recommended shows
You may also like
सिंधु घाटी सभ्यता
चित्रा
आम्ही बहिणी
S1E1: D'Evil
Anurag Kashyap
भोंदू नगरची राणी चंद्रकला











