Logo
Logo
mic
Download
श्री गजानन महाराज

श्री गजानन महाराज

Duration

3hr 14m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

वऱ्हाडातील शेगांव प्रसिद्ध झाले ते संत गजानन महाराजा यांच्या पुनीत वास्तव्याने . भक्तांच्या कल्याणासाठी ते शेगांवात प्रकटले. ते सतत "गण गण गणात बोते" हे भजन करत असल्याने , लोकांनी त्यांना संत गजानन महाराज हे नाव दिले. विविध चमत्कार करून त्यांनी अनेकांना साक्षात्कार घडविला. लोकांना भक्तिमार्गाचे महत्व पटवून देऊन लोकांच्या मनामध्ये भक्तीचा जागर केला. अशा या संत गजानन महाराजांचं कथारूपी चरित्र जाणून घेऊया.

Read More

गजानन महाराज शेगावातं अवतरले.

1 - गजानन महाराज शेगावातं अवतरले.

15 min 56 sec

Like

6

play...

Episode info

info

Share Episode

share
गजानन महाराजांसाठी अग्नी प्रकटला

2 - गजानन महाराजांसाठी अग्नी प्रकटला

15 min 05 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
गजानन महाराजांनी  निर्माण केले विहिरीत जीवन

3 - गजानन महाराजांनी निर्माण केले विहिरीत जीवन

15 min 17 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
शेगांवचे पाटील बनले महाराजांचे भक्त

4 - शेगांवचे पाटील बनले महाराजांचे भक्त

17 min 08 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
महाराजांची कृपा झाली, टाकळीकरांच्या घोड्याला सुबुद्धी आली

5 - महाराजांची कृपा झाली, टाकळीकरांच्या घोड्याला सुबुद्धी आली

17 min 27 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
नव्या मठाचा उद्धार

6 - नव्या मठाचा उद्धार

16 min 27 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
महारोगी गंगाभारतीचे रोगहरण केले

7 - महारोगी गंगाभारतीचे रोगहरण केले

18 min 33 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
टिळकांना दिला भाकरीचा प्रसाद, डोक्यावर गजानन महाराजांचा आशीर्वाद

8 - टिळकांना दिला भाकरीचा प्रसाद, डोक्यावर गजानन महाराजांचा आशीर्वाद

21 min 23 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
बायजा माळीण झाली भक्त

9 - बायजा माळीण झाली भक्त

39 min 45 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
समाधी नंतरही भक्तांना दिले दर्शन.

10 - समाधी नंतरही भक्तांना दिले दर्शन.

17 min 00 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share

श्री गजानन महाराज

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

वऱ्हाडातील शेगांव प्रसिद्ध झाले ते संत गजानन महाराजा यांच्या पुनीत वास्तव्याने . भक्तांच्या कल्याणासाठी ते शेगांवात प्रकटले. ते सतत "गण गण गणात बोते" हे भजन करत असल्याने , लोकांनी त्यांना संत गजानन महाराज हे नाव दिले. विविध चमत्कार करून त्यांनी अनेकांना साक्षात्कार घडविला. लोकांना भक्तिमार्गाचे महत्व पटवून देऊन लोकांच्या मनामध्ये भक्तीचा जागर केला. अशा या संत गजानन महाराजांचं कथारूपी चरित्र जाणून घेऊया.

EpisodesDuration
गजानन महाराज शेगावातं अवतरले.

1 . गजानन महाराज शेगावातं अवतरले.

गजानन महाराज शेगांव मध्ये कसे प्रगटले ? ते बंकटलालाला सर्वप्रथम कुठे दिसले ? गोविंदबुवांच्या कीर्तनात काय घडले ?

More

15 min 56 sec

play

share

गजानन महाराजांसाठी अग्नी प्रकटला

2 . गजानन महाराजांसाठी अग्नी प्रकटला

अक्षय्यतृतीयेच्या दिवशी जानकीराम सोनाराने विस्तव दिला नाही. महाराजांनी शिळे कानोले मागितले. माधवरावांना यमरूप दाखिवले. गोसाव्याने केलेला गांजाचा नवस पूर्ण केला. जानराव देशमुखांचा मृत्यू टळला अशा सुरस कथांचे निरूपण करणारा हा एपिसोड.

More

15 min 05 sec

play

share

गजानन महाराजांनी  निर्माण केले विहिरीत जीवन

3 . गजानन महाराजांनी निर्माण केले विहिरीत जीवन

पिंपळगावहून बंकटलालाने महाराजांना शेगावतं आणले. भास्कारासाठी विहिरीत पाणी निर्माण केले. वज्रभूषण पंडिताला तपश्चर्येचे फळ दिले.

More

15 min 17 sec

play

share

शेगांवचे पाटील बनले महाराजांचे भक्त

4 . शेगांवचे पाटील बनले महाराजांचे भक्त

पाटलांची सर्व पोरे झाली महाराजांची भक्त.

More

17 min 08 sec

play

share

महाराजांची कृपा झाली, टाकळीकरांच्या घोड्याला सुबुद्धी आली

5 . महाराजांची कृपा झाली, टाकळीकरांच्या घोड्याला सुबुद्धी आली

गोविंदबुवा टाकळीकरांच्या घोड्याला शांत केले. रामदास स्वामींच्या रूपात दर्शन दिले.

More

17 min 27 sec

play

share

नव्या मठाचा उद्धार

6 . नव्या मठाचा उद्धार

भास्करला फुफाट्यात लोळवले. गणु जवाऱ्याला सुरुंगापासून वाचवले.

More

16 min 27 sec

play

share

महारोगी गंगाभारतीचे रोगहरण केले

7 . महारोगी गंगाभारतीचे रोगहरण केले

गंगाभारती महारोग्याला बरे केले. झ्यामसिंगला पाऊस पडून विनित केले.

More

18 min 33 sec

play

share

टिळकांना दिला भाकरीचा प्रसाद, डोक्यावर गजानन महाराजांचा आशीर्वाद

8 . टिळकांना दिला भाकरीचा प्रसाद, डोक्यावर गजानन महाराजांचा आशीर्वाद

टिळकांना भाकरीचा प्रसाद पाठवला. पुंडलिकेला पूजेसाठी पादुका दिल्या.

More

21 min 23 sec

play

share

बायजा माळीण झाली भक्त

9 . बायजा माळीण झाली भक्त

बापूरावांची पत्नी भानामती मुक्त केली. मुंडगावातील बायजा भक्तिणीचे समाजापासून रक्षण केले.

More

39 min 45 sec

play

share

समाधी नंतरही भक्तांना दिले दर्शन.

10 . समाधी नंतरही भक्तांना दिले दर्शन.

समाधीनंतरही लोकांना खूप अनुभव आले. भक्तांचे रक्षण केले.

More

17 min 00 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play