Logo
Logo
mic
Download
सो सो सोनल

सो सो सोनल

Duration

1hr 3m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

एक विस्कटलेली पोरगी ना घरच्यांना आवडते ना बाहेरच्यांना.पण ती असते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात किंवा आयुष्याजवळ असते.सहज जाता जाता "ए गोट्या" असे म्हणुन टपली मारून जाते.तिला ताब्यात ठेवायला बघितलं तर गुरगुरते आणि मोकळं सोडलं तर पुन्हा मुळाशी येऊन बसते.बालिश लडीवाळपणा आणि कणखर जरब दोन्ही तिच्यात दिसते हीच आपली लाडकी विस्कटलेली पोरगी - सोनल आणि तिची गोष्ट. लेखिका - नेहारिका देशपांडे

Read More

तात्यांची लुंगी.

1 - तात्यांची लुंगी.

07 min 36 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
पुरणपोळी कडू कशी?

2 - पुरणपोळी कडू कशी?

07 min 23 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
मामी चं भूत

3 - मामी चं भूत

06 min 40 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
सोनल चा धडा.

4 - सोनल चा धडा.

05 min 54 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
पापा की परी

5 - पापा की परी

06 min 12 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
आकाशातून जमिनीवर

6 - आकाशातून जमिनीवर

06 min 01 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
सत्य समोर.

7 - सत्य समोर.

06 min 27 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
मुलगी मोठी झाली?

8 - मुलगी मोठी झाली?

05 min 28 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
भ्रमनिरास

9 - भ्रमनिरास

05 min 48 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
आपलं कोण?

10 - आपलं कोण?

06 min 16 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share

सो सो सोनल

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

एक विस्कटलेली पोरगी ना घरच्यांना आवडते ना बाहेरच्यांना.पण ती असते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात किंवा आयुष्याजवळ असते.सहज जाता जाता "ए गोट्या" असे म्हणुन टपली मारून जाते.तिला ताब्यात ठेवायला बघितलं तर गुरगुरते आणि मोकळं सोडलं तर पुन्हा मुळाशी येऊन बसते.बालिश लडीवाळपणा आणि कणखर जरब दोन्ही तिच्यात दिसते हीच आपली लाडकी विस्कटलेली पोरगी - सोनल आणि तिची गोष्ट. लेखिका - नेहारिका देशपांडे

EpisodesDuration
तात्यांची लुंगी.

1 . तात्यांची लुंगी.

कोल्हापूरच्या प्रशस्त वाड्यात राहणारं सोनल चं कुटुंब.त्यांना कपडे ही प्रशस्त आवडतात.घरातील सर्व वडीलधारी लुंगी नेसायचे.पण ज्या घरात सोनल त्या घरात गोंधळ हा आलाच. तात्यांची लुंगी कुठूनतरी सोनल ला सापडली.काय केलं असेल बरं तिने त्याचं?

More

07 min 36 sec

play

share

पुरणपोळी कडू कशी?

2 . पुरणपोळी कडू कशी?

तसं तर सोनलच्या खोड्या रोजच्याच होत्या.पण आज तिने काहीच केलं न्हवतं.आई पुरणपोळ्या करायला बसली.चांगल्या ५० पुरणपोळ्या झाल्या.एक देवाला दाखवली आणि सोनल आणि तिच्या ३ मैत्रिणींना खायला दिली.तर पुरणपोळी कडू ! आईला घाम फुटला आणि सोनलने तो क्षणार्धात पुसला.

More

07 min 23 sec

play

share

मामी चं भूत

3 . मामी चं भूत

सोनल च्या मामाच्या घरी एक वरचा मजला होता.तिथे त्यांच्या पणजी आजी चं भूत स्तोत्रपठण करतं असं मामी नेहमी सांगायची.एके दिवशी दुपारी मामी गहू आणण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली असता.मामी चं भूत व्हायची वेळ आली.

More

06 min 40 sec

play

share

सोनल चा धडा.

4 . सोनल चा धडा.

१० वी ला असताना सोनल च्या पुस्तकात एक धडा होता आणि त्यातील मुलीचं नाव सुध्दा सोनल होतं.ती मुलगी शौर्य दाखवून एका कुत्र्याच्या पिल्लाला बुडण्यापासून वाचवते आणि सरकारकडून तिला पुरस्कार दिला जातो. हेच शौर्य तिने १० वी च्या पेपर दिवशी दाखवलं आणि वर शिक्षकांना धडा ही शिकवला.

More

05 min 54 sec

play

share

पापा की परी

5 . पापा की परी

घरातलं शेंडेफळ असल्याने एक भन्नाट आत्मविश्वास सोनल मध्ये होता.आपण काहीही केलं तरी घरातले मोठे बघून घेतील,हा एक बेफिक्रा स्वभाव.हातात दुचाकी गाडी आल्याने पंखात बळ आलं होतं.काय केलं असेल बरं सोनल ने ?

More

06 min 12 sec

play

share

आकाशातून जमिनीवर

6 . आकाशातून जमिनीवर

आज सोनल ला मुलगी असणं म्हणजे काय हे समजलं होतं.एका बाजूला सोनल उभी होती तर समोर आयुष्यभर तिचे लाड करणारे तिच्या विरुद्ध उभे होते.कोणी ही तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं.अश्यावेळी काय करेल सोनल?

More

06 min 01 sec

play

share

सत्य समोर.

7 . सत्य समोर.

सोनल ची काहीही चूक नाही हे समजलं.घरचे चांगलं वागू लागले.पण एका क्षणाचा परकेपणा सोनल च्या जिव्हारी लागला होता.तिच्या भावासोबत झालेला तोच प्रसंग आणि तिच्यासोबत यात खूप फरक होता.वर वर ती दाखवत न्हवती पण आतून दुःखी झाली होती.तिला लक्षात आलं की ती लहान असल्यामुळे कोणी तिला गंभीरपणे घेत नाही म्हणुन विश्वास नाही ठेवला आणि हे बदलायला हवं.

More

06 min 27 sec

play

share

मुलगी मोठी झाली?

8 . मुलगी मोठी झाली?

सोनल अभ्यासावर जास्त लक्ष देऊ लागली. तिचं मन विचलित होऊ लागलं आणि तेव्हाच तिच्या आयुष्यात तो आला.तिचा मित्र आणि सर्वस्व बनून.आयुष्य खूप च सुंदर बनून गेलं.तो तिच्या कोणत्याच वागण्याला विरोध करत नव्हता.तो तिला जवळचा वाटू लागला.तिच्या सगळ्या खोड्या आता त्याच्यावर होत आणि तो ही खळखळून हसत असे.

More

05 min 28 sec

play

share

भ्रमनिरास

9 . भ्रमनिरास

आपलासा वाटणारा तो.. एकाएकी दूर जाऊ लागला.सगळं जग तिला काळसर दिसू लागलं.'नचदी फिरा' नाही तर 'चन्ना मेरेया' आवडायला लागलं.आणि शेवटी न व्हावं तेच झालं. ब्रेकअप. पण यावेळी घरचे ठामपणे तिच्यासोबत उभे राहिले. काहितरी बिनसलंय इतकं त्यांना ठाऊक होतं.

More

05 min 48 sec

play

share

आपलं कोण?

10 . आपलं कोण?

हा प्रश्न प्रत्येक तरुण तरुणी ला पडलेला असतो की,"आपलं कोण?".आई बाबा जवळचे वाटत नाहीत आणि बाहेरचे अती जवळचे वाटतात.पण या सगळ्यामध्ये, आपणच आपल्याला हरवून बसतो.हा होता सोनल ने घेतलेला आयुष्याचा वेध.पण खरंच सोनल, सोनल ला सापडली का?

More

06 min 16 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play