Logo
Logo
mic
Download
द्वंद्व - नात्यातला संघर्ष..

द्वंद्व - नात्यातला संघर्ष..

Duration

1hr 23m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

कधी कधी आयुष्य अश्या वळणावर येऊन थांबत की भूतकाळ विसरता येत नाही.. भूतकाळाला बरोबर घेऊन वर्तमानकाळ जगावा लागतो.... पण काय आहे आरुष चा भूतकाळ आणि आरुष चा भूतकाळ कळल्यावर काय असेल अनिशा ची प्रतिक्रिया? हे जाणून घ्यायला ऐका, अनुजा कुलकर्णी लिखित कथा- द्वंद्व- नात्यातला संघर्ष..

Read More

महत्वाचे काम

1 - महत्वाचे काम

07 min 34 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
१ लाख रुपये

2 - १ लाख रुपये

06 min 36 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
पार्टी

3 - पार्टी

06 min 15 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
प्रपोज

4 - प्रपोज

06 min 47 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
टाळाटाळ

5 - टाळाटाळ

06 min 23 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
अट

6 - अट

07 min 34 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
दत्तक बाळ ?

7 - दत्तक बाळ ?

05 min 57 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
द्वंद्व

8 - द्वंद्व

07 min 34 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
अनाथाश्रम

9 - अनाथाश्रम

06 min 30 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
कीर्ती

10 - कीर्ती

07 min 34 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share

द्वंद्व - नात्यातला संघर्ष..

Stories|Marathi|12 Episodes
Like
share
like

About Show

कधी कधी आयुष्य अश्या वळणावर येऊन थांबत की भूतकाळ विसरता येत नाही.. भूतकाळाला बरोबर घेऊन वर्तमानकाळ जगावा लागतो.... पण काय आहे आरुष चा भूतकाळ आणि आरुष चा भूतकाळ कळल्यावर काय असेल अनिशा ची प्रतिक्रिया? हे जाणून घ्यायला ऐका, अनुजा कुलकर्णी लिखित कथा- द्वंद्व- नात्यातला संघर्ष..

....Loading

EpisodesDuration
महत्वाचे काम

1 . महत्वाचे काम

आरुष काहीतरी महत्वाचे मेल लिहित असतांना अनिशा काहीतरी गुड न्यूज घेऊन येते.. पण आरुष त्याचा लॅपटॉप लगेच बंद करतो.... आरुष काय महत्वाचे काम करत असतो? आणि अनिशा कडे काय गुड न्यूज असते?

More

07 min 34 sec

play

share

१ लाख रुपये

2 . १ लाख रुपये

अनिशा गुड न्यूज देते आणि तिला एकदम आरुष च्या लॅपटॉप १ लाख रुपये वाचलेले आठवते.. ती त्याची चौकशी करते पण आरुष उडवाउडवी करतो.. आरुष काय लपवतो आहे?

More

06 min 36 sec

play

share

पार्टी

3 . पार्टी

आरुष त्याच्या प्रमोशन ची पार्टी अनिशा ला द्यायचे कबुल करतो.. दोघे कॉफी शॉप मध्ये भेटायचं ठरवतात..

More

06 min 15 sec

play

share

प्रपोज

4 . प्रपोज

अनिशा चे आरुष वर मनापासून प्रेम असते आणि आरुष ला प्रमोशन मिळाल्यावर ती कॉफी शॉप मध्ये आरुष ला प्रपोज करते. पण काय असेल आरुष ची प्रतिक्रिया?

More

06 min 47 sec

play

share

टाळाटाळ

5 . टाळाटाळ

अनिशा च्या अचानक प्रपोज मुळे आरुष थोडा विचारात पडतो.. त्याला लगेच होकार द्यायचा नसतो त्यामुळे तो अनिशा ला टाळायचा प्रयत्न करतो..

More

06 min 23 sec

play

share

अट

6 . अट

अनिशा आणि आरुष रात्री जेवायला भेटतात.. आता अनिशा आरुष ला स्पष्ट विचारते होकार की नकार.. आरुष विचार करून होकार सांगतो पण त्या होकार बरोबर एक अट सुद्धा घालतो.

More

07 min 34 sec

play

share

दत्तक बाळ ?

7 . दत्तक बाळ ?

आरुष च्या अटी मुळे अनिशा विचारात पडते.. त्याला बाळ दत्तक का घ्यायचे आहे ह्याचा अनिशा ला अंदाज येत नाही..

More

05 min 57 sec

play

share

द्वंद्व

8 . द्वंद्व

अनिशा आणि आरुष च्या मनात काय द्वंद्व चालूये? दोघांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे सापडतील?

More

07 min 34 sec

play

share

अनाथाश्रम

9 . अनाथाश्रम

आरुष अनिशा ला एका अनाथाश्रमात घेऊन जातो. तिथे आरुष का घेऊन आला आहे हे अनिशा ला समजत नसते पण सगळी गुपित त्या अनाथाश्रामाशीच जोडली गेली आहेत ह्याची खात्री अनिशा ला पटते.

More

06 min 30 sec

play

share

कीर्ती

10 . कीर्ती

आरुष अनिशा ला एका गोंडस बाळाला भेटवतो.. तिच नाव कीर्ती असत.. पण कोण आहे ही कीर्ती? तिचा आणि आरुष चा काय संबंध?

More

07 min 34 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play