Logo
Logo
mic
Download
सैतान

सैतान

Duration

1hr 21m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

१६ वर्षांच्या, किरकोळ शरीराच्या , भित्र्या श्रीवर त्याच्या आजोबांच्या व्यायामशाळेत रात्रीचं एकटं झोपण्याची वेळ येते आणि तो व्यायामशाळेत संचार करण्याऱ्या एका अमानवी शक्तीच्या तावडीत सापडतो. ह्यातून स्वतःचा बचाव करता करता नकळत स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या विरोधात लढणाऱ्या त्याच्या असामन्य आजोबांशी संबंधित अनेक रहस्यांची उकल करत श्री स्वतःच्या कुळाशी संबंधित एका गुपितापर्यंत येऊन पोहोचतो. एक असं गुपित जे त्याची सैतानाशी लढण्यात मदतच करणार नाही तर एका प्राचीन विद्येचा परिचय देत श्रीचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल ! लेखिका - मनाली काळे

Read More

भेट !

10 - भेट !

08 min 38 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
अखेरचा संग्राम !

9 - अखेरचा संग्राम !

08 min 22 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
विद्या आणि वचन.

8 - विद्या आणि वचन.

07 min 24 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
हत्या की वध ?

7 - हत्या की वध ?

07 min 50 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
काळयात्रा

6 - काळयात्रा

07 min 34 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
कोडं !

5 - कोडं !

08 min 39 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
ग्रंथ !

4 - ग्रंथ !

08 min 11 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
चोर दरवाजा !

3 - चोर दरवाजा !

07 min 06 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
छातीवर कोण बसलंय ?

2 - छातीवर कोण बसलंय ?

09 min 20 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
तिसरी रात्र !

1 - तिसरी रात्र !

08 min 00 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share

सैतान

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

१६ वर्षांच्या, किरकोळ शरीराच्या , भित्र्या श्रीवर त्याच्या आजोबांच्या व्यायामशाळेत रात्रीचं एकटं झोपण्याची वेळ येते आणि तो व्यायामशाळेत संचार करण्याऱ्या एका अमानवी शक्तीच्या तावडीत सापडतो. ह्यातून स्वतःचा बचाव करता करता नकळत स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या विरोधात लढणाऱ्या त्याच्या असामन्य आजोबांशी संबंधित अनेक रहस्यांची उकल करत श्री स्वतःच्या कुळाशी संबंधित एका गुपितापर्यंत येऊन पोहोचतो. एक असं गुपित जे त्याची सैतानाशी लढण्यात मदतच करणार नाही तर एका प्राचीन विद्येचा परिचय देत श्रीचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल ! लेखिका - मनाली काळे

EpisodesDuration
भेट !

10 . भेट !

श्रीने पाशवी शक्तीला तर हरवलं पण अजूनही आजोबांनी त्याच्यासाठी राखून ठेवलेल्या खजिन्यापर्यंत श्री कसा पोहोचेल ?

More

08 min 38 sec

play

share

अखेरचा संग्राम !

9 . अखेरचा संग्राम !

श्री आणि व्यायामशाळेतल्या त्या अमानवी शक्तीमधली शेवटची, निर्णायक झुंज !

More

08 min 22 sec

play

share

विद्या आणि वचन.

8 . विद्या आणि वचन.

आजोबांनी गुढविद्या कुठे शिकली ह्याची रंजक कहाणी श्रीला समजते व अमानवी शक्तीशी दोन हात करण्याचा त्याचा निर्णय अजूनच पक्का होतो.

More

07 min 24 sec

play

share

हत्या की वध ?

7 . हत्या की वध ?

समययात्रेत श्रीला अप्पासाहेबांचं एक गुपित कळतं व त्याचा परिचय सरंजामेशी होतो. कोण होता हा सरंजामे ? आणि त्याला काय हवं होतं ?

More

07 min 50 sec

play

share

काळयात्रा

6 . काळयात्रा

भूतकाळात जाऊन पोहोचतो . ह्या समय यात्रेतून त्याला कोणत्या नव्या रहस्याची उकल होणार आहे ?

More

07 min 34 sec

play

share

कोडं !

5 . कोडं !

आज रात्री श्री संपूर्ण तयारी निशी व्यायामशाळेत जाण्याचा निर्णय घेतो मात्र घटनाक्रम असा फिरतो की एका वेगळ्याच अनपेक्षित संकटाचा त्याला सामना करावा लागतो.

More

08 min 39 sec

play

share

ग्रंथ !

4 . ग्रंथ !

ग्रंथ कुठे लपवला आहे हे अप्पासाहेबांनी जाता जाता कोणालातरी सांगितलं होतं . ती व्यक्ती कोण होती व ग्रंथ कुठे होता ह्याची उकल श्रीला होते.

More

08 min 11 sec

play

share

चोर दरवाजा !

3 . चोर दरवाजा !

सैतान श्रीचा पाठलाग करू लागतो तसं त्याला व्यायामशाळेतला एक गुप्त दरवाजा सापडतो व एका अद्भुत रहस्याची उकल होते.

More

07 min 06 sec

play

share

छातीवर कोण बसलंय ?

2 . छातीवर कोण बसलंय ?

श्रीला जाग येते व जाणवतं की त्याच्या छातीवर कोणीतरी बसलं आहे. एक अमानवी अभ्रद आकार. व्यायामशाळेत एकटाच अडकलेला श्री त्या सैतानाचा कसा सामना करेल?

More

09 min 20 sec

play

share

तिसरी रात्र !

1 . तिसरी रात्र !

१६ वर्षांच्या श्रीवर आजोबांच्या व्यायामशाळेत झोपायला जायची वेळ येते. मागच्या दोन रात्री त्याला तिथे विचित्र अनुभव आले होते ...आज तिसऱ्या रात्री काय होईल?

More

08 min 00 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play