तुझा माझ्यावर भरोसा नाय काय
Duration
2hr 6m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - अमोल, सीमा आणि नेहा
10 min 12 sec
4
Episode info
Share Episode
2 - वेडिंग बेल्स
09 min 41 sec
2
Episode info
Share Episode
3 - भविष्य
09 min 00 sec
1
Episode info
Share Episode
4 - दोन बायकांचा योग?
09 min 21 sec
0
Episode info
Share Episode
5 - बागेतली भेट
08 min 41 sec
3
Episode info
Share Episode
6 - पुन्हा संशय
09 min 31 sec
0
Episode info
Share Episode
7 - लग्नानंतर चे प्लान
09 min 58 sec
0
Episode info
Share Episode
8 - निशा
11 min 00 sec
0
Episode info
Share Episode
9 - अमोल च सरप्राईज
08 min 56 sec
1
Episode info
Share Episode
10 - चहाच गुपित
09 min 15 sec
0
Episode info
Share Episode
तुझा माझ्यावर भरोसा नाय काय
About Show
| Episodes | Duration | |||
1 . अमोल, सीमा आणि नेहाअमोल आणि सीमा ऑफिस कलीग्स आणि चांगले मित्र. दोघे पिझ्झा खायला जातात पण तेव्हाच नेहा अमोल ला फोन करते.. अमोल बरोबर एक मुलगी आहे ही गोष्ट नेहा च्या लक्षात येते.. More | 10 min 12 sec | |||
2 . वेडिंग बेल्सनेहा आणि अमोल आकंठ प्रेमात असतात.. नेहा चा संशयी स्वभाव सोडून नेहा एक मस्त व्यक्ती असते... एके दिवशी नेहा अमोल वर बॉम्ब टाकते.. More | 09 min 41 sec | |||
3 . भविष्यअमोल आणि नेहा ची पत्रिका पहायच्या कार्यक्रमात गुरुजी पत्रिका पाहतांना त्यांना अमोल च्या पत्रिकेत एक योग दिसतो.. जे ऐकून नेहा च्या मनात शंका यायला लागतात.. More | 09 min 00 sec | |||
4 . दोन बायकांचा योग?अमोल च्या पत्रिकेतला योग खरा आहे? नेहा च्या आयुष्यात एक सवत आहे? गुरुजीकाय सांगतात? More | 09 min 21 sec | |||
5 . बागेतली भेटअमोल आणि नेहा चे लग्न ठरले. नेहा च्या मनातला संशय कमी झाला.. आता सगळे सुरळीत झाले आणि दोघे बागेत भेटले पण बागेत काय झाले? More | 08 min 41 sec | |||
6 . पुन्हा संशयनेहा ला अमोल बद्दल संशय आला कारण बाहेर तो एका मुलीशी हसत गप्पा मारत होता. आणि अर्थात नेहा ने हे पाहिले आणि तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली... More | 09 min 31 sec | |||
7 . लग्नानंतर चे प्लाननेहा आणि अमोल एकांतात वेळ घालतांना पुढचे प्लान ठरवायला लागतात... शेवटी दोघे हनिमून वर विचार करायला लागतात... दोघे हनिमून ला कुठे जायचं ठरवतात? More | 09 min 58 sec | |||
8 . निशाअमोल आणि नेहा हनिमून ला गोव्यात जातात.. तिथे दोघे एकांत एन्जॉय करत असतात पण तिथे अमोल समोर निशा येते.. ही निशा कोण? More | 11 min 00 sec | |||
9 . अमोल च सरप्राईजनेहा च्या वागण्यात एकदम खूप बदल होतो.. नेहा अमोल वर संशय घेण बंद करते आणि अमोल ला ही गोष्ट फार आवडते. तो नेहा ला सरप्राईज द्यायचा प्लान करतो… More | 08 min 56 sec | |||
10 . चहाच गुपितअमोल नेहा ला सरप्राईज म्हणून चहा बनवून देतो पण नेहा च्या मनात वेगळ्याच शंका येतात...त्या शंकांचं निसारण अमोल कसा करेल? More | 09 min 15 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











