आई कलावती देवी
Duration
1hr 15m
Language
Marathi
Released
Category
Devotional
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - पूर्व परिचय
07 min 21 sec
4
Episode info
Share Episode
2 - कुटुंब आणि जन्म
08 min 24 sec
2
Episode info
Share Episode
3 - निरागस बालपण
07 min 39 sec
1
Episode info
Share Episode
4 - खुणा दिव्यतेच्या
07 min 17 sec
0
Episode info
Share Episode
5 - दिव्य संस्कार सत्संग
07 min 33 sec
0
Episode info
Share Episode
6 - साथ भक्तिची
07 min 12 sec
0
Episode info
Share Episode
7 - अद्भुत अनुभवांची गोडी
07 min 31 sec
0
Episode info
Share Episode
8 - आत्मभानाचे दिवस
07 min 31 sec
2
Episode info
Share Episode
9 - ओढ परमात्माची
07 min 38 sec
1
Episode info
Share Episode
10 - बाल संस्कारांचे महत्व
07 min 48 sec
2
Episode info
Share Episode
आई कलावती देवी
About Show
| Episodes | Duration | |||
1 . पूर्व परिचयपरमपूज्य कलावती आई, या महान स्त्री संत असून आपण या मालिकेत त्यांच्या जीवनाबद्दल विस्तारित स्वरुपात जाणून घेणार आहोत. तरीही या पहिल्या भागात आपण त्यांच्या जीवनयात्रेबद्दल ठळक माहिति मिळवू, त्यांच्या आपल्या भक्तांना दिलेल्या भक्तिप्रकाराची ओळख करुन घेऊ. More | 07 min 21 sec | |||
2 . कुटुंब आणि जन्मआपल्यासोबत गुणांचा लीलाप्रकाश, परिस्थितिंच्या पलीकड़े बघण्याची अलौकिक शक्ति आणि सहजपणे या सर्व सिद्धि आणि शक्तिंना वापरुन सर्वसामान्य जनांना काहीच माहीत न पडू देण्याची करुणामय कृति, ही त्यांना या वसुंधरेवर असलेल्या सामान्य पामर मनुष्यांपेक्षा कितीतरी वेगळी करते. तर याच प्रकारे, आईंचे आगमन आणि त्यांच्या बाललीला, यांनी त्यांचे कुटुंब हरखून जात होते. More | 08 min 24 sec | |||
3 . निरागस बालपणपुण्यवान आई वडिलांच्या मायेखाली आपले बालपण घालवत असलेले बाळ सुद्धा साजेशे संस्कार मिळवत होती आणि आई वडिलांच्या सेवाभावी आणि कलाप्रेमी अवतारांकडून कितीतरी प्रकार शिकून घेत होती. More | 07 min 39 sec | |||
4 . खुणा दिव्यतेच्यालहानपणीच्या या वेगळ्याच दिव्य खुणा होत्या ज्यामुळे आई कलावती यांच्या तपोमय, निष्ठावंत आणि आधीच ठरवून असलेल्या मार्गावर परिक्रमण करत असलेल्या योगिनी सारख्या जीवनाचा आढ़ावा मिळतो. More | 07 min 17 sec | |||
5 . दिव्य संस्कार सत्संगबाळचे लहानपणीचे खेळ सुद्धा कधी भातुकली किंवा बाहुली सारखे नव्हते. तिचे आराध्य दैवत, तिचे खेळणे अर्थात देवाच्या विविध प्रतिमा आणि आता तर त्यांच्या या कोवळ्या भक्ताला कीर्तनाची गोडी लागलेली होती. बाळ आपल्या मैत्रिणी जमवून, समोर देवांच्या प्रतिमा ठेवून त्यांच्या समोर प्रेमाने कीर्तन करत असे आणि होय, हाच बाळचा लहानपणीचा खेळ असे. More | 07 min 33 sec | |||
6 . साथ भक्तिचीअनेक घटना घड़त होत्या आणि त्यातून बाळचे आगळेवेगळे स्वरुप समोर येत होते. कधी एखाद्या साध्या घटनेमागे असलेले गूढ़ आध्यात्मिक रहस्य बाळ आपल्यापासून कितीतरी मोठ्या लोकांसमोर हसत खेळत मांडून ठेवत असे तर कधी कल्पनाही नसलेल्या प्रकारे काही क्लिष्ट तत्व सोप्या प्रकारे समोर ठेवत असे. More | 07 min 12 sec | |||
7 . अद्भुत अनुभवांची गोडीआपली कृष्णमूर्ति गेल्यानंतर बाळ स्वामीजींच्या आराधना स्थळावर असलेल्या श्रीकृष्णाला आपली व्यथा मनोमन सांगत असायची. बाळचे नित्य भजन, शिस्तबद्ध धार्मिक क्रियाकलाप आणि एक वेगळीच अद्भुत दिव्य वृत्ति, ही स्वामींच्या अनुभवी डोळ्यांपासून लपली नाही. त्यांनी अनेक महत्वाच्या प्रकारात बाळला पुढ़ाकार घेऊ दिला. More | 07 min 31 sec | |||
8 . आत्मभानाचे दिवसतिच्या जवळपासच्या लोकांना तिला बघून, तिचे वागणे बोलणे बघून स्वाभाविकच ध्रुव किंवा प्रहलाद यांच्या बालपणाची आठवण होत असे. खरं म्हणजे, तिला देवाबद्दल जी प्रेमळ आपुलकी होती, ती खरंच वेगळीच होती. तसे पाहिले, तर लहान मुले देवाला घाबरतात, पाप देतो, शिक्षा करतो म्हणून. पण बाळ साठी तिचा गोपाळकृष्ण हा तिचा किशन होता, फक्त किशन. More | 07 min 31 sec | |||
9 . ओढ परमात्माचीज्या प्रकारे बाळ बहिर्मुख प्रकाराने सेवा, धार्मिक क्रियाकलाप आणि आध्यात्मिक विचारांचा प्रसार करत होती, त्याच वेळी समानांतर स्वरुपात तिचे अंतर्मुख होणे सुद्धा वाढ़ले होते. थोडक्यात, देवासोबत संवाद, कधी ध्यानासाठी एकांतात जाऊन बसणे तर कधी वैश्विक कल्याणासाठी प्रार्थना करणे हे प्रकार सुरु झाले होते. More | 07 min 38 sec | |||
10 . बाल संस्कारांचे महत्वमुलांनी धार्मिक असावं ज्यामुळे ते उत्तम विचारांचे आणि सत्वशील होतात, हे विचार जर कुटुंबात असतील, तर तेथील मोठ्यांनी आपले आचरण सुद्धा बघावे. स्वत: धार्मिक असणे, नियमबद्ध वागणे आणि शिस्तीत राहाणे हा लहान मुलांसाठी घरात केलेला उत्तम व्यवहार आहे. More | 07 min 48 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
सुन्दरकाण्ड
भोंदू नगरची राणी चंद्रकला
ॐ નમઃ શિવાય - ધૂન
बहिणाबाई चौधरी
SIDDHHAKUNJIKA STOTRA WITH ARTH











