Logo
Logo
mic
Download
दासबोध आत्मशोध दशक पाचवे

दासबोध आत्मशोध दशक पाचवे

Duration

1hr 24m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

दासबोध-आत्मशोध, या मालिकेत आपण दासबोधातील विविध दशक आणि समासातून, आपल्या जीवनाला बोध देणारी ओवी आणि त्यातील अर्थासोबत आधुनिक जीवनातसाठी त्याचा बोध आणि शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दासबोध -आत्मशोध, एक प्रयत्न आहे, रामानेच दाखवलेल्या मार्गाने, हनुमंताच्या सेवाभावाने वैचारिक सेवा करण्याचा आणि दासबोधासारखा ग्रंथराज आणि समर्थांसारखे अनन्यसाधारण व्यक्तिमत्व यांच्या छत्रछायेत नामभक्तिमध्ये रमण्याचा. लेखिका: अंतरा करवड़े

Read More

दशक पाचवा मंत्राचा, समास पहिला गुरुनिश्चय

1 - दशक पाचवा मंत्राचा, समास पहिला गुरुनिश्चय

09 min 18 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
समास दुसरा गुरुलक्षण

2 - समास दुसरा गुरुलक्षण

08 min 53 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
समास तिसरा शिष्यलक्षण

3 - समास तिसरा शिष्यलक्षण

09 min 03 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
समास चार उपदेशलक्षण

4 - समास चार उपदेशलक्षण

08 min 43 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
समास पाच बहुधाज्ञाननिरुपण

5 - समास पाच बहुधाज्ञाननिरुपण

07 min 29 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
समास सहा शुद्धज्ञाननिरुपण

6 - समास सहा शुद्धज्ञाननिरुपण

08 min 08 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
समास सात बद्धलक्षण

7 - समास सात बद्धलक्षण

08 min 16 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
समास आठ मुमुक्षुलक्षण

8 - समास आठ मुमुक्षुलक्षण

08 min 47 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
समास नवम साधकनिरुपण

9 - समास नवम साधकनिरुपण

07 min 54 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
समास दहावा सिद्धलक्षणनिरुपण

10 - समास दहावा सिद्धलक्षणनिरुपण

07 min 51 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share

दासबोध आत्मशोध दशक पाचवे

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

दासबोध-आत्मशोध, या मालिकेत आपण दासबोधातील विविध दशक आणि समासातून, आपल्या जीवनाला बोध देणारी ओवी आणि त्यातील अर्थासोबत आधुनिक जीवनातसाठी त्याचा बोध आणि शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दासबोध -आत्मशोध, एक प्रयत्न आहे, रामानेच दाखवलेल्या मार्गाने, हनुमंताच्या सेवाभावाने वैचारिक सेवा करण्याचा आणि दासबोधासारखा ग्रंथराज आणि समर्थांसारखे अनन्यसाधारण व्यक्तिमत्व यांच्या छत्रछायेत नामभक्तिमध्ये रमण्याचा. लेखिका: अंतरा करवड़े

EpisodesDuration
दशक पाचवा मंत्राचा, समास पहिला गुरुनिश्चय

1 . दशक पाचवा मंत्राचा, समास पहिला गुरुनिश्चय

जीवनातील विविध घटनांच्या मदतीने समर्थ आपल्याला गुरुचे महत्व, त्यांचे आपल्या जीवनातील प्रामुख्य आणि त्यांच्या कृपेचे महत्व पटवून देत असतात. ते म्हणतात, कि मनाप्रमाणे विविध मार्ग अवलंबून आपण काही काळासाठी मनाची शांति मिळवू शकतो पण ती स्थायी नसते. मनात एक शंकेचे निरसन झाल्यावर लगेच दुसरी शंका येते आणि तिच्या निरसनासाठीचा आपला प्रवास सुरु होतो.

More

09 min 18 sec

play

share

समास दुसरा गुरुलक्षण

2 . समास दुसरा गुरुलक्षण

समर्थांच्या मते, आत्मसाक्षात्कार झाल्यावर, स्वच्छ, स्थिर ब्रम्हज्ञान होणे, हे सद्गुरुंचे खरे आणि प्रधान लक्षण आहे आणि बाकीचे सर्व लक्षण, याच मुख्य लक्षणावर अवलंबून आहेत. सद्गुरुंचे मन अत्यंत वैराग्यसंपन्न असून, ते कशातही गुंतलेले नसते. ज्ञान आणि व्यवहार याची सुरेख सुसंगति असण्याची प्रचिती आपल्याला सद्गुरुंच्या वागण्या बोलण्यातून मिळते.

More

08 min 53 sec

play

share

समास तिसरा शिष्यलक्षण

3 . समास तिसरा शिष्यलक्षण

समर्थ उत्तम प्रकारे सत्शिष्यांचे गुण सांगतात. ज्याप्रकारे लहान मुलाचा आईवर विश्वास असतो, तसेच शिष्याचा गुरुवर असावा. असला विश्वास असल्यावरही आत्मज्ञानासाठी मनाला तयार करणे एक मोठे आव्हान आहे. एक शिष्य निर्मळ मनाचा, आचारशील, विरक्त आणि चुकीबद्दल वाईट वाटणारा असावा.

More

09 min 03 sec

play

share

समास चार उपदेशलक्षण

4 . समास चार उपदेशलक्षण

नाना शास्त्रांचा अभ्यास लोक करतात व विविध देवतांचे पूजन करतात तरीही आत्मज्ञान शिवाय सर्व कर्म वाया जातात. शैवमत, शाक्तमत, आगमशास्त्र व अनेक मते असतात. जो जीव स्वत: भ्रमात असतो, त्यास हा एक प्रकारचा बुध्दिभ्रंश झाला आहे असेच वाटते आणि म्हणूनच या जगात, आत्मज्ञानासारखे पवित्र आणि उत्तम असे काहीच नाही आहे. सर्व उपदेशांच्या प्रकारांमध्ये आत्मज्ञान हा उपदेश सर्वश्रेष्ठ असणार.

More

08 min 43 sec

play

share

समास पाच बहुधाज्ञाननिरुपण

5 . समास पाच बहुधाज्ञाननिरुपण

या समासात अदृश्य रुपात जे घटक समोर येतात, ते असे, कि जगात मुख्यत्वाने दोन घटक आहेत. एक आत्मा आणि दुसरा अनात्मा. आत्मा सूक्ष्म आणि स्वयंप्रकाशी आहे, आणि अनात्मा स्थूल व परप्रकाशी आहे. स्थूलात सुद्धा एक दृश्य स्थूल आणि एक अदृश्य स्थूल असले प्रकार आहे.

More

07 min 29 sec

play

share

समास सहा शुद्धज्ञाननिरुपण

6 . समास सहा शुद्धज्ञाननिरुपण

समर्थांच्या मते ज्ञान अर्थातच आत्मज्ञान. आपले खरे स्वरुप पाहाणे अर्थात ज्ञान. ज्या क्षणामध्ये प्राकृतिक किंवा भौतिक स्वरुपाचा असलेला दृश्य पसारा संपतो, पंचमहाभूत यांचा प्रकार पूर्ण होतो आणि मी तू हा द्वैतभाव नाश पावतो, खरे तर त्या क्षणाला शुद्धज्ञाननिरुपण याची सुरुवात म्हणावी. मुख्य म्हणजे, दृश्याच्या पलीकेडे गेल्यावरही जेव्हां हे कळते, कि होय, मला ज्ञान आहे, ते खरे ज्ञान.

More

08 min 08 sec

play

share

समास सात बद्धलक्षण

7 . समास सात बद्धलक्षण

समर्थ विविध लक्षणांनी युक्त असलेल्या बद्ध व्यक्तिचे वर्णन विस्तारित प्रकाराने सांगतात. यात मुख्यत्वाने सर्व विकारांने ग्रासलेला, इंद्रिय नियंत्रण नसणारा, संसारालाच उत्तम, सत्य आणि एकमेव मानत हे जीवन जगणारा आणि जर भगवंताच्या कृपेने संतजन भेटले, त्यांचे प्रवचन किंवा संतवचन, धार्मिक सुविचार किंवा पारमार्थिक विचार ऎकण्याचे त्याचे भाग्य उजळले जरी, तरीही त्याची रुचि यापैकी कशातच नसणार.

More

08 min 16 sec

play

share

समास आठ मुमुक्षुलक्षण

8 . समास आठ मुमुक्षुलक्षण

मनुष्याला आपण आत्तापर्यन्त करत असलेल्या वाईट कर्मांबद्दल पश्चाताप होतो. वास्तव्य कळल्यावर आपण या संसाराच्या कचाट्यात एवढ़ा अमूल्य वेळ कसा काय घालवला याबद्दल खंत सुद्धा वाटालया लागते. ही खंत अर्थातच मुमुक्षु होण्याची सुरुवात होते.

More

08 min 47 sec

play

share

समास नवम साधकनिरुपण

9 . समास नवम साधकनिरुपण

साधक अवस्था आल्यावर निरंतर धार्मिक जप तप केल्याने मनाची स्वच्छता राखली जाते, त्यापुढ़े संतसंगति होत असल्याने पुन्हा पुन्हा आत्मयात्रेसाठी गरजेचे संस्कार मनावर होत असतात. हळू हळू देहभान कमी होत जाते. कोणी अपमान केला किंवा मानवंदना केली, तरी सारखेच वाटते, काही आवडीचे मिळाले काय किंवा नाही, साधक सर्व स्थितिमध्ये समान असतो.

More

07 min 54 sec

play

share

समास दहावा सिद्धलक्षणनिरुपण

10 . समास दहावा सिद्धलक्षणनिरुपण

ज्याने साध्यक व्हायचे आहे, त्याने मनापासून सन्मार्ग धरायला पाहिजे. त्यासोबत दुसरे इतर मार्ग सोडून द्यावे लागतात. आपण सन्यास म्हणतो, तो सार्वजनिक रीत्या जीवनाचा, प्रपंचाचा त्याग आहेच पण साधक होण्याचा हा सिद्ध मार्ग आपल्याला प्रपंचात असूनही त्यात आसक्ति न असू देणे असले आव्हान देत असतो. त्याप्रमाणेच हा मार्ग कोणत्याही साधकासाठी जास्त आव्हानात्मक आणि कठिण असावा.

More

07 min 51 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

सुन्दरकाण्ड

play
Picture of the author

ॐ નમઃ શિવાય - ધૂન

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play