बाळासाहेब ठाकरे
Duration
1hr 4m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - मराठी मनाचा केंद्र बिंदू
03 min 58 sec
0
Episode info
Share Episode
2 - दादांचा प्रभाव
06 min 11 sec
0
Episode info
Share Episode
3 - मार्मिकचा जन्म
06 min 45 sec
0
Episode info
Share Episode
4 - शिवसेना आणि त्यांचा वाघ
07 min 11 sec
0
Episode info
Share Episode
5 - मराठ्यांचे पाऊल
06 min 55 sec
0
Episode info
Share Episode
6 - वाघाची रणधुमाळी
06 min 39 sec
1
Episode info
Share Episode
7 - सुटकेनंतरची गर्जना
06 min 27 sec
0
Episode info
Share Episode
8 - सामनाच्या संपादकाचा आवाज
06 min 35 sec
0
Episode info
Share Episode
9 - स्वप्नांचा सुवर्णकाळ
06 min 35 sec
0
Episode info
Share Episode
10 - शेवटच्या पाना पर्यंतचा प्रवास
06 min 43 sec
0
Episode info
Share Episode
बाळासाहेब ठाकरे
About Show
| Episodes | Duration | |||
1 . मराठी मनाचा केंद्र बिंदूमराठी मनाचा केंद्र बिंदू म्हणत हिंदुहृदयसम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्माची कहाणी यात मांडली असून त्यांचे बालपणाचे दिवस कसे होते हे सांगितले आहे. More | 03 min 58 sec | |||
2 . दादांचा प्रभावदादांचा प्रभाव ह्या मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रभोधनकार ठाकरे यांचे त्यांच्यावर असलेले संस्कार त्यांची शिकवण आणि त्यांची प्रखर लेखणी याची मांडणी करण्यात आली आहे. More | 06 min 11 sec | |||
3 . मार्मिकचा जन्ममराठी माणसाच्या हक्कासाठी लढा देणारे आणि व्यंगचित्रांनी फटकारे मारून प्रत्येकाची कानउघडणी करणारे मार्मिक ह्या पत्रकाचा प्रवास ह्यात सांगितला आहे. More | 06 min 45 sec | |||
4 . शिवसेना आणि त्यांचा वाघमार्मिकच्या फटकार्यानंतर मराठी माणसाच्या हक्कासाठी त्याच्या अस्मितेचा लढा देण्या एक संघटना म्हणण्यापेक्षा एक सेना उभारली ती म्हणजे शिवसेना आणि त्याचा सर्व कार्यभार हिंदुहृदयसम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: कशाप्रकारे सांभाळला याची माहिती दिली आहे. More | 07 min 11 sec | |||
5 . मराठ्यांचे पाऊलशिवसेना स्थापन होताच ती कशाप्रकारे एक जनसंघ म्हणून तयार झाली आणि तत्यांच्या प्रत्येक कामाची त्यांच्या प्रत्येक पावलांची मांडणी यात आहे. More | 06 min 55 sec | |||
6 . वाघाची रणधुमाळीहिंदुहृदयसम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेनेचे वाघ यांनी कशाप्रकारे आपली सेना महाराष्ट्रभर नेऊन जनसमुदाय निर्माण केला आणि विधान भवनावर आपला झेंडा फडकवला याची माहिती यात आहे. More | 06 min 39 sec | |||
7 . सुटकेनंतरची गर्जनामोरारजींच्या लढ्यात अटक झाल्यावर पेटून उठलेल्या सैनिकांना उपदेश देऊन त्यांनी मुंबई शांत केली आणि त्या नंतरची त्यांची प्रत्येक घोषणा एक डरकाळीच जणू ... More | 06 min 27 sec | |||
8 . सामनाच्या संपादकाचा आवाजशिवसेनाला उभ करण्याच अर्ध यश मार्मिकच होत पण आता विरोधकांना सडेतोड उत्तर देण्या वृत्तपत्राची गरज होती आणि तो आवाज सामना ने केला... More | 06 min 35 sec | |||
9 . स्वप्नांचा सुवर्णकाळसुवर्णकाळ म्हणजेच शिवसेनेचं सत्ता स्थापन युतीत असले तरी पहिला मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होता. तेव्हा बाळासाहेबांना झालेला आनंद परंतु त्यांच्या आयुष्यातील कठीण काळ ह्याची एक हलकी बाजू मांडली आहे. More | 06 min 35 sec | |||
10 . शेवटच्या पाना पर्यंतचा प्रवासअखेरच्या काळातही भले वाघ कितीही वृद्ध झाला तरी त्याची डरकाळी काही कमी होत नाही, याची मांडणी असून त्यांच्या शेवटच्या क्षणांची एक झळ सांगितली आहे. More | 06 min 43 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











