सरदार भगत सिंह
Duration
0hr 57m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - क्रांतीसूर्याचा जन्म
06 min 59 sec
6
Episode info
Share Episode
2 - नानाविविध पैलू
06 min 44 sec
2
Episode info
Share Episode
3 - भगतसिंग आणि गांधीजी (भाग-1)
07 min 21 sec
2
Episode info
Share Episode
4 - भगतसिंग आणि गांधीजी (भाग-2)
05 min 48 sec
0
Episode info
Share Episode
5 - विचारधारा
09 min 24 sec
3
Episode info
Share Episode
6 - सेंट्रल असेंब्ली
09 min 56 sec
3
Episode info
Share Episode
7 - इन्कलाब जिंदाबाद
10 min 49 sec
1
Episode info
Share Episode
सरदार भगत सिंह
About Show
| Episodes | Duration | |||
1 . क्रांतीसूर्याचा जन्मपहिल्या भागात आपण जाणून घेणार आहोत भगतसिंग यांचे बालपण आणि त्यांची जडणघडण More | 06 min 59 sec | |||
2 . नानाविविध पैलूभगतसिंगांचा वाचनव्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते. सचिंद्रनाथ संन्याल यांच्या "बंदी जीवन" या पुस्तकाने भगतसिंग यांना प्रभावित केले. More | 06 min 44 sec | |||
3 . भगतसिंग आणि गांधीजी (भाग-1)भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांची शेतकरी आणि मजुरांप्रती असलेली बांधिलकी गांधींना चांगलीच ठाऊक होती. पण त्याचे साधन फक्त आणि फक्त अहिंसाच असले पाहिजे याविषयी ते अगदी स्पष्ट आणि कठोर होते. More | 07 min 21 sec | |||
4 . भगतसिंग आणि गांधीजी (भाग-2)भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांबद्दल इंग्रज सरकारला कमालीची भीती वाटू लागली होती. आणि म्हणून ज्यांना भगतसिंगांबद्दल सहानुभूती वाटेल त्यांच्या मागे लागले होते. More | 05 min 48 sec | |||
5 . विचारधाराभगतसिंग यांना एक वैचारिक बैठक होती. त्यांची एक स्वतंत्र विचारधारा होती हे वैशिष्ट्य आणि हिच गोष्ट त्यांना इतर क्रांतिकारकांपासून वेगळी बनवते. देशाला केवळ स्वातंत्र्य मिळवून द्यायचं नाही तर त्यानंतर देशात एक समाजवादी समाजरचना निर्माण करायची आणि त्या आधारे गरिबातल्या गरीब व्यक्तीला आधार द्यायचा हे त्यांचे स्वप्न होते. More | 09 min 24 sec | |||
6 . सेंट्रल असेंब्ली1929 मध्ये, 8 एप्रिल रोजी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकल्यानंतर न्यायालयातील भगतसिंग यांचे ऐतिहासिक विधान. More | 09 min 56 sec | |||
7 . इन्कलाब जिंदाबादतुरुंगाच्या घड्याळात संध्याकाळचे सहा वाजले. कैद्यांना दुरुनच कुणी चालत येत असल्याचे आवाज येऊ लागले. सोबत एका गाण्याचा आवाजही येऊ लागला, "सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है" More | 10 min 49 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











