Logo
Logo
mic
Download
चक्रव्यूह

चक्रव्यूह

Duration

1hr 8m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

पुण्यातल्या एका Engineering कॉलेजच्या होस्टेलमध्ये राहणारा अभ्यासू , काहीसा भित्रा , १८ वर्षांचा अभिमन्यू कॉलेजमध्ये चाललेल्या ragging ने त्रासून गेल्यामुळे तो दिवस रात्र इंटरनेट वर वेगवेगळ्या WEBSITES वर वेळ घालवू लागतो. अश्यातच एक दिवस तो इंटरनेटच्या महाजालाच्या अश्या एका कोपर्यात जाऊन पोहोचतो जिथे विचित्र गोष्टी घडतात. अभिमन्यूला कल्पनाच नव्हती की तो नकळत “DARK WEB” मध्ये येऊन पोहोचला होता ! इंटरनेट च्या महाजालातला सगळ्यात खतरनाक कोपरा ...एक असं खोल विवर ...जिथे गेलेली व्यक्ती सहसा परत येऊ शकत नाही !

Read More

आरंभ

1 - आरंभ

07 min 13 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share
परिसीमा

2 - परिसीमा

07 min 04 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
रेडरूम

3 - रेडरूम

06 min 49 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
नजर

4 - नजर

07 min 06 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
मिस्टरी बॉक्स

5 - मिस्टरी बॉक्स

06 min 42 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
सूड

6 - सूड

07 min 26 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
पर्याय

7 - पर्याय

06 min 55 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
माया

8 - माया

06 min 20 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
उकल

9 - उकल

06 min 09 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
ब्रह्मास्त्र

10 - ब्रह्मास्त्र

06 min 20 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share

चक्रव्यूह

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

पुण्यातल्या एका Engineering कॉलेजच्या होस्टेलमध्ये राहणारा अभ्यासू , काहीसा भित्रा , १८ वर्षांचा अभिमन्यू कॉलेजमध्ये चाललेल्या ragging ने त्रासून गेल्यामुळे तो दिवस रात्र इंटरनेट वर वेगवेगळ्या WEBSITES वर वेळ घालवू लागतो. अश्यातच एक दिवस तो इंटरनेटच्या महाजालाच्या अश्या एका कोपर्यात जाऊन पोहोचतो जिथे विचित्र गोष्टी घडतात. अभिमन्यूला कल्पनाच नव्हती की तो नकळत “DARK WEB” मध्ये येऊन पोहोचला होता ! इंटरनेट च्या महाजालातला सगळ्यात खतरनाक कोपरा ...एक असं खोल विवर ...जिथे गेलेली व्यक्ती सहसा परत येऊ शकत नाही !

EpisodesDuration
आरंभ

1 . आरंभ

अभी होस्टेलच्या रिकाम्या, अंधाऱ्या PASSAGES मधून जीवाच्या आकांताने धावत होता.

More

07 min 13 sec

play

share

परिसीमा

2 . परिसीमा

अभिमन्यू अश्या एका WEBSITE वर जाऊन पोहोचतो जिथे एक अत्यंत विचित्र जीवघेणा प्रकार घडतो आहे. अभिमन्यू DARK WEB च्या जाळ्यातून सुटू शकेल का ?

More

07 min 04 sec

play

share

रेडरूम

3 . रेडरूम

अभिमन्यूला redroom वर आलेला विलक्षण अनुभव मनात ताजा असतानाच पुन्हा एकदा त्याची गाठ सिनियर्स शी पडते आणि ह्यावेळी तर त्याचा होणारा मानसिक व शारीरिक छळ त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडचा आहे . आता मात्र अभिमन्यूच्या मनात सूड घेण्याचा विचार रुजतो आहे. त्यासाठी तो डार्क वेब ची मदत घेईल का ?

More

06 min 49 sec

play

share

नजर

4 . नजर

अभिमन्यूची ragging करणाऱ्या त्रिकुटातला पहिला शत्रू मंदार ! मंदारला रोज रात्री एक माणूस रस्त्यावर उभा राहून त्याच्याकडे टक लावून पाहतोय असा अनुभव येऊ लागतो आणि एके दिवशी अचानक ...तो माणूस दिसायचा बंद होतो. तो माणूस खरंच निघून गेला आहे की अधिक जवळ आला आहे ?"

More

07 min 06 sec

play

share

मिस्टरी बॉक्स

5 . मिस्टरी बॉक्स

राहुलच्या बेपत्ता होण्याने घटना वेगाने घडू लागतात व ऑफिसर शेलार ह्या केसमध्ये लक्ष घालतात. एकीकडे ऑफिसर शेलार ह्या प्रकरणाचं कोडं सोडवू पाहत आहेत तर दुसरीकडे सनीच्या खोलीबाहेर कोणीतरी एक निनावी पार्सल सोडलं आहे. काय असेल त्या पार्सल मध्ये ?

More

06 min 42 sec

play

share

सूड

6 . सूड

राहुलच्या kidnapping मागे, सनीच्या mystery box मागे व मंदारसोबत घडणाऱ्या विचित्र घटनांमागे नक्की कोण आहे ह्याचा उलगडा होतो व ते नक्की कसं जमवून आणल गेलं हे देखील आपल्याला कळतं ! स्वतःच रचलेल्या ह्या चक्रव्ह्यूव्हातून अभिमन्यू बाहेर पडू शकेल का?

More

07 min 26 sec

play

share

पर्याय

7 . पर्याय

आपला सूड पूर्ण झाला अश्या भ्रमात अभिमन्यू असतानाच तो स्वतःच dark web च्या जाळ्यात फसला आहे हे त्याच्या लक्षात येतं व त्याला एका अनोळखी व्यक्तीचा भीतीदायक संदेश मिळतो !"

More

06 min 55 sec

play

share

माया

8 . माया

हॉस्टेलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडतो तर दसुरी कडे अभिमन्यू समोर एक अनोळखी व्यक्ती यते. त्या व्यक्तीचा पाठलाग करता करता तो एका ररकाम्या अंधाऱ्याच गोडाउन मध्येजाऊन पोहोचतो.

More

06 min 20 sec

play

share

उकल

9 . उकल

माया स्वतःची ओळख करून देते व आजवर घडलेल्या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण अभिला देते. मात्र अजूनही त्या निरपराध मुलीच्या जीवाचा प्रश्न अनुत्तरीतच आहे !

More

06 min 09 sec

play

share

ब्रह्मास्त्र

10 . ब्रह्मास्त्र

ऑफिसर शेलार ह्यांनी dark web वर घडणारे गुन्हे व हॉस्टेलमध्ये होणारं ragging ...ह्या दोन्ही गुन्हांची तपासणी कशी केली ह्याची उकल आपल्याला होते.

More

06 min 20 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play