Logo
Logo
mic
Download
युगपुरुष: छत्रपती शिवाजी महाराज - सिझन १

युगपुरुष: छत्रपती शिवाजी महाराज - सिझन १

Duration

1hr 39m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वराज्य आणि रयतेचे कल्याणकारी राज्य निर्माण करण्यात खर्ची घातलं ;आणि त्यासाठी प्रसंगी आपल्या जीवाची बाजी लावली,त्या छ.शिवाजी महाराजां चरित्र म्हणजे आजही महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी मार्ग आहे..

Read More

शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र

1 - शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र

08 min 50 sec

Like

28

play...

Episode info

info

Share Episode

share
शिवरायांचे राजकीय शिक्षण

2 - शिवरायांचे राजकीय शिक्षण

09 min 28 sec

Like

11

play...

Episode info

info

Share Episode

share
शिवराय,मुघल आणि विजापूर

3 - शिवराय,मुघल आणि विजापूर

11 min 17 sec

Like

6

play...

Episode info

info

Share Episode

share
शिवाजी महाराज आणि अफझलखान भाग -1

4 - शिवाजी महाराज आणि अफझलखान भाग -1

07 min 33 sec

Like

6

play...

Episode info

info

Share Episode

share
शिवाजी महाराज आणि अफझलखान भाग -2

5 - शिवाजी महाराज आणि अफझलखान भाग -2

10 min 53 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान भाग -1

6 - शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान भाग -1

10 min 06 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान भाग -2

7 - शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान भाग -2

00 min 00 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान भाग - 3

8 - शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान भाग - 3

08 min 12 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
सुरत ची लूट

9 - सुरत ची लूट

07 min 51 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
नवं संकट मिर्जाराजे जयसिंह

10 - नवं संकट मिर्जाराजे जयसिंह

10 min 17 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share

युगपुरुष: छत्रपती शिवाजी महाराज - सिझन १

Stories|Marathi|15 Episodes
Like
share
like

About Show

ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वराज्य आणि रयतेचे कल्याणकारी राज्य निर्माण करण्यात खर्ची घातलं ;आणि त्यासाठी प्रसंगी आपल्या जीवाची बाजी लावली,त्या छ.शिवाजी महाराजां चरित्र म्हणजे आजही महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी मार्ग आहे..

....Loading

EpisodesDuration
शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र

1 . शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र

शिवजन्मापूर्वी आणि शिवजन्मानंतर महाराष्ट्र राजकीय अस्थिरतेने धगधगत होता,कसा होता नेमका तो काळ.???

More

08 min 50 sec

play

share

शिवरायांचे राजकीय शिक्षण

2 . शिवरायांचे राजकीय शिक्षण

शिवाजी महाराजांनी आपले राजकीय शिक्षण माता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली घेतले.आजूबाजूची राजकीय परिस्थिती त्यांना खूप काही शिकवून गेली.

More

09 min 28 sec

play

share

शिवराय,मुघल आणि विजापूर

3 . शिवराय,मुघल आणि विजापूर

शिवाजी महाराजांनी स्वराज्याची लढाई लढताना समोर आलेल्या संकटांचा मोठ्या धैर्याने सामना केला.हा सामना कित्येकदा खुद्द बादशहा औरंगजेबाशी झाला.

More

11 min 17 sec

play

share

शिवाजी महाराज आणि अफझलखान भाग -1

4 . शिवाजी महाराज आणि अफझलखान भाग -1

आदिलशाहचा मस्तवाल सरदार 'अफझलखान' जेव्हा स्वराज्यावर चालून आला तेव्हा शिवाजी महाराजांनी आपलं शौर्य आणि चातुर्य दाखवून दिल्लीपर्यंत प्रभाव पाडला.

More

07 min 33 sec

play

share

शिवाजी महाराज आणि अफझलखान भाग -2

5 . शिवाजी महाराज आणि अफझलखान भाग -2

छ.शिवाजी महाराजांना कमजोर समजण्याची अफझलखानाची चूक त्याला जन्माची अद्दल घडवून गेली.त्याची कबर महराष्ट्रातच खोदली गेली.

More

10 min 53 sec

play

share

शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान भाग -1

6 . शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान भाग -1

स्वराज्यावर एकामागून एक संकट येत होती.पुण्यात शाहिस्तेखान तळ ठोकून बसलेला;पण महाराजांची योजना तयार होती

More

10 min 06 sec

play

share

शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान भाग -2

7 . शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान भाग -2

शिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला, महाराज काही महिने वेढ्यात अडकले.पण वीर शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या हौतात्म्याने महाराज सुखरूप निसटले..

More

00 min 00 sec

play

share

शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान भाग - 3

8 . शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान भाग - 3

शहिस्तेखानाच संकट गोरगरीब रयतेवर येऊन त्यांना त्रास होऊ नये यासाठी शिवाजी महाराजांनी खूप काळजी घेतली.

More

08 min 12 sec

play

share

सुरत ची लूट

9 . सुरत ची लूट

शिवाजी महाराज आपली लढाई मोठ्या जोमाने लढत होते.पण या लढाईत आर्थिक गरज होतीच,महाराजांनी ती गरज भागवली सुरतेच्या लुटीतून..

More

07 min 51 sec

play

share

नवं संकट मिर्जाराजे जयसिंह

10 . नवं संकट मिर्जाराजे जयसिंह

शिवाजी महाराजांच्या एकूण चरित्रातला आव्हानात्मक भाग म्हणजे पुरंदरचा लढा.

More

10 min 17 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play