काऊंटडाउन टॉप ५ मराठी कॉमेडी फिल्म्स
Duration
0hr 16m
Language
Marathi
Released
Category
Entertainment
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - अशी हि बनवाबनवी
03 min 47 sec
2
Episode info
Share Episode
2 - गाढवाचं लग्नं
02 min 53 sec
0
Episode info
Share Episode
3 - गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा.
03 min 47 sec
3
Episode info
Share Episode
4 - दे धक्का
02 min 25 sec
3
Episode info
Share Episode
5 - चोरीचा मामला
03 min 47 sec
0
Episode info
Share Episode
काऊंटडाउन टॉप ५ मराठी कॉमेडी फिल्म्स
About Show
| Episodes | Duration | |||
1 . अशी हि बनवाबनवी"धनंजय माने इथेच राहतात का ?" या dialogue ने अखंड महाराष्ट्रालाच नाही तर समस्त जगाला खुळं लावलं. आणि आज ३२ वर्षांनंतरही या सिनेमाची जादू तशीच आहे. यामुळेच आपल्या काऊंटडाउन मध्ये नंबर १ ला आहे अशी हि बनवाबनवी हि फिल्म. More | 03 min 47 sec | |||
2 . गाढवाचं लग्नंसावळ्या कुंभार , त्याची बायको गंगी आणि त्यांच्या गाढवाचं लग्न म्हणजे खळखळुन हसण्याची १००% खात्री. म्हणूनच टॉप ५ मराठी कॉमेडी फिल्म्स च्या या काऊंटडाउन मध्ये नंबर २ आहे गाढवाचं लग्न हि फिल्म. More | 02 min 53 sec | |||
3 . गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा.आपण बऱ्याच वेळेला सत्तेसाठी दोन मोठ्या नेत्यांना भांडताना बघतो , आणि त्याचा फायदा सहसा तिसऱ्याला च होतो. जाणून घेऊयात आपल्या काऊंटडाउन मधल्या पुढच्या म्हणजेच नंबर ३ च्या फिल्मविषयी. More | 03 min 47 sec | |||
4 . दे धक्कामराठी फिल्म्स च्या बॉक्स ऑफिस कलेक्शन ला खऱ्या अर्थानं सुखद धक्का देणारी फिल्म म्हणजे आपल्या कॉउंटडाउन टॉप ५ मराठी कॉमेडी फिल्म्स मधली नंबर ४ ची फिल्म "दे धक्का" More | 02 min 25 sec | |||
5 . चोरीचा मामलाघरात घुसून चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेला नंदन , घरमालकाच्या आणि त्याच्या गर्लफ्रेंड च्या वेगळ्याच नाटकात अडकतो. आणि सुरु होतो चोरीचा मामला. More | 03 min 47 sec |
Recommended shows
You may also like
सिंधु घाटी सभ्यता
आम्ही बहिणी
S1E1: D'Evil
Anurag Kashyap
भोंदू नगरची राणी चंद्रकला
बहिणाबाई चौधरी











