दहा युद्धे.
Duration
1hr 8m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - सिकंदर आणि राजा पोरस युद्ध
06 min 30 sec
11
Episode info
Share Episode
2 - कलिंग युद्ध
07 min 34 sec
6
Episode info
Share Episode
3 - तराईनचे युद्ध
06 min 48 sec
5
Episode info
Share Episode
4 - पानिपतची पहिली लढाई
06 min 12 sec
5
Episode info
Share Episode
5 - तालीकोटची लढाई
07 min 09 sec
5
Episode info
Share Episode
6 - सरायघाटची लढाई
07 min 30 sec
4
Episode info
Share Episode
7 - पानिपतचे तिसरे युद्ध
06 min 31 sec
4
Episode info
Share Episode
8 - प्लासीची लढाई
06 min 08 sec
4
Episode info
Share Episode
9 - इंग्रज- मराठे युद्ध
06 min 37 sec
4
Episode info
Share Episode
10 - १८५७ ची लढाई
07 min 11 sec
4
Episode info
Share Episode
दहा युद्धे.
About Show
| Episodes | Duration | |||
1 . सिकंदर आणि राजा पोरस युद्धभारताच्या इतिहासातील पहिले मोठे विदेशी आक्रमण म्हणजे सिकंदरचे आक्रमण होय. सिकंदरला जगज्जेता मानलं जातं. सिकंदरने आपल्या आयुष्यात अनेक मोठ्या लढाया केल्या आणि जिंकल्या. या सर्व लढाया मध्ये एका लढाईने त्याला त्याची जागा दाखवून दिली. या लढाईमुळे त्याचे जग जिंकण्याचे स्वप्न हे स्वप्नचं राहीले. ही लढाई भारतात झाली. ज्या लढाईला सिकंदर- पोरस युद्ध म्हटलं जातं. More | 06 min 30 sec | |||
2 . कलिंग युद्धदुसऱ्या भागात आपण अशा युद्धाची कथा पाहणार आहोत. ज्या युद्धाने केवळ भारताचा इतिहास आणि भूगोल बदलला नाही तर आशिया खंडातील अनेक देशांचा धर्मही बदलला. एवढेच नाही तर याचे युद्धाने भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या साम्राज्याला जन्म दिला. या युद्धाचे नाव आहे, कलिंग युद्ध. More | 07 min 34 sec | |||
3 . तराईनचे युद्धइतिहासातील काही युद्धे अशी असतात. ज्यात प्रत्यक्ष युद्धभूमीवर कमी नुकसान होते पण ज्याचा परिणाम पुढील हजारो वर्ष होणारा असतो. आज आपण अशा युद्धाची कथा ऐकणार आहोत, ज्या युद्धाने भारताचा १००-१५० वर्षाचा नाही तर शेकडो वर्षाचा इतिहास बदलला. More | 06 min 48 sec | |||
4 . पानिपतची पहिली लढाईइतिहासात अशा प्रकारचीही काही युद्धे झालेली आहेत. ज्या युद्धात भारतीय राजा आघाडीवर नव्हता तर दोन परकीय राजांनी भारतावर कब्जा करण्यासाठी भारताच्या भूमीतच युद्धे लढलेली आहेत. ज्या युद्धाने भारतावर जवळपास साडे तीनशे वर्ष राज्य करणाऱ्या मुघल सत्तेची स्थापना केली. More | 06 min 12 sec | |||
5 . तालीकोटची लढाईआज आपण एका अशा दक्षिण भारतातातील लढाई बद्दल बोलणार आहोत. ज्या एका लढाईचा परिणाम वेगळा असला असता तर आपण आपला इतिहास आणि भूगोल खूप वेगळ्या पद्धतीने शिकला असता. More | 07 min 09 sec | |||
6 . सरायघाटची लढाईया भागात आपण अशा अनोख्या लढाईबद्दल बोलणार आहोत. ज्या लढाईत बुद्धीच्या जोरावर भारतातील एका मोठ्या साम्राज्याला एकवेळा नाही तर अनेकवेळा धूळ चारली गेली. अशा सेनापतीची कथा ऐकणार आहोत, ज्याला ‘आसामचा शिवाजी’ म्हंटल जातं. More | 07 min 30 sec | |||
7 . पानिपतचे तिसरे युद्धसमजा, टाईम मशीनद्वारे इतिहासात जाण्याची संधी मिळाली आणि विचारलं गेलं की तुम्ही इतिहासातील कोणती एक घटना बदलणार. तर त्याचे एकमेव उत्तर तिसऱ्या पानिपत युद्धाचा परिणाम असेल. या एका युद्धाने जेवढा भारतावर परिणाम झालेला आहे, तेवढा इतर कोणत्याही युद्धाने झालेला नाही. या एका युद्धाचा परिणाम मराठ्यांच्या बाजूने आला असता तर आजच्या भारताचा नकाशाही काही वेगळाच असला असता. असं काय होतं, या युद्धात... More | 06 min 31 sec | |||
8 . प्लासीची लढाईआजच्या भागात अशा युद्धावर बोलूया. ज्या युद्धाने केवळ भारताचा इतिहास आणि भूगोल बदलला नाही तर जगाचा नकाशाच बदलून टाकला. जगाचे अर्थकेंद्र फिरवलं. गरीब देश श्रीमंत झाले आणि श्रीमंत देश गरिबीत ढकलले गेले. More | 06 min 08 sec | |||
9 . इंग्रज- मराठे युद्धइंग्रज आणि मराठे यांच्यात तीन मोठे युद्ध झाली. यातले १८१८ साली झालेले तिसरे युद्ध अतिशय महत्वाचे आहे. ब्रिटिशांना या युद्धाने जगाची महासत्ता करून टाकले. जी महासत्ता पुढची सव्वाशे वर्ष जगावर राज्य करणार होती. More | 06 min 37 sec | |||
10 . १८५७ ची लढाईभारतातील राजा- महाराजांनी केलेली शेवटची लढाई म्हणजे १८५७ ची लढाई. या लढाईनंतर हजारो वर्ष भारतावर राज्य केलेल्या राजा- महाराजांच्या काळाचा अस्त झाला. भारताच्या मध्ययुगीन इतिहासाचा अंत झाला आणि नव्या युगाची म्हणजे आधुनिक कालखंडाची सुरुवात झाली. More | 07 min 11 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











