दासबोध आत्मशोध दशक दुसरे
Duration
1hr 27m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - दशक दुसरा मूर्खलक्षण, समास पहिला मूर्खलक्षण
08 min 44 sec
3
Episode info
Share Episode
2 - समास दुसरा उत्तम लक्षण
08 min 22 sec
3
Episode info
Share Episode
3 - समास तिसरा कुविद्यालक्षण
09 min 06 sec
0
Episode info
Share Episode
4 - समास चौथा भक्तिनिरुपण
08 min 55 sec
0
Episode info
Share Episode
5 - समास पाचवा रजोगुणलक्षण
08 min 49 sec
0
Episode info
Share Episode
6 - समास सहावा तमोगुणलक्षण
08 min 36 sec
1
Episode info
Share Episode
7 - समास सातवा सत्वगुणलक्षण
08 min 42 sec
2
Episode info
Share Episode
8 - समास आठवा सद्विद्यानिरुपण
09 min 01 sec
2
Episode info
Share Episode
9 - समास नवम विरक्तलक्षण
08 min 41 sec
1
Episode info
Share Episode
10 - समास दहावा पढतमूर्खलक्षण
08 min 41 sec
0
Episode info
Share Episode
दासबोध आत्मशोध दशक दुसरे
About Show
| Episodes | Duration | |||
1 . दशक दुसरा मूर्खलक्षण, समास पहिला मूर्खलक्षणदासबोधातील दुसरे दशक, मूर्खलक्षण आणि त्यातील पहिला समास. यात कशा प्रकारे प्रपंचालाच खरे मानत एक शून्यमय जगात विचरण करणारे आणि त्यातच पूर्णपणे समर्पित असणारे मनुष्य आणि त्यांच्या व्यवहाराबद्दल सांगितले आहे More | 08 min 44 sec | |||
2 . समास दुसरा उत्तम लक्षणया यात्रेत पुढ़े जाता दुसरा दशक आणि दुसरा समास येतो, त्यात दिले आहे उत्तम लक्षण. प्रपंच, परमार्थ आणि विवेकबुद्धिने आत्मकल्याणाच्या मार्गावर सज्ज असणारे उत्तम मनुष्य आणि त्यांचे लक्षण यात बघायला मिळतात. More | 08 min 22 sec | |||
3 . समास तिसरा कुविद्यालक्षणआत्मकल्याणाच्या मार्गावर चालणारी व्यक्ति घड़वत असतांना समर्थ कुविद्यालक्षणांबद्दल सांगतात. मनातील अनेक शंकांचे निरसन करणारा एक आरसा दाखवणारा समास. More | 09 min 06 sec | |||
4 . समास चौथा भक्तिनिरुपणभक्तिनिरुपण, हा समास एक सामान्य मनुष्याला प्रापंचिक परिभाषातून वेगळा करत त्याच्या प्रमुख ध्येयाकडे वाटचाल करत असतांना या यात्रेसाठी पुण्य सामग्री गोळा करण्यासाठी प्रवृत्त करणारा आहे. More | 08 min 55 sec | |||
5 . समास पाचवा रजोगुणलक्षणया समासात समर्थ रजोगुणाचे लक्षण, त्याचे प्रकार आणि कशा प्रकारे या गुणाचा वापर करुन आध्यात्मिक उन्नति शक्य आहे, हे गुण कसे प्रपंचासाठी वेगळे स्थान धरुन आहे, हे सांगतात. More | 08 min 49 sec | |||
6 . समास सहावा तमोगुणलक्षणसत्व, रज आणि तम यापैकी तमोगुणाचे लक्षण आपल्याला या समासात समोर दिसतात. खरे तर यापैकी कितीतरी गुण किंवा प्रकार व्यवहारात येतात तरीही, त्यातील तमोगुणप्राधान्य कसे बघावे, हे हा समास सांगतो. More | 08 min 36 sec | |||
7 . समास सातवा सत्वगुणलक्षणपरमार्थ प्राप्ति साठी सर्वात उपयुक्त असा सत्वगुणी मानस कसा असतो, तो कसा साधावा आणि कस ओळखावा, याबद्दल सविस्तर माहिति या समासात समर्थांनी दिलेली आहे. More | 08 min 42 sec | |||
8 . समास आठवा सद्विद्यानिरुपणसद्विद्यानिरुपण संबंधी गुण असलेले व्यक्तित्व स्वत:पुर्ते मर्यादित नसून संपर्कात येणारे सर्वजणांच्या कल्याणासाठी झटत असतात. प्रपंच आणि परमार्थ, दोन्ही प्रकार त्यांना बरोबर साधलेले असतात. कसल्या प्रकारचा गर्व न ठेवता, स्वत:ला सर्व प्रकारचे ज्ञान असूनही सर्वांसाठी मोठ्या मनाने श्रोता होण्याची भूमिका हे निभावतात. असल्या गुणीजनांबद्दल, हा भाग बरंच काही सांगतो. More | 09 min 01 sec | |||
9 . समास नवम विरक्तलक्षणविरक्तलक्षणी मनुष्य फक्त स्वत:च्या कल्याणाचा विचार न करता सर्वार्थाने सर्वकल्याण, हा हेतु धरुन असतो. त्यासाठी उच्च, नीच, उत्तम, हीन सारख्या उपमा शून्य असतात. स्वत: विरक्त असल्यामुळे त्याच्या मनात कसलीही अपेक्षा नसते. असले आणि विरक्तलक्षण कशा प्रकारे मनुष्याला घड़वतात, त्याबद्दल या समासात ऎकावे. More | 08 min 41 sec | |||
10 . समास दहावा पढतमूर्खलक्षणजो मनुष्य सत्कर्म काय हे माहीत असूनही दुष्कर्म करतो, वंद्य काय आहे, ही माहिति असूनही निंद्य स्वीकारतो, सद्गुणांची माहिती असूनही आपल्या अंगी दुर्गुण बाळगतो, त्याच प्रमाणे उत्तम लक्षणांची जाण असूनही जो हीन लक्षणांना अंगीकार करतो, असले मनुष्य पढ़तमूर्ख म्हणवतात. असल्या मनुष्याची गति आणि बरेच काही, या समासात माहीत पड़ते. More | 08 min 41 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
सुन्दरकाण्ड
ॐ નમઃ શિવાય - ધૂન
क्षितिज की कहानी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
बहिणाबाई चौधरी











