दासबोध आत्मशोध दशक सहावे
Duration
1hr 29m
Language
Marathi
Released
Category
Devotional
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - दशक सहावा देवशोधन, समास पहिला देवशोधन
08 min 22 sec
0
Episode info
Share Episode
2 - समास दुसरा ब्रम्हपावननिरुपण
09 min 13 sec
1
Episode info
Share Episode
3 - समास तिसरा मायोद्भवनिरुपण
08 min 44 sec
0
Episode info
Share Episode
4 - समास चौथा ब्रम्हनिरुपण
08 min 51 sec
1
Episode info
Share Episode
5 - समास पाचवा मायाब्रम्हनिरुपण
09 min 21 sec
0
Episode info
Share Episode
6 - समास सहावा सृष्टिकथन
08 min 42 sec
0
Episode info
Share Episode
7 - समास सातवा सगुणभजन
08 min 57 sec
0
Episode info
Share Episode
8 - समास आठवा दृश्यनिरसन
08 min 31 sec
0
Episode info
Share Episode
9 - समास नववा सारशोधन
09 min 10 sec
0
Episode info
Share Episode
10 - समास दहावा अनिर्वाच्यनिरुपण
09 min 30 sec
0
Episode info
Share Episode
दासबोध आत्मशोध दशक सहावे
About Show
| Episodes | Duration | |||
1 . दशक सहावा देवशोधन, समास पहिला देवशोधनसरळ मनानी नेहेमीच समर्थांनी संतसंगतिला उत्कृष्ट म्हटले आहे. तरीही, या समासात ते हे सुद्धा सांगतात कि खरे संत कसे ओळखावे? आजच्या सांसारिक प्रकारात घड़त असलेल्या विविध प्रकारांना बघता, हा प्रश्न आणि यासंबंधी समाधान आपण सर्वांसाठीच महत्वाचे मानावे. More | 08 min 22 sec | |||
2 . समास दुसरा ब्रम्हपावननिरुपणआपली मानवी दृष्टि या जगाला जेव्हां बघते, तेव्हां येथे असलेले सर्व काही खरे वाटते. पण मूळ, शुद्ध, निर्मण व गुणातीत परंब्रम्ह यास या विश्वाच्या अस्तित्वाचे सुद्धा काहीच भान नसते. यापुढ़े गेल्यावर हे कळते, कि या ब्रम्हानंद स्थितीमध्ये जो स्वाभाविक आनंद आहे, तो खरा तत्व किंवा स्वभाव आहे आणि या आनंदाला येणारे स्फुरण अर्थातच माया असे म्हणतात. More | 09 min 13 sec | |||
3 . समास तिसरा मायोद्भवनिरुपणएक आगळावेगळा अनुभव हा समास आपल्याला देतो. खरं तर जो प्रकार माया आपल्याला दाखवते, आपण आधीच माया शब्दाचा अर्थ आभास, खोटेपणा किंवा खरे नाही, अशा प्रकारे लावलेला असतो. आणि विडंबना ही असते कि त्याच मायेच्या आहारी आपल्या मानवी जीवनातील अमूल्य अधिसंख्य वेळ वाया गेलेला असतो. More | 08 min 44 sec | |||
4 . समास चौथा ब्रम्हनिरुपणया दृश्य जगाचा प्रकार असल्या स्वप्नांसारखाच असून जो खरा साधक आहे, त्याला हे लगेच कळते. खरे पाहिले, तर सांसारिक रीतिने जीवन जगत असतांना सुद्धा या प्रकारे स्वप्नातून जागे होणे शक्य आहे. संपूर्ण प्रकारे अलिप्त असता आपल्या कर्तव्यबोधाला जागे ठेवले, तर मनाला न दुखाची झळ लागते न सुखाचा अहंकार होतो. More | 08 min 51 sec | |||
5 . समास पाचवा मायाब्रम्हनिरुपणशुद्ध, निर्गुण व निर्मळ परंब्रम्हामध्ये अनंत शक्ती वास करत असतात. आणि त्यापीकी दृश्य किंवा आकार निर्मिति करणारी एक विलक्षण शक्ति आहे, ती पूर्ण प्रकारे निराकार आणि स्वतंत्र असलेल्या परमात्मवस्तूला अनंत आकार देणारी असून दृश्याच्या कक्षेत मोडणारी असते आणि आपल्या आत्मस्वरुपावर सर्वात आधी झाकण सुद्धा हीच शक्ति घालत असते. More | 09 min 21 sec | |||
6 . समास सहावा सृष्टिकथनया समासात विविध प्रश्नोत्तरांच्या माध्यमाने जीवनतत्वाची मीमांसा केली गेली आहे. यथा जगाला सत्य म्हटले, तर ते नाशवंत आहे, पण खोटे म्हणावे, तर ते प्रत्यक्ष दिसत आहे, त्याची प्रचिती आणि अनुभूती येत आहे. असल्या परिस्थितीमध्ये काय करावे? तर असल्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी, समाधानासाठी श्रीगुरुकृपा असणे गरजेचे आहे. More | 08 min 42 sec | |||
7 . समास सातवा सगुणभजनया समासात आपल्या मनात येणारे कितीतरी प्रश्न सरळ रीत्या साकार होतात. अर्थात आपण म्हणता कि सगुण नाशवंत आहे मग तरीही सगुणोपासना करायला सुद्धा सांगता, हा काय प्रकार आहे! यावर शांतपणे समर्थ उत्तर देतात, कि नाशवंत असले, तरीही ज्याप्रकारे या शरीराला आपण जपतो, आत्मसाक्षात्कार झाला असला, तरीही ज्या प्रकारे संतजनांना शरीर धर्म हा त्यांच्या जीवनपर्यन्त पाळावा लागतो, त्याच प्रकारे सगुणोपासना सुद्धा आहे. More | 08 min 57 sec | |||
8 . समास आठवा दृश्यनिरसनएखादे दृश्य, अनुभव किंवा क्रिया, याचा अनुभव सामान्य मनुष्याला सुद्धा येतो आणि संतजनांना सुद्धा येतो. नामस्मरण करतांना मनात भौतिक विचार ठेवत संसारी मनुष्य भौतिक इच्छापूर्तिची आकांक्षा ठेवतो, अनुभव त्यालाही येतात. त्याच प्रकारे आत्मसाक्षात्कार आणि परमार्थ मार्गावर यशाची आकांक्षा संतजन ठेवतात आणि अनुभव हे त्यांना सुद्धा येतात. दृश्यनिरसन हा समास ठळकपणे हे सांगतो, कि या सर्व प्रकारात, संतजनांचे अनुभव हे शाश्वत प्रकाराचे असल्यामुळे त्यांचे महत्व जास्त आहे. More | 08 min 31 sec | |||
9 . समास नववा सारशोधनया समासात समर्थ स्वत:चा अत्यंत मोलाचा असा अनुभव सांगतात. संसारात राहूनही कशा प्रकारे आपण आपल्या सर्व कर्तव्यपूर्ति सोबत परमार्थ आणि आत्मसाक्षात्काराचा मार्ग मिळवू शकतो, हे समर्थ फक्त सुचवत नाहीत, समजावून सांगत नाही तर त्यांनी तो स्वत: कसा काय अनुभव केला, हे आपल्या समोर मांडून ठेवतात. More | 09 min 10 sec | |||
10 . समास दहावा अनिर्वाच्यनिरुपणया मार्गावर जो अहंकार स्वरुपी मी आहे, तो विरुन जाऊन आपल्याला आपल्या अस्तित्वाची खरी जाणिव होते, मी ब्रम्ह आहे हा अनुभव येतो. आणि यापुढ़े जाता उत्तम साधना आणि निरंतरता असल्यावर सर्वसाक्षित्वाची अनुभूति येते. अर्थात ज्या प्रकारे मी ब्रम्ह आहे, तसेच माझ्या भोवती असलेले सर्व ब्रम्ह स्वरुपच आहेत, ही अनुभूति होणे. More | 09 min 30 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
सुन्दरकाण्ड
भोंदू नगरची राणी चंद्रकला
ॐ નમઃ શિવાય - ધૂન
बहिणाबाई चौधरी
SIDDHHAKUNJIKA STOTRA WITH ARTH











