Logo
Logo
mic
Download
धमाल  विनोदी कथा

धमाल विनोदी कथा

Duration

1hr 26m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरे जातो. पण म्हणतात ना "जशी दृष्टी तशी सृष्टी", ते खरंच आहे. घडलेल्या घटनांकडे आपण जराश्या वेगळ्या नजरेतून बघितलं, तर आयुष्य अधिक सुखकर बनून जात. चला तर मग अश्याच रोजच्या जीवनातल्या धमाल विनोदी कथा ऐकुया आणि आयुष्य मस्त जगूया. लेखिका - शिल्पा कुलकर्णी

Read More

अंबूताई

1 - अंबूताई

06 min 58 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
माझं ड्रायव्हरचं स्वप्नं

2 - माझं ड्रायव्हरचं स्वप्नं

06 min 57 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
गंपूशेटची स्वर्गवारी

3 - गंपूशेटची स्वर्गवारी

19 min 02 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
चूकभूल द्यवी घ्यावी

4 - चूकभूल द्यवी घ्यावी

12 min 02 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
दिवस तुझे हे फुलायचे

5 - दिवस तुझे हे फुलायचे

07 min 51 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
केशसंभार

6 - केशसंभार

04 min 46 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
लॉकडाऊन आणि तुटलेले लाटणे

7 - लॉकडाऊन आणि तुटलेले लाटणे

10 min 13 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
पक्षी आणि कामं

8 - पक्षी आणि कामं

04 min 01 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
सैरभैर

9 - सैरभैर

08 min 31 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
शंभर नंबरी

10 - शंभर नंबरी

05 min 56 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share

धमाल विनोदी कथा

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरे जातो. पण म्हणतात ना "जशी दृष्टी तशी सृष्टी", ते खरंच आहे. घडलेल्या घटनांकडे आपण जराश्या वेगळ्या नजरेतून बघितलं, तर आयुष्य अधिक सुखकर बनून जात. चला तर मग अश्याच रोजच्या जीवनातल्या धमाल विनोदी कथा ऐकुया आणि आयुष्य मस्त जगूया. लेखिका - शिल्पा कुलकर्णी

EpisodesDuration
अंबूताई

1 . अंबूताई

कुणाकडे नाश्ता करायला जायचं म्हणजे परवणीच की, पण तो नाश्ता जर या अंबूताईंच्या उपीटासारखा असला तर? ऐका ही मजा..

More

06 min 58 sec

play

share

माझं ड्रायव्हरचं स्वप्नं

2 . माझं ड्रायव्हरचं स्वप्नं

दारात गाडी उभी होती आणि खूप दिवसांपासून माझी इच्छा होती की आपण एक ड्रायव्हर ठेवुया. पण त्या ड्रायव्हरचा मला उपयोग झाला का आणखी कोणी फायदा करून घेतला बघुया या धमाल गोष्टीतून.

More

06 min 57 sec

play

share

गंपूशेटची स्वर्गवारी

3 . गंपूशेटची स्वर्गवारी

कोरोना काळात कंटाळलेले गंपूशेट थेट स्वर्गात गणपती बाप्पाजवळ जाऊन पोहोचले विथ फॅमिली बघुया काय धमाल घडतेय तिथे

More

19 min 02 sec

play

share

चूकभूल द्यवी घ्यावी

4 . चूकभूल द्यवी घ्यावी

कसं फसवलं या मटारवाल्याला असा विचार मनात येत असतानाच पुन्हा नशिबात मटारच वाढून ठेवलेत की...

More

12 min 02 sec

play

share

दिवस तुझे हे फुलायचे

5 . दिवस तुझे हे फुलायचे

अर्चूच्या स्वप्नाळू मनात लग्न आणि नवरा याबद्दल काही भ्रामक कल्पना होत्या त्याचं निवारण करावं म्हटलं तर काहीतरी भलतंच निघालं त्यातून.तिचं मत ठाम झालं कशामुळे ते बघा या गंमतशीर गोष्टीतून

More

07 min 51 sec

play

share

केशसंभार

6 . केशसंभार

केस वाढले याचा आनंद मानावा की दु:ख माझं मलाच कळेना. बघा बरं कशी उडाली माझी फजिती

More

04 min 46 sec

play

share

लॉकडाऊन आणि तुटलेले लाटणे

7 . लॉकडाऊन आणि तुटलेले लाटणे

लॉकडाऊनमध्ये कोणतीही वस्तू बिघडणं म्हणजे मोठं नामुश्कीचं काम होतं त्यात माझ्याकडचं लाटणंच तुटलं आणि काय धमाल झाली ते ऐका या गोष्टीत

More

10 min 13 sec

play

share

पक्षी आणि कामं

8 . पक्षी आणि कामं

एक दिवस सहज गप्पा मारत असताना मनात विचार आला, पक्षांना कामं सांगता आली असती तर? आणि बघा बरं काय काय कामं सांगता आली असती...

More

04 min 01 sec

play

share

सैरभैर

9 . सैरभैर

एक दिवस फिरायला जाताना एक पाळीव कुत्रं दिसलं. ते बिचारं इतकं घाबरलं होतं की त्याला काही सुचत नव्हतं. दुसरं भटकं कुत्रं त्याच्या भोवती फिरत होतं. काय चालला असेल त्यांच्यात संवाद?

More

08 min 31 sec

play

share

शंभर नंबरी

10 . शंभर नंबरी

कधीकधी एखादा फोन येतो आणि उगाचंच आपण गांगरून जातो असाच एक फोन मला आला आणि मी अगदी गांगरूनच नाही घाबरूनच गेले.

More

05 min 56 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play