Logo
Logo
mic
Download
गुलमोहर

गुलमोहर

Duration

1hr 11m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

लतिका आणि सुजय शालेय जीवनातील मित्र-मैत्रीण. एका छोट्याशा घटनेमुळे ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. लतिकाची आई मंजू आणि सुजयची आई निशा दोघी घट्ट मैत्रिणी असतात त्या देतील का या दोघांच्या प्रेमाला पाठिंबा?

Read More

आठवण

1 - आठवण

08 min 08 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
लुटुपुटुची भांडणं

2 - लुटुपुटुची भांडणं

08 min 07 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
विरह

3 - विरह

05 min 59 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
प्रेमाच्या आणाभाका

4 - प्रेमाच्या आणाभाका

06 min 31 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
प्रेमाला विरोध

5 - प्रेमाला विरोध

06 min 37 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
भेटीगाठी

6 - भेटीगाठी

08 min 48 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
सुजयच्या वडिलांचा अ‍ॅक्सिडेंट

7 - सुजयच्या वडिलांचा अ‍ॅक्सिडेंट

05 min 04 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
लग्नाला परवानगी

8 - लग्नाला परवानगी

09 min 44 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
लेकीचं लग्नं

9 - लेकीचं लग्नं

06 min 12 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
सुजयची ओढ

10 - सुजयची ओढ

05 min 46 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share

गुलमोहर

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

लतिका आणि सुजय शालेय जीवनातील मित्र-मैत्रीण. एका छोट्याशा घटनेमुळे ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. लतिकाची आई मंजू आणि सुजयची आई निशा दोघी घट्ट मैत्रिणी असतात त्या देतील का या दोघांच्या प्रेमाला पाठिंबा?

EpisodesDuration
आठवण

1 . आठवण

गुलमोहराच्या झाडाला टेकून आपल्या आयुष्यातील जुन्या गोष्टी आठवण्याचा लतिकाला जणू छंदच लागला होता. आजही ती तशीच बसली होती आठवणीत रमून गेली होती.

More

08 min 08 sec

play

share

लुटुपुटुची भांडणं

2 . लुटुपुटुची भांडणं

शालेय जीवनातील सुजय बरोबर झालेली आपली भांडणं आणि त्याचं प्रेमात झालेलं रूपांतर हे सारं जसंच्या तसं लतिकाला आठवत होतं. पण नंतर आपल्या अभ्यासासाठी तिनं या प्रेमाकडे जणू दुर्लक्ष केलं होतं.

More

08 min 07 sec

play

share

विरह

3 . विरह

दहावीनंतर सुजय शिक्षणासाठी मुंबईला निघून गेला, त्याचा नंबर लतिकाकडे नव्हता, तो मावशीकडे मागायची हिंमत नव्हती आता तिचीही दहावी झाली होती आणि आता सुजयला भेटावंसं तिला खूप वाटत होतं, ती त्याचा परत विचार करू लागली होती.

More

05 min 59 sec

play

share

प्रेमाच्या आणाभाका

4 . प्रेमाच्या आणाभाका

एक दिवस सुंदर संधी चालून आली, सुजयच्या कुटुंबाला लतिकाच्या आईने घरी जेवायलाच बोलावलं होतं दोघांची खूप वर्षांनंतर भेट झाली आणि प्रेमाच्या आणाभाकाही झाल्या.

More

06 min 31 sec

play

share

प्रेमाला विरोध

5 . प्रेमाला विरोध

खरंतर आता प्रेमाला रंग चढत होता, पण कसं कोण जाणे सुजयच्या आईला या दोघांच्या प्रेमाची बातमी समजली, खरंतर निशा आणि मंजू एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी पण निशाने म्हणजेच सुजयच्या आईने लग्नाला विरोध केला.

More

06 min 37 sec

play

share

भेटीगाठी

6 . भेटीगाठी

सुजय आणि लतिकाने लग्न हा विषय बाजूला ठेवून करिअरकडे लक्ष वेधून घेतलं. त्याप्रमाणे त्यांनी उत्तम करिअरही निवडले, आणि एका परीक्षेच्या निमित्ताने लतिका पुण्याला आली असताना सुजय आणि लतिकाची भेट झाली म्हणजे त्यांनी ठरवून भेट घेतली.

More

08 min 48 sec

play

share

सुजयच्या वडिलांचा अ‍ॅक्सिडेंट

7 . सुजयच्या वडिलांचा अ‍ॅक्सिडेंट

अचानक सुजयच्या वडिलांचा अ‍ॅक्सिडेंट झाला. मदतीसाठी मंजूमावशीच पुढे आली तिने निशाला खूप आधार दिला. पण शेवटी सुजयचे वडील सर्वांना सोडून निघून गेले.

More

05 min 04 sec

play

share

लग्नाला परवानगी

8 . लग्नाला परवानगी

आता निशाला वाटू लागलं लतिकाला सून करून घ्यावं, पण मंजू झालेला अपमान विसरली नव्हती. आता तिने लग्नाला नकार दिला होता. शेवटी मंजूच्या वडिलांनी मंजूची समजूत काढून सुजय-लतिकाच्या लग्नाला परवानगी मिळाली.

More

09 min 44 sec

play

share

लेकीचं लग्नं

9 . लेकीचं लग्नं

सुजय आणि लतिकाचा संसार गुलमोहराप्रमाणे बहरला. त्यांना सुनेत्रा नावाच्या एका सुंदर मुलगी झाली

More

06 min 12 sec

play

share

सुजयची ओढ

10 . सुजयची ओढ

सर्व चांगलं होत असताना सुजय मात्रं अचानक निघून गेला परत न येण्यासाठी आणि लतिका ... लतिका गुलमोहराच्या झाडाला टेकून बसली होती.

More

05 min 46 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play