खरं प्रेम
Duration
1hr 20m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - मैत्री
11 min 01 sec
5
Episode info
Share Episode
2 - विक्रम विशाखाची भेट
08 min 48 sec
2
Episode info
Share Episode
3 - विशाखा आणि मनीषाची मैत्री
07 min 42 sec
2
Episode info
Share Episode
4 - मनीषाच्या कलेला प्रोत्साहन
08 min 12 sec
2
Episode info
Share Episode
5 - समुपदेशन केंद्राची योजना
08 min 52 sec
0
Episode info
Share Episode
6 - समुपदेशन केंद्राची स्थापना
02 min 33 sec
0
Episode info
Share Episode
7 - ओळख
08 min 08 sec
0
Episode info
Share Episode
8 - मिहीर मनीषाची भेट
08 min 40 sec
1
Episode info
Share Episode
9 - मनीषाचा कॅन्सर
07 min 45 sec
3
Episode info
Share Episode
10 - मिहीर मनीषाचं लग्न
09 min 04 sec
1
Episode info
Share Episode
खरं प्रेम
About Show
| Episodes | Duration | |||
1 . मैत्रीकथेचा नायक मिहीर आणि त्याचा बेस्ट फ्रेंड विक्रम यांची लहानपणापासूनची मैत्री. दोघेही भिन्न स्वभावाचे होते. मिहीर शांत होता तर विक्रम बडबडा होता. दोघेही खूप हुशार आणि सिन्सिअर होते. मिहीर CA होता. आणि विक्रम मेकॅनिकल इंजिनियर होता. विक्रमच्या घरी त्याच्यासाठी स्थळ बघणं चालू होत. पण मिहीरला मात्र प्रेमविवाहच करायचा होता. त्याने आई वडिलांना सांगितलं होत की माझ्यासाठी स्थळ बघू नका. More | 11 min 01 sec | |||
2 . विक्रम विशाखाची भेटविशाखा पुण्याला रहात असते. ती पण इंजिनीयर असते आणि तिने FINANCE मधे MBA केलेलं असत. विक्रम त्याच्या कंपनीत CEO असतो आणि विशाखा ही तिच्या कंपनीत CEO असते. विक्रम चार दिवसांसाठी ऑफिसच्या CONFERENCE साठी पुण्याला जातो. तिकडे टॉप कंपनीज चे CEO आलेले असतात. त्यावेळी विक्रम विशाखाची ओळख होते. ओळखीचं रूपांतर प्रेमात होत. More | 08 min 48 sec | |||
3 . विशाखा आणि मनीषाची मैत्रीविक्रम मिहीर जसे एकमेकांचे लहानपणापासूनचे मित्र होते. तशाच मनीषा आणि विशाखा एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या फक्त त्यांची मैत्री ऑफिसमधे झाली. More | 07 min 42 sec | |||
4 . मनीषाच्या कलेला प्रोत्साहनमनीषाला अभिवाचनाची आवड होती. ऑफिस मधल्या वेगवेगळ्या इव्हेंट्स मधे मनीषा अभिवाचनाचे कार्यक्रम करत असे. ती तिच्या वडिलांबरोबर अभिवाचनाच्या कार्यक्रमांसाठी परदेशात जात असे More | 08 min 12 sec | |||
5 . समुपदेशन केंद्राची योजनामिहीरच्या डोक्यात आजच्या तरुणपिढीसाठी समुपदेशन केंद्र उघडण्याची कल्पना आलीय. आजकालची मुलं जरा मनाविरुद्ध झालं की आत्महत्या करतात. पालकांनी मुलांशी वेळोवेळी सवांद साधणं फार गरजेचं आहे. त्यांच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेण्याची खूप गरज आहे. जर समुपदेशन केंद्र काढलं तर याचा या मुलांना खूप फायदा होईल असं मिहीरला वाटतं. More | 08 min 52 sec | |||
6 . समुपदेशन केंद्राची स्थापनादोन तीन महिन्यांनंतर मिहीर आणि विक्रमच्या अथक परिश्रमानंतर त्यांचं समुपदेशन केंद्र उभं रहात. More | 02 min 33 sec | |||
7 . ओळखविक्रम विशाखाचं लग्न जवळ आलेलं असत. मनीषाची आई म्हणते विशाखा आणि तिच्या आई वडिलांना आपल्या घरी जेवायला बोलवते त्या निमित्ताने आमची एकमेकांशी ओळख होईल. तुझ्या बेस्ट फ्रेंड ला विशाखाला ही मला भेटायचं आहे जी सदैव तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. More | 08 min 08 sec | |||
8 . मिहीर मनीषाची भेटअखेरीस विक्रम विशाखाच्या लग्नाचा दिवस उजाडतो. विक्रमच वऱ्हाड मुंबईवरून पुण्याला यायला निघत. More | 08 min 40 sec | |||
9 . मनीषाचा कॅन्सरविक्रम विशाखा कायमचे अमेरिकेला सेटल होतात. बरेच महिने जातात. मिहीर मनीषाला प्रपोज करायचं ठरवतो. त्याच्या आईवडिलांना सांगून तो मनीषाच्या घरी पुण्याला जायचं ठरवतो. More | 07 min 45 sec | |||
10 . मिहीर मनीषाचं लग्नमिहीर मनीषाला प्रपोज करतो. तो तिला सांगतो तुला विक्रमच्या लग्नात जेव्हा पहिल्यांदी मी पाहिलं तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो. माझ्याशी लग्न करशील? हे ऐकताच मनीषाला धक्का बसतो. ती म्हणते मिहीर काय बोलतोयस? माझी अवस्था तुला माहितीय ना काय आहे ते? More | 09 min 04 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











