लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
Duration
0hr 48m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - जन्म आणि बालपण
05 min 43 sec
4
Episode info
Share Episode
2 - शिक्षण आणि संघर्ष
04 min 26 sec
0
Episode info
Share Episode
3 - वडिलांचा मृत्यू
05 min 09 sec
1
Episode info
Share Episode
4 - जिवलग दोस्त मिळाला
04 min 33 sec
1
Episode info
Share Episode
5 - टिळक,आगरकर आणि चिपळूणकर
05 min 15 sec
1
Episode info
Share Episode
6 - बर्वे खटला
04 min 52 sec
3
Episode info
Share Episode
7 - मैत्री तुटली
04 min 31 sec
2
Episode info
Share Episode
8 - काँग्रेसचे अधिवेशन
04 min 26 sec
1
Episode info
Share Episode
9 - डेक्कनचा राजीनामा
05 min 22 sec
1
Episode info
Share Episode
10 - संमती वयाचे विधेयक आणि संघर्ष
04 min 28 sec
3
Episode info
Share Episode
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
About Show
| Episodes | Duration | |||
1 . जन्म आणि बालपणभारतीय स्वातंत्र्यलढा म्हणजे धगधगते अग्निकुंड.याच अग्निकुंडात आपले आयुष्य समिधेसारखं अर्पण करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 23 जुलै 1856 साली जन्मले आणि मग सुरू झाला जुलुमी सत्तेशी संघर्ष. More | 05 min 43 sec | |||
2 . शिक्षण आणि संघर्षबाळने शिकून मोठे व्हावे असे आईबाबांना वाटत होते पण बाळसाठी स्वप्न बघायला आई राहिली नाही.बाळचे पालन-पोषण आणि इतर जबाबदारी आता वडिलांवर येऊन पडली. More | 04 min 26 sec | |||
3 . वडिलांचा मृत्यूबाळ शिकत होता आणि नवी स्वप्ने उराशी बाळगून होता ;पण नियतीला त्याची अजून परीक्षा बघायची होती म्हणूनच तिने वडिलांनाही त्याच्यापासून हिरावून नेले. More | 05 min 09 sec | |||
4 . जिवलग दोस्त मिळालाआयुष्याच्या वाटेवर समान ध्येय असणारा आगरकरांसारखा मित्र बाळला मिळाला आणि हे दोन मित्र देशासाठी प्राण अर्पण करण्याची शपथ घेऊ लागले. More | 04 min 33 sec | |||
5 . टिळक,आगरकर आणि चिपळूणकरटिळक,आगरकर आणि चिपळूणकर या तिघांनी मिळून लोकांच्या शिक्षणाचा वसा हाती घेतला आणि झाली एक ऐतिहासिक शिक्षणसंस्थेची स्थापना. More | 05 min 15 sec | |||
6 . बर्वे खटलाआगरकर आणि टिळकांच्या आयुष्यातला एक कठीण काळ म्हणजे 'बर्वे खटला' या खटल्यात या दोन मित्रांना शिक्षादेखील झाली. More | 04 min 52 sec | |||
7 . मैत्री तुटलीटिळक आणि आगरकर हे दोन जिवलग मित्रांच्या मैत्रीला मतभेदाचं ग्रहण लागलं आणि मतभेदाचं रूपांतर मनभेदात झालं. More | 04 min 31 sec | |||
8 . काँग्रेसचे अधिवेशनबाळ गंगाधर टिळक आता अखिल भारताचे पुढारी म्हणून पुढे येण्यास सज्ज झाले होते.काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. More | 04 min 26 sec | |||
9 . डेक्कनचा राजीनामाडेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कामकाजातुन लक्ष काढून घेतल्यानंतर टिळक आता कायद्याची शिकवणी घेऊ लागले.त्यांच्याकडे शिकवण्याची विलक्षण हातोटी होती. More | 05 min 22 sec | |||
10 . संमती वयाचे विधेयक आणि संघर्षसंमती वयाच्या विधेयकावरून झालेला संघर्ष हा टिळकांच्या चरित्रातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. More | 04 min 28 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











