Logo
Logo
mic
Download
महाराष्ट्राची साहित्यरत्ने

महाराष्ट्राची साहित्यरत्ने

Duration

1hr 53m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

महाराष्ट्राला अनेक प्रतिभावंत लेखक लेखिका आणि कवी कवयित्री लाभले त्यांनी त्यांच्या अफाट ज्ञानाच्या आणि अनोख्या शैलीच्या माध्यमातून वेळोवेळी केले मनोरंजन आणि समाजप्रबोधन. त्यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो ते म्हणजे कवयित्री बहिणाबाई,गिरीजा किर, सुधा मूर्ती, अरुणा ढेरे आणि शांताबाई शेळके या स्त्री व्यक्तीमत्वांचा तसेच आपल्या समृद्ध लेखणीने वाचक मनाला वेड लावणारे कवी लेखक वि. स. खांडेकर, अण्णाभाऊ साठे, ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, आणि व. पु. काळे आजच्या काळातही जनतेच्या मनावर अधिराज्य करत आहेत. मराठी साहित्यातील नावाजलेल्या साहित्यिकांविषयी माहिती एकूणच त्यांचा जीवनपठ व साहित्यक्षेत्रातील त्यांचे योगदान याबद्दल माहिती या भागात पाहणार आहोत.

Read More

बहिणाबाई चौधरी

1 - बहिणाबाई चौधरी

11 min 19 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share
व. पु. काळे

2 - व. पु. काळे

10 min 57 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
शांताबाई शेळके

3 - शांताबाई शेळके

12 min 16 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
पु. ल. देशपांडे

4 - पु. ल. देशपांडे

11 min 25 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
गिरीजा किर

5 - गिरीजा किर

11 min 04 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
अण्णाभाऊ साठे

6 - अण्णाभाऊ साठे

11 min 04 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share
सुधा मूर्ती

7 - सुधा मूर्ती

12 min 00 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
वि. स. खांडेकर

8 - वि. स. खांडेकर

11 min 28 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
अरुणा ढेरे

9 - अरुणा ढेरे

10 min 57 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
ग. दि. माडगूळकर

10 - ग. दि. माडगूळकर

11 min 21 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share

महाराष्ट्राची साहित्यरत्ने

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

महाराष्ट्राला अनेक प्रतिभावंत लेखक लेखिका आणि कवी कवयित्री लाभले त्यांनी त्यांच्या अफाट ज्ञानाच्या आणि अनोख्या शैलीच्या माध्यमातून वेळोवेळी केले मनोरंजन आणि समाजप्रबोधन. त्यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो ते म्हणजे कवयित्री बहिणाबाई,गिरीजा किर, सुधा मूर्ती, अरुणा ढेरे आणि शांताबाई शेळके या स्त्री व्यक्तीमत्वांचा तसेच आपल्या समृद्ध लेखणीने वाचक मनाला वेड लावणारे कवी लेखक वि. स. खांडेकर, अण्णाभाऊ साठे, ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, आणि व. पु. काळे आजच्या काळातही जनतेच्या मनावर अधिराज्य करत आहेत. मराठी साहित्यातील नावाजलेल्या साहित्यिकांविषयी माहिती एकूणच त्यांचा जीवनपठ व साहित्यक्षेत्रातील त्यांचे योगदान याबद्दल माहिती या भागात पाहणार आहोत.

EpisodesDuration
बहिणाबाई चौधरी

1 . बहिणाबाई चौधरी

बहिणाबाई अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर l आधी हाताले चटके मग मियते भाकर ll ''या त्यांच्या ओवीतून साऱ्या आयुष्याचे सार समजावून सांगतात. शिक्षणाचा कोणताही गंध नसताना जिद्दीच्या जोरावर लिहिलेला साहित्यप्रवास आणि जीवप्रवास या भागात मांडला आहे.

More

11 min 19 sec

play

share

व. पु. काळे

2 . व. पु. काळे

वाचकाला आपल्या साहित्यात खिळवून ठेवण्याचे कसब अंगी असणारे लेखक म्हणजे व. पु. काळे. शब्दांचे महाल बांधणाऱ्या वास्तुविशारदाचे संपूर्ण आयुष्य इथे नमुद केले आहे.

More

10 min 57 sec

play

share

शांताबाई शेळके

3 . शांताबाई शेळके

शांताबाई शेळके....आपल्या भारदस्त लेखणीने वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या एक मनस्वी कवयित्री-लेखिका.त्याचं जेवढं मायमराठीवर प्रभुत्व तेवढंच संस्कृत आणि इंग्रजीवर सुद्धा होतं.अनेक कविता, लावणीगीत, कथा, कादंबरीमधून निसर्ग,मानवीजीवन मांडणाऱ्या जेष्ठ साहित्यकांचा जीवनपाठ या भागामध्ये सांगितला आहे.

More

12 min 16 sec

play

share

पु. ल. देशपांडे

4 . पु. ल. देशपांडे

लिखाणासोबतच गायकी, अभिनय आणि संगीताची सुद्धा अनामिक ओढ असणारे व्यक्तीमत्व म्हणजे पु. ल.देशपांडे त्यांच्या अनोख्या शैलीमुळे अगदी सर्वच क्षेत्रात त्यांनी अल्पावधीतच आपला ठसा उमटवला होता. अतिशय सद्सदविवेकबुद्धी असणारे व महाराष्ट्राचे लाकडे व्यक्तीमत्व आपण या भागात पाहणार आहोत.

More

11 min 25 sec

play

share

गिरीजा किर

5 . गिरीजा किर

साहित्यातील झंझावात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवयित्री म्हणजे गिरीजा किर. केवळ लोकप्रियतेच्या मागे न धावता मनातले आणि भावणारेच लेखन करून त्यांनी वाचकांच्या मनावर भुरळ पाडली.स्वतंत्रपणे वेगळे विषय शोधून त्याबद्दल शक्य तेवढे संशोधनात्मक काम करण्याकडे त्यांचा ओढा होता.जो काळ स्त्रीसाठी पोषक नव्हता अशा काळात सगळं काही झुगारून त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या लेखिका या भागात विशद केल्या आहेत. 4

More

11 min 04 sec

play

share

अण्णाभाऊ साठे

6 . अण्णाभाऊ साठे

आयुष्यभर वाङ्ममयाला तिसरा डोळा मानणाऱ्या आणि दलित वर्गाशी एकनिष्ठ असणाऱ्या महापुरुषाची म्हणजेच अनेक पोवाडे, कथा, कादंबरी लिहिणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माहिती पाहणार आहोत.

More

11 min 04 sec

play

share

सुधा मूर्ती

7 . सुधा मूर्ती

आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणाऱ्या साहित्यिका म्हणजे सुधा मूर्ती. मुलगी शिकली प्रगती झाली हे वाक्य त्यांना तंतोतंत लागू होतं अशा साहित्यिकेचा प्रेरणादायी प्रवास या भागात मांडला आहे.

More

12 min 00 sec

play

share

वि. स. खांडेकर

8 . वि. स. खांडेकर

आपल्या तल्लक कल्पनाशक्तीने तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्यासोबतच समाज जीवनावर भाष्य करणारे प्रसिद्ध लेखक. कोणत्याही तंत्राच्या आहारी न जाता अत्यंत सध्या शैलीत कथालेखनातून जीवनदर्शन घडवून वाचकांना प्रभावित करणाऱ्या वि. स खांडेकर यांचा एकूणच जीवनप्रवास या भागात मांडला आहे.

More

11 min 28 sec

play

share

अरुणा ढेरे

9 . अरुणा ढेरे

आपल्या समृद्ध लेखणीने लाखो मनावर अधिराज्य करून साहित्य क्षेत्रात नेहमीच त्या उच्च स्थानावर राहिलेल्या, इंदिरा संत आणि यांचा प्रभाव ज्यांच्या लेखणीवर पडला अश्या शांताबाई शेळके. त्यांच्या साहित्यप्रवासाबद्दल या भागात जाणून घेणार आहोत.

More

10 min 57 sec

play

share

ग. दि. माडगूळकर

10 . ग. दि. माडगूळकर

'गदिमा' या टोपण नावाने जगाला ज्ञात असलेले मराठी भाषेतील अग्रगण्य लेखक म्हणजेच ग. दि माडगूळकर.त्या काळी साहित्यक्षेत्राप्रमाणेच चित्रपट क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमवटला अशा प्रभावशाली व्यक्तीम्हत्वाची माहिती या भागात नमुद केली आहे.

More

11 min 21 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play
Picture of the author

सप्तशृंगी देवीची माहिती !

play