Logo
Logo
mic
Download
मंदा आत्याची खोली

मंदा आत्याची खोली

Duration

0hr 42m

Language

Marathi

Released

Category

Horror

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

नवं विवाहित दाम्पत्य दीपाली आणि मनीष, लग्न करून घरी येतात. आलेल्या पहिल्या दिवसापासूनच दीपालीला घरात काहीतरी विचित्र चालू आहे हे जाणवत राहत, मंदा आत्यांची ती खोली, त्यांचं गूढ हसू, आणि एकेक होत जाणारे मृत्यू याने एक मोठा प्रश्न दिपालीसमोर येऊन उभा राहतो, मंदा आत्या कोण? आणि त्यांच्या खोलीत एवढं दडलंय काय ? Written by – Renuka Raje, Narrated by – Neelam Mane.

Read More

मनीष आणि दिपालीचं लग्न

1 - मनीष आणि दिपालीचं लग्न

06 min 40 sec

Like

7

play...

Episode info

info

Share Episode

share
मंदा आत्याचं विचित्र वागणं.

2 - मंदा आत्याचं विचित्र वागणं.

07 min 08 sec

Like

5

play...

Episode info

info

Share Episode

share
मंदा आत्याचं गूढ हास्य

3 - मंदा आत्याचं गूढ हास्य

06 min 40 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
मंदा आत्याच्या खोलीत दिपालीचा प्रवेश

4 - मंदा आत्याच्या खोलीत दिपालीचा प्रवेश

05 min 44 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
मंदा आत्या नक्की कोण ?

5 - मंदा आत्या नक्की कोण ?

07 min 22 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
मंदा आत्याचं रहस्य

6 - मंदा आत्याचं रहस्य

09 min 02 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share

मंदा आत्याची खोली

Horror|Marathi|6 Episodes
Like
share
like

About Show

नवं विवाहित दाम्पत्य दीपाली आणि मनीष, लग्न करून घरी येतात. आलेल्या पहिल्या दिवसापासूनच दीपालीला घरात काहीतरी विचित्र चालू आहे हे जाणवत राहत, मंदा आत्यांची ती खोली, त्यांचं गूढ हसू, आणि एकेक होत जाणारे मृत्यू याने एक मोठा प्रश्न दिपालीसमोर येऊन उभा राहतो, मंदा आत्या कोण? आणि त्यांच्या खोलीत एवढं दडलंय काय ? Written by – Renuka Raje, Narrated by – Neelam Mane.

EpisodesDuration
मनीष आणि दिपालीचं लग्न

1 . मनीष आणि दिपालीचं लग्न

लग्न करून मनीष आणि दीपाली घरी आले, दिपालीचा घरात हा पहिलाच दिवस होता म्हणून जास्तीची विचारणा तिने केली नाही. पण ती जरा घाबरली होती, मंदा आत्या बद्दल तिला काहीस विचित्र वाटत होत.

More

06 min 40 sec

play

share

मंदा आत्याचं विचित्र वागणं.

2 . मंदा आत्याचं विचित्र वागणं.

मंदा आत्याच्या वरच्या खोलीत कुणाला जायची परवानगी न्हवती. कधी त्या एकदम ठीक तर कधी एकदम विचित्र वागत. दीपालीला आता प्रश्न पडू लागेल होते, तिने ते शालिनी बाईंना विचारले देखील पण शालिनी बाईंनी काहीही बोलायचं टाळलं हे दिपालीच्या लक्षात आल होत.

More

07 min 08 sec

play

share

मंदा आत्याचं गूढ हास्य

3 . मंदा आत्याचं गूढ हास्य

मध्य रात्री कसल्यातरी आवाजाने दीपालीला जाग आली आणि तिला कुणाच्यातरी हुंदके देऊन रडण्याचा आवाज आला. खोलीतल्या दिव्याच्या अंधुक प्रकाशात तिला जाणवलं कि खोलीतल्या एका कोपर्यात कोणीतरी डोकं खाली करून रडत बसलं आहे.

More

06 min 40 sec

play

share

मंदा आत्याच्या खोलीत दिपालीचा प्रवेश

4 . मंदा आत्याच्या खोलीत दिपालीचा प्रवेश

शालिनी बाईंनी बजावलं होत तरी दीपाली मंदा आत्याच्या खोलीत गेली आणि तेवढ्यात फोन वाजला, फोन होता गुरु आजोबा वारले याचा.

More

05 min 44 sec

play

share

मंदा आत्या नक्की कोण ?

5 . मंदा आत्या नक्की कोण ?

दीपाली न तिथेच उभ्या उभ्या, खोलीचं निरिक्षण केलं तर तिथे सगळ्या दूर, काळ्या जादूशी संबंधित वस्तू विखुरल्या होत्या. आणि मंदा आत्या तिच्याकडे बघून हसत होत्या

More

07 min 22 sec

play

share

मंदा आत्याचं रहस्य

6 . मंदा आत्याचं रहस्य

मंदा आत्याचं रहस्य अजूनच गूढ बनत चाललं होत...

More

09 min 02 sec

play

share

You may also like

Picture of the author

मध्यंतर !

play
Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

टनल नंबर 33

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play