Logo
Logo
mic
Download
रत्नव्रत

रत्नव्रत

Duration

2hr 19m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

करोडो वर्षांपूर्वी विश्वनिर्मितीच्या वेळी निर्माण झाल्या होत्या दोन महाशक्ती, एक अंधाराची आणि एक प्रकाशाची. हे द्वंद्व हा लढा युगेनू युगे सुरू आहे. जेव्हा या दोन महाशक्ती पृथ्वी वरील सामान्य मनुष्याच्या हाती आल्या तर काय होईल? कोण जिंकेल? काळोखाची शक्ती की प्रकाशाची? पहा अद्भुत रोमांचक अशी ही अनोखी भयकथा नाव आहे रत्नव्रत!

Read More

ट्रेलर

1 - ट्रेलर

01 min 12 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share
महाशक्तीचा उदय

2 - महाशक्तीचा उदय

10 min 35 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
कालपरिवर्तन

3 - कालपरिवर्तन

14 min 14 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
काळोखी गुहा

4 - काळोखी गुहा

20 min 59 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
मृत्यूतांडव

5 - मृत्यूतांडव

12 min 15 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
बंधूप्रेम

6 - बंधूप्रेम

30 min 27 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
चिलाई

7 - चिलाई

22 min 48 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
अंभक

8 - अंभक

27 min 24 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share

रत्नव्रत

Stories|Marathi|8 Episodes
Like
share
like

About Show

करोडो वर्षांपूर्वी विश्वनिर्मितीच्या वेळी निर्माण झाल्या होत्या दोन महाशक्ती, एक अंधाराची आणि एक प्रकाशाची. हे द्वंद्व हा लढा युगेनू युगे सुरू आहे. जेव्हा या दोन महाशक्ती पृथ्वी वरील सामान्य मनुष्याच्या हाती आल्या तर काय होईल? कोण जिंकेल? काळोखाची शक्ती की प्रकाशाची? पहा अद्भुत रोमांचक अशी ही अनोखी भयकथा नाव आहे रत्नव्रत!

EpisodesDuration
ट्रेलर

1 . ट्रेलर

कथा दोन महाशक्तींची. अंभक - ज्याचे ध्येय आहे जीवसृष्टीचा विनाश , तर दुसरा माणिक ज्याचे कर्म आहे रक्षण. अंभकाचे ध्येय पूर्ण होईल ? का करेल माणिक या सृष्टीचे रक्षण ? जाणून घेण्यासाठी एक कथा रत्नव्रत.

More

01 min 12 sec

play

share

महाशक्तीचा उदय

2 . महाशक्तीचा उदय

अंतराळातील दोन महाशक्तीशाली ताऱ्यांच्या उदय झाला होता एक अंधाराचा धनी तर दुसरा प्रकाशाचा रक्षक

More

10 min 35 sec

play

share

कालपरिवर्तन

3 . कालपरिवर्तन

पृथ्वीच्या गर्भात ते दोन तारे चमत्कारी स्फटिकाच्या रुपात येऊन समाधी घेतात आणि त्यांना शेकडो वर्षे उलटून जातात व त्यांच्या शोधात एक हव्यासी माणूस दंडवते निघतो.

More

14 min 14 sec

play

share

काळोखी गुहा

4 . काळोखी गुहा

इतकी दिवस प्रयत्न करून दंडवते ला अखेरीस एक मार्ग सापडतो एक अनामिक शक्ती त्याला आपल्या जवळ बोलवते पण ती शक्ती चांगली होती की वाईट?

More

20 min 59 sec

play

share

मृत्यूतांडव

5 . मृत्यूतांडव

जागी झालेली ती शक्ती पाशवी, हिंस्र आणि अमानवीय असते जी आपल्या खऱ्या काळ्या शक्तीचे प्रदर्शन करते. गुहेत आलेल्या मजुरांची हत्या करून.

More

12 min 15 sec

play

share

बंधूप्रेम

6 . बंधूप्रेम

वीस वर्षानंतर एक दूर शहरात दोन अनाथ भावांपैकी एक भाऊ सदृढ सुजाण असतो तर दुसरा गतिमंद सुजाण भाऊ आपल्या गतिमंद भावाची देखरेख करण्यासाठी अखेरीस त्याला नाथालय मधून काढून आपल्या सोबत घेऊन जायला येतो.

More

30 min 27 sec

play

share

चिलाई

7 . चिलाई

त्या गुहेतील स्फोटातून जे कोणी वाचले होते ते आता चिलाई गावात येऊन दडले होते.

More

22 min 48 sec

play

share

अंभक

8 . अंभक

त्या गुहेतील सैतान दंडवते च्या मार्फत चिलाई गावातल्या एका वास्तूच्या अंधारात निद्रेस गेलेला असतो.

More

27 min 24 sec

play

share

You may also like

Picture of the author

मध्यंतर !

play
Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

पार्टी

play