मिशन आभाच लग्न - सिझन १
Duration
1hr 21m
Language
Marathi
Released
Category
Entertainment
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - स्वप्नातला राजकुमार
08 min 19 sec
7
Episode info
Share Episode
2 - लग्नाची पूर्वतयारी
07 min 36 sec
2
Episode info
Share Episode
3 - अपेक्षा आणि अटी
08 min 07 sec
1
Episode info
Share Episode
4 - पहिला होकार?
08 min 35 sec
1
Episode info
Share Episode
5 - आभा चे जगावेगळे प्रश्न
08 min 17 sec
2
Episode info
Share Episode
6 - क्रिश
08 min 18 sec
2
Episode info
Share Episode
7 - मॉडर्न आभा
08 min 06 sec
0
Episode info
Share Episode
8 - आभा चा नकार
07 min 58 sec
3
Episode info
Share Episode
9 - नवीन स्थळ
07 min 48 sec
1
Episode info
Share Episode
10 - आरुष
08 min 10 sec
0
Episode info
Share Episode
मिशन आभाच लग्न - सिझन १
About Show
| Episodes | Duration | |||
1 . स्वप्नातला राजकुमारआभा ला सुंदर स्वप्न पडतं आणि स्वप्नात येतो एक राजकुमार.. आणि आभा ला वेध लागतात लग्नाचे...आभा चे लग्न ठरेल? More | 08 min 19 sec | |||
2 . लग्नाची पूर्वतयारीलग्न म्हणजे एक दिव्य.. आणि आभा चे लग्न म्हणजे अजूनच अवघड काम.. पण त्यासाठी आभा च्या आई बाबाची जोरदार तयारी चालू होते.. More | 07 min 36 sec | |||
3 . अपेक्षा आणि अटीआभा ला योग्य वर कसा हवा ह्याचा निणर्य घेतात ते तिचे आई बाबा आणि ते दोघे लग्नासाठी ठेवतात जगावेगळ्या अटी.. काय आहेत या अटी? More | 08 min 07 sec | |||
4 . पहिला होकार?आभाच्या फॉर्म मध्ये दिलेल्या अटी मान्य करून एक मुलगा तिच्याशी लग्न करण्यासाठी इंटरेस्ट दाखवतो.. आणि त्यांची भेट ठरते.. More | 08 min 35 sec | |||
5 . आभा चे जगावेगळे प्रश्नपहिल्या वहिल्या मुलाला भेटण्यासाठी आभा तयार होत असते.. पण त्या आधी महत्वाचे असतात ते त्या मुलाला विचारायचे प्रश्न.. आणि ह्यात आभा ला मदत करते ती तिची आई.. More | 08 min 17 sec | |||
6 . क्रिशक्रिश कोण आहे? आभा शी लग्न करायला उत्सुक मुलगा? तो हृतिक सारखा आहे? More | 08 min 18 sec | |||
7 . मॉडर्न आभामॉडर्न आभाला भेटून क्रिश चे आई बाबा भलतेच खुश होतात.. आणि आभा ला आपली सून करायचा त्यांचा निर्णय फायनल होतो.. पण आभा क्रिश ला काय प्रश्न विचारते? More | 08 min 06 sec | |||
8 . आभा चा नकारक्रिश आभा ला बरा वाटतो पण पहिल्याच प्रश्नाला क्रिश चुकतो.. आभा शी बोलतांना तो गांगरून जातो.. पण आभा त्याला होकार देईल? More | 07 min 58 sec | |||
9 . नवीन स्थळआभा च्या अटी मान्य करणारा दुसरा मुलगा तिला भेटतो.. आणि त्याला भेटायचे नक्की होते... पण हा मुलगा आभा ला इम्प्रेस करेल? More | 07 min 48 sec | |||
10 . आरुषआरुष एक अँकर असतो.. तो आभा ला इम्प्रेस करण्यात यशस्वी होतो का? आभा ला आरुष आवडतो का? की तो फिर मिलेंगे म्हणून आभा च्या घरातून निघून जातो? More | 08 min 10 sec |
Recommended shows
You may also like
सिंधु घाटी सभ्यता
आम्ही बहिणी
S1E1: D'Evil
Anurag Kashyap
भोंदू नगरची राणी चंद्रकला
बहिणाबाई चौधरी











