Logo
Logo
mic
Download
मोगरा

मोगरा

Duration

1hr 41m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

ही प्रेमकथा आहे साधासुध्या फुले विकणाऱ्या जाई आणि श्रीमंत कुटुंबात वाढलेल्या पण मनाने संवेदनशील असणाऱ्या असिमची. पैसा, सुखसोयी यांचा भेद नष्ट होऊन एक नवे जग निर्माण होतानाच हा प्रवास आहे . असिम जाई ला सिग्नलवर पाहतो व त्यांची प्रेमकहाणी सुरू होते पण यादरम्यान त्या दोघांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण तरीही हे दोघ ऐकमेकांचा हात घट्ट धरून साथ निभावतात आणि त्याचा साक्षीदार असतो मोगरा लेखिकाः प्रिया जैन

Read More

ती आणि सिग्नल

1 - ती आणि सिग्नल

09 min 49 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share
मोगर्याचा शोध

2 - मोगर्याचा शोध

12 min 46 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
मी आहे ना

3 - मी आहे ना

12 min 19 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
मोगरा की शेवंती

4 - मोगरा की शेवंती

10 min 46 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
गुपिताचा खुलासा

5 - गुपिताचा खुलासा

10 min 07 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
मोगऱ्याची  दोन फुले

6 - मोगऱ्याची दोन फुले

09 min 56 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
लग्नाची बोलणी

7 - लग्नाची बोलणी

08 min 24 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
आईची कुस

8 - आईची कुस

10 min 08 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
कोमेजलेले फुल

9 - कोमेजलेले फुल

08 min 37 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
बहरलेला मोगरा

10 - बहरलेला मोगरा

08 min 06 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share

मोगरा

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

ही प्रेमकथा आहे साधासुध्या फुले विकणाऱ्या जाई आणि श्रीमंत कुटुंबात वाढलेल्या पण मनाने संवेदनशील असणाऱ्या असिमची. पैसा, सुखसोयी यांचा भेद नष्ट होऊन एक नवे जग निर्माण होतानाच हा प्रवास आहे . असिम जाई ला सिग्नलवर पाहतो व त्यांची प्रेमकहाणी सुरू होते पण यादरम्यान त्या दोघांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण तरीही हे दोघ ऐकमेकांचा हात घट्ट धरून साथ निभावतात आणि त्याचा साक्षीदार असतो मोगरा लेखिकाः प्रिया जैन

EpisodesDuration
ती आणि सिग्नल

1 . ती आणि सिग्नल

सिग्नलवर फुल विकणाऱ्या साध्या, सुंदर जाईला असिम आपल्या गाडीच्या काचेतुन पाहतो.

More

09 min 49 sec

play

share

मोगर्याचा शोध

2 . मोगर्याचा शोध

तो तिचा पाठलाग करतो कारण तिच नाव न सांगताच ती निघुन गेलेली असते. ती कोण आहे काय आहे याबद्दल असिमला जाणुन घ्यायचे असते आणि तो तिच्या घरी पोहचतो.

More

12 min 46 sec

play

share

मी आहे ना

3 . मी आहे ना

जाई काही फारसे लक्ष असिमकडे देत नाही, जाई असिमला टाळते पण असिमला जाईचा खरेपणा खुप भावलेला असतो.

More

12 min 19 sec

play

share

मोगरा की शेवंती

4 . मोगरा की शेवंती

इकडे असिम जाईच्या आईची आणि तिची काळजी घेतो. त्याला जाईबद्दल काळजी आणि आपुलकी वाटायला लागते आणि जाईलापण.

More

10 min 46 sec

play

share

गुपिताचा खुलासा

5 . गुपिताचा खुलासा

तो तिच्या आईला व तिला घरी सोडतो आणि डेटवर जाऊन प्रियंकाला तिच्यावर आपले प्रेम नाही हे सांगतो आणि मैत्री टिकवायच वचन देतो आणि परत जाईला भेटायला येतो. जाई आणि असीमवर असिमच्या आईची नजर पडते आणि गुपिताचा खुलासा होतो आणि सुरू होतो नवाच गोंधळ.

More

10 min 07 sec

play

share

मोगऱ्याची  दोन फुले

6 . मोगऱ्याची दोन फुले

असिमची आई संतापते असिमला जाईसोबत बघुन.

More

09 min 56 sec

play

share

लग्नाची बोलणी

7 . लग्नाची बोलणी

इकडे जाई आणि असिम हळूहळू ऐकमेकांशी मैत्री करू लागतात, काळजी, आपुलकी आणि प्रेम निर्माण व्हायला लागते

More

08 min 24 sec

play

share

आईची कुस

8 . आईची कुस

इकडे असिम लग्नाला नकार देतो प्रियंकासोबत आणि असिमच्या आईला भयंकर राग येतो.

More

10 min 08 sec

play

share

कोमेजलेले फुल

9 . कोमेजलेले फुल

जाईचे मन होरपळुन निघते ती एकटी पडते. चार दिवसांनी आसिम तिला शोधत येतो तेव्हा त्याला जाईची आई गेली अस कळते. तो तिला खुप सावरतो.

More

08 min 37 sec

play

share

बहरलेला मोगरा

10 . बहरलेला मोगरा

असिम आणि जाई खुप सुंदर क्षण एकत्र घालवतात ते दोघ समाजाचा विचार सोडुन जगतात जाई आता सावरायला लागते पण असिम अमेरिकेला जाणार म्हणुन उदास असते.

More

08 min 06 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play