परीकथा
Duration
1hr 27m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - मी असतो परी तर?
08 min 12 sec
1
Episode info
Share Episode
2 - गावकरी परी
08 min 40 sec
0
Episode info
Share Episode
3 - राणी परी
09 min 57 sec
3
Episode info
Share Episode
4 - परीची सुट्टी
08 min 07 sec
0
Episode info
Share Episode
5 - शिनु ची सायकल
10 min 02 sec
1
Episode info
Share Episode
6 - परीराणी ची आजी
08 min 28 sec
1
Episode info
Share Episode
7 - चांदणी परी
08 min 00 sec
1
Episode info
Share Episode
8 - परीचे एकटेपण
08 min 25 sec
1
Episode info
Share Episode
9 - पिंकीचा वाढ़दिवस
08 min 35 sec
3
Episode info
Share Episode
10 - शिनूचे पिकनिक
08 min 35 sec
2
Episode info
Share Episode
परीकथा
About Show
| Episodes | Duration | |||
1 . मी असतो परी तर?शिनूला प्रश्न पडतो, कि सर्व परी लोकं मुलीच असतात का? मी एखादा परा वगैरे नाही का होऊ शकत? मग काय होतं, हे जाणून घेण्यासाठी ऎका ’मी असतो परी तर! More | 08 min 12 sec | |||
2 . गावकरी परीपरी राणी फक्त शहरातील बंगल्यात येत नाही तर गावात असणारी परी सुद्धा एकदम वेगळी आणि विशिष्ट असते. शिनूला भेटते ती गावकरी परी, तुम्ही सुद्धा भेटून बघा कि! More | 08 min 40 sec | |||
3 . राणी परीशिनूला पडलेले स्वप्न आणि त्यातुन मिळालेला आनंद, ही परी राणी कशी काय पूर्ण करुन देते, आणि हे असं सगळं आपल्या सोबत सुद्धा होणार का? हे तर राणी परीच सांगू शकते! More | 09 min 57 sec | |||
4 . परीची सुट्टीहो, खरंच, परी लोकांना सुद्धा तर सुट्टी असते ना! मग त्या काय बरं करतात या सुट्टीत? तुमच्या सारख्याच खेळतात का? जरुर ऎका ’परीची सुट्टी’ More | 08 min 07 sec | |||
5 . शिनु ची सायकलशिनुची नवी सायकल आणि त्यावरुन झालेली त्याची तारांबळ! काय बरं झालं शिनूच्या सायकलला आणि कसं काय परी राणीनं त्याला वाचवलं त्यातून? हे ऎका शिनुची सायकल मध्ये. More | 10 min 02 sec | |||
6 . परीराणी ची आजीहो, आपली असते, तशीच परीराणीची सुद्धा आज्जी असतेच कि. मग ती काय बरं बोलते तिच्या सोबत? आज्जी तिला काय शिकवत असेल? हे सर्व जाणून घ्या, परीराणीची आज्जी या कथे मध्ये. More | 08 min 28 sec | |||
7 . चांदणी परीशिनूला एका गोष्टीची खूप भीति वाटायची आणि त्या भीतितून बाहेर येण्यासाठी त्याला मदत होणार असते चांदणी परीची. तर कशाला भीत होता शिनू आणि कोण होती चांदणी परी? ऎका परीकथांमध्ये, चांदणी परीची गोष्ट. More | 08 min 00 sec | |||
8 . परीचे एकटेपणपरी राणी नेहेमी आनंदी दिसते पण तिला सुद्धा कधीतरी कोणासोबत बोलावसं वाटत असेल ना? मग तिने शिनूला काय सांगितले? तुम्हाला पण ऎकायचे आहे ना? More | 08 min 25 sec | |||
9 . पिंकीचा वाढ़दिवसशिनूची मैत्रिण पिंकी आणि तिचा वाढ़दिवस! मग काय झालं वाढ़दिवसाच्या दिवशी आणि काय भेट दिली शिनूने पिंकीला? ही गोष्ट खास तुमच्या साठी, पिंकीचा वाढ़दिवस. More | 08 min 35 sec | |||
10 . शिनूचे पिकनिकशाळेचे पिकनिक, मित्र मैत्रिणी, फिरणे, खेळणे, धम्माल आणि... आणि शिनूची एक सीक्रेट गोष्ट! काय झाले शिनूच्या पिकनिक मध्ये? नक्की ऐका, शिनूचे पिकनिक. More | 08 min 35 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











