Logo
Logo
mic
Download
रमाबाई रानडे

रमाबाई रानडे

Duration

1hr 24m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

इतिहासात काही स्त्रियांचे नाव हे ठळक आहे. त्यातलेच स्त्री शिक्षणासाठी स्त्री विकासासाठी झटणारे नाव म्हणजे रमाबाई रानडे. सेवासदन व विविध संस्थामार्फत न्यायमुर्ती महादेव रानडे यांच्या प्रेरणेने अथक काम करणार्या रमाबाईंची ही जीवनकहाणी झपाटुन टाकणारी आहे. Writer – Priya Jain. Nararted by – Vinita Pisal

Read More

यमुना ते रमाबाई

1 - यमुना ते रमाबाई

08 min 48 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
विद्या येई घमघम

2 - विद्या येई घमघम

07 min 46 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
माडी ,रमाबाईं आणि माधवरावांची बदली

3 - माडी ,रमाबाईं आणि माधवरावांची बदली

08 min 15 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
बदल्यांचे चक्र

4 - बदल्यांचे चक्र

07 min 49 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
रमाबाईंची धिटाई

5 - रमाबाईंची धिटाई

09 min 25 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
फिरती आणि येणारे अनुभव

6 - फिरती आणि येणारे अनुभव

08 min 47 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
चहाप्रकरण आणि मुंबईची बदली

7 - चहाप्रकरण आणि मुंबईची बदली

09 min 02 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
घुसमट

8 - घुसमट

08 min 30 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
माधवरावांनंतरच्या रमाबाईं

9 - माधवरावांनंतरच्या रमाबाईं

08 min 15 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
असुयेचे बिज आणि रमाबाईंचा शेवट

10 - असुयेचे बिज आणि रमाबाईंचा शेवट

08 min 08 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share

रमाबाई रानडे

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

इतिहासात काही स्त्रियांचे नाव हे ठळक आहे. त्यातलेच स्त्री शिक्षणासाठी स्त्री विकासासाठी झटणारे नाव म्हणजे रमाबाई रानडे. सेवासदन व विविध संस्थामार्फत न्यायमुर्ती महादेव रानडे यांच्या प्रेरणेने अथक काम करणार्या रमाबाईंची ही जीवनकहाणी झपाटुन टाकणारी आहे. Writer – Priya Jain. Nararted by – Vinita Pisal

EpisodesDuration
यमुना ते रमाबाई

1 . यमुना ते रमाबाई

या भागात यमुना ते अवघ्या अकरा वर्षात लग्न झालेल्या रमाबाईं पर्यंतचा सुरवातीचा प्रवास आहे. तसेच माधवराव यांची पार्श्वभूमी आणि त्यांचा पहिल्या दिवसापासूनच रमाबाईंच्या शिक्षणासाठी असलेला त्यांचा हट्ट यावर सविस्तर ऐकायला मिळेल.

More

08 min 48 sec

play

share

विद्या येई घमघम

2 . विद्या येई घमघम

या भागात रमाबाईंना माधवरावांनी शिकवणे त्यांची प्रगती याबद्दल वर्णिले आहे. तसेच माधवरावांनी रमाबाईंना शिकवण्यासाठी बोलावलेली मास्तरीण बाई व तिचे शिकवणे यात रमाबाईंचा अल्लडपणा हे सारेच ऐकायला मिळेल.

More

07 min 46 sec

play

share

माडी ,रमाबाईं आणि माधवरावांची बदली

3 . माडी ,रमाबाईं आणि माधवरावांची बदली

या भागात रमाबाईं दिवसभर काम करत आणि वेळ मिळाला की माडीवर जाऊन अभ्यास करत. खालचे जग आणि माडी हे पुर्ण वेगळे होते. या माडीनेच त्यांना पुस्तकांच्या जवळ नेले. इथेच त्या माधवरावांशी भरभरून बोलल्या आणि बदली झाल्यावर रडल्याही!

More

08 min 15 sec

play

share

बदल्यांचे चक्र

4 . बदल्यांचे चक्र

माधवराव जज होते.. त्यांची सतत बदली व्हायची. कधी रमाबाईं सोबत असायच्या कधी नाही. त्या या प्रवासात खुप काही शिकल्या. सहनशीलता आणि नवनवीन ठिकाणचे अनुभव देखील त्यांच्या गाठी आले.

More

07 min 49 sec

play

share

रमाबाईंची धिटाई

5 . रमाबाईंची धिटाई

आता अनुभव आणि वयाने रमाबाईंना आत्मविश्वास येऊ लागला. त्यात शिक्षण तर मदत करत होतेच. यातच वेगवेगळ्या प्रसंगात रमाबाईंची धिटाई दिसुन येते जे कौतुकास्पद आहे.

More

09 min 25 sec

play

share

फिरती आणि येणारे अनुभव

6 . फिरती आणि येणारे अनुभव

सतत बदलीने वेगवेगळ्या ठिकाणचे अनुभव माधवरावांमुळे रमाबाईंना मिळत होते. आणि त्यांचेही समाजकार्य सुरू झाले होते.यातच त्यांना अनेक गोड - कटु अनुभव आले.

More

08 min 47 sec

play

share

चहाप्रकरण आणि मुंबईची बदली

7 . चहाप्रकरण आणि मुंबईची बदली

एका समारंभात सिस्टर्सकडुन फक्त चहाचा कप घेतल्याने वर्तमानपत्रात काहीबाही छापुन आले आणि चाळीस लोकांना वाळीत टाकले गेले. हे सर्व नाट्य संपवत असतानाच माधवरावांना मुंबई हायकोर्टात जज केले गेले आणि नवा प्रवास सुरू झाला.

More

09 min 02 sec

play

share

घुसमट

8 . घुसमट

या सगळ्यातच माधवरावाची तब्येत ढासळली. आणि रमाबाईंची ही ढासळली. अस्वस्थ स्वास्थ्यामुळे घुसमट व्हायला लागली. आणि यातच माधवरावांनी जगाचा निरोप घेतला आणि रमाबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला.

More

08 min 30 sec

play

share

माधवरावांनंतरच्या रमाबाईं

9 . माधवरावांनंतरच्या रमाबाईं

हे रमाबाईंच्या आयुष्यातले नवे पर्व. सगळी जबाबदारी रमाबाईंच्या खांद्यावर येऊन पडली पण ती त्यांनी लिलया पेलली आणि माधवरावांचे कार्य पुढे नेले. दुःख बाजुला सारत रमाबाईं उभ्या राहिल्या. यात समाजकार्य, सेवासदन हा एक प्रदीर्घ इतिहास आहे.

More

08 min 15 sec

play

share

असुयेचे बिज आणि रमाबाईंचा शेवट

10 . असुयेचे बिज आणि रमाबाईंचा शेवट

शेवटच्या काळात गृहकलह सुरू झाला. दत्तक घेतलेला दिराचा मुलाबाबतीत संपत्तीवरून वाद पेटले आणि अशातच रमाबाईंचा जुना आजार विकोपाला गेला आणि रमाबाईंनी जगाचा निरोप घेतला.

More

08 min 08 sec

play

share

You may also like

Picture of the author

कोण होते बाजीप्रभू देशपांडे ?

play
Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play
Picture of the author

તીરંદાજ

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play