धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सिझन २
Duration
1hr 19m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - स्वराज्याचे उत्तराधिकारी
05 min 49 sec
5
Episode info
Share Episode
2 - गादीचा संघर्ष सुरूच
04 min 48 sec
1
Episode info
Share Episode
3 - संभाजी महाराजांचा राज्याभिषेक
03 min 56 sec
1
Episode info
Share Episode
4 - संभाजी महाराजांची राज्यकारभाराला सुरुवात
05 min 08 sec
0
Episode info
Share Episode
5 - शासनव्यवस्थेची शिस्त
05 min 03 sec
1
Episode info
Share Episode
6 - परकीय सत्तांशी संघर्ष सुरू
04 min 34 sec
2
Episode info
Share Episode
7 - छ.संभाजी महाराज आणि इंग्रज
04 min 52 sec
1
Episode info
Share Episode
8 - इंग्रजांना धमकी
04 min 41 sec
4
Episode info
Share Episode
9 - जंजिऱ्यावर आक्रमण
04 min 32 sec
0
Episode info
Share Episode
10 - संभाजी महाराज आणि शाहजादा अकबर
06 min 29 sec
0
Episode info
Share Episode
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सिझन २
About Show
| Episodes | Duration | |||
1 . स्वराज्याचे उत्तराधिकारीशिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे पुढचे छत्रपती कोण यावर मोठा संघर्ष झाला..संभाजी महाराज हेच योग्य उत्तराधिकारी असतानाही त्यांच्या विरोधात मोठी कारस्थानं झाली. More | 05 min 49 sec | |||
2 . गादीचा संघर्ष सुरूचस्वराज्याचे सेनापती या नात्याने हंबीरराव मोहित्यांनी संभाजी महाराजांना पाठिंबा दिला..वास्तविक सोयराबाई त्यांच्या सख्या बहीण होत्या.पण न्याय काय असतो? हे हंबीरराव मोहित्यांना चांगलंच कळलं होतं. More | 04 min 48 sec | |||
3 . संभाजी महाराजांचा राज्याभिषेकआपल्यावरच्या सगळ्या संकटांवर मात करून संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संघर्षाला सज्ज झाले होते. More | 03 min 56 sec | |||
4 . संभाजी महाराजांची राज्यकारभाराला सुरुवातराज्याभिषेक आटोपल्यानंतर संभाजी महाराजांनी आपल्या कारभाराला सुरुवात करून रयतेच्या सरंक्षणाचे कार्य हाती घेतले. More | 05 min 08 sec | |||
5 . शासनव्यवस्थेची शिस्तछ.संभाजी महाराजांनी सत्तेवर येताच शासनव्यवस्थेची शिस्त हा विषय खूपच महत्वाचा मानला. More | 05 min 03 sec | |||
6 . परकीय सत्तांशी संघर्ष सुरूसंभाजी महाराज सत्तेवर येताच त्यांनी सिद्दी आणि इंग्रज या सत्तांशी संघर्ष सुरू केला. More | 04 min 34 sec | |||
7 . छ.संभाजी महाराज आणि इंग्रजसंभाजी महाराजांनी इंग्रजांना चांगलेच कोंडीत पकडले होते. मुंबईचे इंग्रज हे मराठा राज्यात होते त्यामुळे त्यांना संभाजी महाराजांना वचकून राहावे लागत होते तर सुरतचे इंग्रज हे बादशहाच्या प्रदेशात आपल्या वखारीसह व्यापार करत होते. More | 04 min 52 sec | |||
8 . इंग्रजांना धमकीसिद्दी इंग्रजांच्या मदतीने मराठा मुलखात लूटमार करू लागला.त्यामुळे संभाजी महाराजांनी आपला वकील पाठवून इंग्रजांना धमकी दिली. More | 04 min 41 sec | |||
9 . जंजिऱ्यावर आक्रमणसंभाजी महाराजांनी सिद्दीच्या सततच्या उपद्रवामुळे त्याला धडा शिकवायचा निर्णय घेतला. त्यासाठी संभाजी महाराजांनी थेट जंजिऱ्यावर आक्रमण केले. More | 04 min 32 sec | |||
10 . संभाजी महाराज आणि शाहजादा अकबरसंभाजी महाराजांच्या आश्रयाला औरंगजेब बादशहाचा मुलगा अकबर आला आणि दक्षिणेकडे बादशाह औरंगजेब चवताळून बघू लागला. More | 06 min 29 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











