सावित्रीज्योती
Duration
1hr 22m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - सावित्रीज्योती
09 min 06 sec
2
Episode info
Share Episode
2 - बालपण
07 min 52 sec
1
Episode info
Share Episode
3 - स्त्री शिक्षणाचे बीज रोवले
08 min 31 sec
0
Episode info
Share Episode
4 - शैक्षणिक कार्य
08 min 20 sec
3
Episode info
Share Episode
5 - सामाजिक कार्य
08 min 20 sec
1
Episode info
Share Episode
6 - सत्यशोधक समाजाची स्थापना
10 min 05 sec
0
Episode info
Share Episode
7 - सावित्रीज्योतींची साहित्यसंपदा
10 min 12 sec
3
Episode info
Share Episode
8 - १८७७ च्या दुष्काळात योगदान
05 min 50 sec
1
Episode info
Share Episode
9 - शेतकरी व कामगारांसाठी दिला लढा.
06 min 46 sec
0
Episode info
Share Episode
10 - अनंतात विलीन
07 min 13 sec
0
Episode info
Share Episode
सावित्रीज्योती
About Show
| Episodes | Duration | |||
1 . सावित्रीज्योतीसावित्रीबाई आणि ज्योतीबा फुले यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य समाजासाठी वाहून दिले..त्यांचे प्रयत्न या भागात स्पष्ट मांडले आहेत. More | 09 min 06 sec | |||
2 . बालपणज्योतीबा लहानपणापासून जिद्दी आणि संयमी तर सावित्री स्वाभिमानी आणि धाडसी. या भागात त्यांचे लहानपण, एकमेकांसोबत बांधलेली जन्मगाठ, एकमेकांच्या साथीने सुरु केलेले कार्य या सर्वांबाबत लिहिले आहे. More | 07 min 52 sec | |||
3 . स्त्री शिक्षणाचे बीज रोवलेमहात्मा जोतिबा फुलेंनी शिक्षणाची कास तर धरलीच होती. मात्र आता त्यांना सावित्रीला शिक्षणाचे धडे देणे गरजेचे होते. स्त्री शिकली नाही तर प्रगती खुंटत राहिलं. पिढ्यानंपिढ्या स्त्रिया चूल आणि मुल यामध्येच अडकून राहतील म्हणून समाजाचा विरोध पत्करून त्यांना पुढंच पाऊल टाकणं गरजेचं होतं. ज्योतिबा आणि सावित्रीबाईच्या या धाडसी कार्याबद्दल या भागात स्पष्ट केले आहे. More | 08 min 31 sec | |||
4 . शैक्षणिक कार्यसमाजातील अस्पृश्याचे होणारे हाल पाहून मात्र ज्योतिबांचे काळीज पिळवटून निघत असे. अशा अमानुष रुढी-परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले.आणि अश्या वेळी एकमेकांच्या साथीने त्यांनी शैक्षणिक कार्याचा वसा हाती घेऊ तो जना-मनात रुजवला याबद्दल या भागात नमुद केले आहे. More | 08 min 20 sec | |||
5 . सामाजिक कार्यमहात्मा ज्योतीबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी समाजाला शिक्षित करायचा वसा हाती घेतला होताच मात्र त्यांना त्याच बरोबरच समाजात बदल घडवून आणायचे होते, जातीपातीच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या धर्माचे बीज समाजात रुजवायचे होते. More | 08 min 20 sec | |||
6 . सत्यशोधक समाजाची स्थापनाया भागामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना का, कशी आणि कधी झाली याबद्दल सविस्तर मांडले आहे. More | 10 min 05 sec | |||
7 . सावित्रीज्योतींची साहित्यसंपदासावित्रीबाई फुले आणि ज्योतीबा फुले यांनी त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातून क्रांती घडवून आणलीच त्याचबरोबर त्यांनी आपल्या साहित्य लेखनातून देखील समाजाला एक नवीन शिकवण दिली.त्यांच्या एकूणच साहित्याविषयी ठराविक माहिती या भागात मांडली आहे. More | 10 min 12 sec | |||
8 . १८७७ च्या दुष्काळात योगदान१८७७ सालचा दुष्काळ हा खूपच भयंकर होता, प्रत्येकजण अगदी जवळून आपला मृत्यू पाहत होता, सारी जनता त्रस्त होऊन गेली होती, जगण्याचे साधनच उरले न्हवते, पोटाची खळगी भरावी तर ती कशी भरावी. लाखो जीव अन्नाविना तडपून जीव सोडू लागले होते. या परिस्थिती ज्योतीबा फुलेंनी स्वतःची पुंजी लोकांसाठी देऊ करून लोकांचे जीव वाचवण्यासाठी केले. More | 05 min 50 sec | |||
9 . शेतकरी व कामगारांसाठी दिला लढा.क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी शेतकरी आणि कामगारांचे हित साधण्यासाठी त्यांच्या सोबतीने दिलेल्या लढ्याचे वर्णन या भागात लिहिले आहे. More | 06 min 46 sec | |||
10 . अनंतात विलीनसावित्रीबाई फुले आणि ज्योतीबा फुले या दाम्पत्याचा एकूणच प्रवास खूप खडतर असाच होता. समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचे म्हणजे अनेक शब्दरूपी वार अंगावर झेलावे लागणारच होते. मात्र त्यांनी कशाचीही तमा न करता जे योजले होते ते आमलात आणलेच.. या भागात त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास मांडला आहे. More | 07 min 13 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











