Logo
Logo
mic
Download
शेजारी शेजारी सिझन ०२

शेजारी शेजारी सिझन ०२

Duration

0hr 56m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

सेम initials असलेले शेजारी.. दोघांची मैत्री होते का शेजाऱ्यांच सख्य वाढायच्या ऐवजी त्यात नोक झोक चालू होते? ऐकायचं असेल तर ऐका M.G. Joshi- म्हणजेच महेश गजानन जोशी आणि M.G. Joshi- मोहन गणेश जोशी ह्यांची एक मजेशीर गोष्ट. लेखिका- अनुजा कुलकर्णी.

Read More

मोहन च्या घरी पार्टी

1 - मोहन च्या घरी पार्टी

04 min 48 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
गौरी ची खास तयारी

2 - गौरी ची खास तयारी

05 min 23 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
चित्रा कोण?

3 - चित्रा कोण?

05 min 53 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
महेश ची आयडिया

4 - महेश ची आयडिया

05 min 45 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
नवीन जागा

5 - नवीन जागा

04 min 55 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
महेश चं गोलमाल

6 - महेश चं गोलमाल

05 min 31 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
मोहन जाळ्यात अडकला

7 - मोहन जाळ्यात अडकला

05 min 45 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
नेहा- नेहा

8 - नेहा- नेहा

05 min 49 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
नेहा ला रुम आवडते?

9 - नेहा ला रुम आवडते?

06 min 09 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
मोहन चा मामा झाला

10 - मोहन चा मामा झाला

06 min 05 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share

शेजारी शेजारी सिझन ०२

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

सेम initials असलेले शेजारी.. दोघांची मैत्री होते का शेजाऱ्यांच सख्य वाढायच्या ऐवजी त्यात नोक झोक चालू होते? ऐकायचं असेल तर ऐका M.G. Joshi- म्हणजेच महेश गजानन जोशी आणि M.G. Joshi- मोहन गणेश जोशी ह्यांची एक मजेशीर गोष्ट. लेखिका- अनुजा कुलकर्णी.

EpisodesDuration
मोहन च्या घरी पार्टी

1 . मोहन च्या घरी पार्टी

मोहन ची एक पार्टी पेंडिंग आहे आणि ती प्लॅन झाली आहे आणि गौरी ह्या पार्टी साठी तयारी करते आहे. पण महेश मात्र वेगळ्याच विचारात मग्न आहे.

More

04 min 48 sec

play

share

गौरी ची खास तयारी

2 . गौरी ची खास तयारी

गौरी मोहन च्या पार्टी साठी खास ब्युटी पार्लरला व्हिजीट देते... ती खूप सुंदर दिसत असते पण महेश ला गौरी मोहन साठी तयार होते ते आवडत नसतं.

More

05 min 23 sec

play

share

चित्रा कोण?

3 . चित्रा कोण?

महेश च्या घरी एक पाहुणी येते.. एकदम सुंदर आणि तजेलदार असणारी एक सुंदर मुलगी असते ती.. महेश ला ती त्याच्या कॉलेज ची मैत्रीण वाटते पण कोण आहे ती सुंदर मुलगी?

More

05 min 53 sec

play

share

महेश ची आयडिया

4 . महेश ची आयडिया

मोहन च्या घरी गौरी जाते.. ती खूप सुंदर दिसत असते आणि तिचं कौतुक करतांना मोहन स्वतःला थांबवू शकत नाही.. महेश ला हे आवडत नाही आणि महेश एक आयडिया काढतो..

More

05 min 45 sec

play

share

नवीन जागा

5 . नवीन जागा

महेश राहण्यासाठी नवीन जागा शोधतोय. पण मोहन गौरी लांब जाणार हे सहन करू शकतो? शेवटी महेश आणि गौरी नवीन जागेत शिफ्ट होणार?

More

04 min 55 sec

play

share

महेश चं गोलमाल

6 . महेश चं गोलमाल

महेश कहीतरी गोलमाल करायचा प्लान करतो? पण तो काय करणार? तो त्याच्या प्लान मध्ये यशस्वी होणार?

More

05 min 31 sec

play

share

मोहन जाळ्यात अडकला

7 . मोहन जाळ्यात अडकला

महेश ने केलेल्या प्लान मध्ये मोहन पुरता फसतोय.. स्वतःची इज्जत वाचवायला आणि गौरी समोर मोठेपणे दाखवायला आता मोहन काय करायला तयार होणार?

More

05 min 45 sec

play

share

नेहा- नेहा

8 . नेहा- नेहा

एक खोली मिळावी म्हणून मोहन कडे येते... शॉर्ट स्कर्ट घातलेली सुंदर तरुणी पाहून मोहन स्वतःवर ताबा ठेऊ शकत नाही. तिला घरी राहण्यासाठी होकार देतो. मोहन तिला रूम दाखवतो पण...पुढे काय होतं?

More

05 min 49 sec

play

share

नेहा ला रुम आवडते?

9 . नेहा ला रुम आवडते?

नेहा ला राहण्यासाठी रूम आवडते पण कोणती रूम आवडते? मोहन तिच्यासाठी काय वाट्टेल ते करायला तयार होईल?

More

06 min 09 sec

play

share

मोहन चा मामा झाला

10 . मोहन चा मामा झाला

मोहन नेहा जे बदल सांगते ते करायला तयार होतो. तो सगळे बदल करतो सुद्धा.. पण नेहा त्याच्याकडे राहायला येते? की मोहन चा मामा बनवून जाते?

More

06 min 05 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play