Logo
Logo
mic
Download
तो, ती आणि नाटक

तो, ती आणि नाटक

Duration

1hr 24m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

प्रेम हि जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट. प्रत्येक माणसाने प्रेमातील वेडेपणाचा अनुभव नक्की घ्यायला हवा. या कथेत दोन नाटकावर, रंगभुमीवर प्रेम करणारे कलाकार म्हणजेच राधिका आणि अनिरूद्ध ऐकमेकांच्या प्रेमात पडतात. ते सोबत एकत्र प्रवास करतात. नाटक आणि ऐकमेकांचे प्रेम भरभरून जगतात आणि मग कथेत वेगळाच ट्विस्ट येतो. आणि मग सुरू होतो प्रेमाचा अविभाज्य भाग.. वेदना आणि विरहाचा.

Read More

सादर करत आहोत

10 - सादर करत आहोत

09 min 34 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
व्हॅलेंटाईन डे

9 - व्हॅलेंटाईन डे

07 min 21 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
पडदा पडला

8 - पडदा पडला

07 min 43 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
बदलेली स्क्रिप्ट

7 - बदलेली स्क्रिप्ट

08 min 10 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
सर , कोणाशी बोलताय?

6 - सर , कोणाशी बोलताय?

08 min 09 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
मेकअप रूम

5 - मेकअप रूम

08 min 29 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
भास की आभास तु

4 - भास की आभास तु

07 min 24 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
एन्ट्री

3 - एन्ट्री

07 min 36 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
मनातली आठवण

2 - मनातली आठवण

08 min 40 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
तिची भेट

1 - तिची भेट

11 min 44 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share

तो, ती आणि नाटक

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

प्रेम हि जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट. प्रत्येक माणसाने प्रेमातील वेडेपणाचा अनुभव नक्की घ्यायला हवा. या कथेत दोन नाटकावर, रंगभुमीवर प्रेम करणारे कलाकार म्हणजेच राधिका आणि अनिरूद्ध ऐकमेकांच्या प्रेमात पडतात. ते सोबत एकत्र प्रवास करतात. नाटक आणि ऐकमेकांचे प्रेम भरभरून जगतात आणि मग कथेत वेगळाच ट्विस्ट येतो. आणि मग सुरू होतो प्रेमाचा अविभाज्य भाग.. वेदना आणि विरहाचा.

EpisodesDuration
सादर करत आहोत

10 . सादर करत आहोत

अनिरूद्ध ने लिहलेल्या नाटकाच्या प्रयोगाचा दिवस उजाडतो सगळी लगबग सुरू असते. अनिरूद्धला होणार्या राधिकाच्या भास आभासाचे खेळ सुरूच असतात. आणि अचाकन खरीखुरी प्रत्यक्षातली राधिका त्याचे नाटक बघायला येते आणि त्याला येऊन भेटते.

More

09 min 34 sec

play

share

व्हॅलेंटाईन डे

9 . व्हॅलेंटाईन डे

हाँलवर अनिरूद्ध च्या नाटकाची जोरदार प्रँक्टिस सुरू असते त्याच्या नाटकाचा प्रयोग जवळ येत असतो. इथे आता आपल्याला राधिकाचा भास होतोय हे कळाल्यानंतरही अनिरूद्ध तिच्याशी गप्पा मारतच असतो कारण त्यातुनच तो राधिकाला जगत असतो.

More

07 min 21 sec

play

share

पडदा पडला

8 . पडदा पडला

अनिरूद्ध ला समजते की त्याला फक्त राधिकाचा भास होतोय आणि ती प्रत्यक्ष नाहीये. कारण ती त्याला सोडुन गेलेली असते.

More

07 min 43 sec

play

share

बदलेली स्क्रिप्ट

7 . बदलेली स्क्रिप्ट

अनिरूद्ध राधिका एकत्र खुप सुंदर क्षण जगतात.. ऐकमेकांमध्ये रमतात आणि खुप आनंद घेतात. दोन कलाकारांची ती वेगळीच प्रेम कथा असते.

More

08 min 10 sec

play

share

सर , कोणाशी बोलताय?

6 . सर , कोणाशी बोलताय?

अनिरूद्ध हाँलवर प्रँक्टिस घेत असतानाच राधिकासोबत च्या खुप आठवणींमध्ये रमुन जात असे.

More

08 min 09 sec

play

share

मेकअप रूम

5 . मेकअप रूम

इकडे अनिरूद्ध राधिकाकडे प्रेम व्यक्त केल्यावर त्यांच्या गप्पा वाढतात ते हळुहळु जवळ येतात आणि एक दिवस अनिरूद्ध राधिकाच्या नाटकाला जातो ती खुप घाबरलेली असताना तिला मेकअपरूममध्ये जाऊन हिंमत देतो आणि तिची उर्जा बनतो.

More

08 min 29 sec

play

share

भास की आभास तु

4 . भास की आभास तु

अनिरूद्ध त्या नदीकाठी चांदण्याच्या साक्षीने गुडघ्यावर बसुन त्याच्या मनातले गुपित सांगितले. आपल्या भावना तिच्यासमोर व्यक्त केल्या. कलाकार अनिरूद्ध च्या आयुष्याच्या नाटकाचा एक वेगळाच अंक सुरू झाला.

More

07 min 24 sec

play

share

एन्ट्री

3 . एन्ट्री

अनिरूद्ध चे हाँलवर प्रँक्टिससाठी येणे आणि मग राधिकाला भेटणे आणि त्यांनी जुन्या आठवणींमध्ये रमुन जाणे हे आता रोज व्हायला लागले होते.

More

07 min 36 sec

play

share

मनातली आठवण

2 . मनातली आठवण

अनिरूद्ध दिग्दर्शक असतो आणि तो नाटकाच्या हाँलमध्ये नाटकाची प्रँक्टिस घेत असतो. पण त्याच्या डोक्यात तिच्या आठवणी तिचा विचार सतत येत असतो. आणि अचानक राधिका त्याच्या समोर येते.

More

08 min 40 sec

play

share

तिची भेट

1 . तिची भेट

नाटकात काम करणारा अनिरूद्ध एका नाटकाच्या स्पर्धेच्या वेळी राधिका ला भेटतो आणि त्याचे तर जग तिथेच थांबते.

More

11 min 44 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play