तूच माझी वॉन्टेड
Duration
1hr 7m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - पाकिटात काय दडलंय?
06 min 20 sec
3
Episode info
Share Episode
2 - तूच तू,चोहीकडे
07 min 34 sec
2
Episode info
Share Episode
3 - आई आणि ती.
07 min 22 sec
1
Episode info
Share Episode
4 - वेड्याला काय शिंगं असतात?
06 min 59 sec
0
Episode info
Share Episode
5 - प्लॅनिंग
06 min 09 sec
0
Episode info
Share Episode
6 - सोडलं का?
06 min 40 sec
0
Episode info
Share Episode
7 - परी कथा
06 min 03 sec
2
Episode info
Share Episode
8 - ससेमिरा.
06 min 28 sec
0
Episode info
Share Episode
9 - तिच्या मनात काय?
06 min 17 sec
2
Episode info
Share Episode
10 - दोन वॉन्टेड
07 min 43 sec
0
Episode info
Share Episode
तूच माझी वॉन्टेड
About Show
| Episodes | Duration | |||
1 . पाकिटात काय दडलंय?तिची पाकीट मारायची पद्धत असते कि ती आधी धक्का मारते मग डोळ्यात बघून गोड हसते आणि तुमचं पाकीट मारते. तिच्या याच गोड स्माईल वर श्रीकांत फिदा होतो. More | 06 min 20 sec | |||
2 . तूच तू,चोहीकडेश्रीकांत सगळीकडे तिचा शोध घ्यायला सुरू करतो. त्यासाठी पुन्हा तसंच एक खोटं पाकीट सुद्धा घेतो विकत. पण उपयोग होत नाही. शेवटी मित्राच्या सल्ल्याने तिच्या स्माइल चं स्केच काढून घेतो. पण ते दाखवणार कोणाला शोधणार कसं? असा निराळ्या पद्धतीने त्याचा शोध सुरू असतो. More | 07 min 34 sec | |||
3 . आई आणि ती.अचानक श्रीकांत चे आईबाबा घरी राहायला येतात.आई त्याच्या मित्राकडून खबर काढते की आपला मुलगा प्रेमात पडलाय पण त्या मुलीचा नाव पत्ताच नाही. More | 07 min 22 sec | |||
4 . वेड्याला काय शिंगं असतात?श्रीकांतचं प्रेम आणि स्वप्नसुंदरी चा शोध हे सर्व त्याच्या आईला व नातेवाईकांना वेडसरपणा ची लक्षणे वाटायला लागतात. More | 06 min 59 sec | |||
5 . प्लॅनिंगश्रीकांत ची लक्षणं बघून आई घाईघाईने त्याच्या लग्नाची प्लॅनिंग सुरू करते. त्यासाठीचा तिचा खटाटोप आणि गमतीशीर प्रयोग. More | 06 min 09 sec | |||
6 . सोडलं का?जितके सुचतील आणि नाही सुचतील तितके मार्ग श्रीकांतने वापरून झाले पण ती काही More | 06 min 40 sec | |||
7 . परी कथाश्रीकांत चा पुतण्या त्याच्या आई-बाबांसोबत घरी येतो. श्रीकांत त्याच्याशी छान खेळतो बोलतो. मग तो एक परी कथा वाचत असतो. तेव्हा नकळतपणे तो श्रीकांतला विचारतो की, काका तू हि राजकुमारा सारखाच आहेस की तू परी ला शोधशील का? आणि या प्रश्नांमुळे श्रीकांतच्या मनातली आस पुन्हा जागी होते. तो ठामपणे हो म्हणते. More | 06 min 03 sec | |||
8 . ससेमिरा.अखेर त्याला तिच्यापर्यंत पोचण्यासाठी एक गोष्ट सापडते. तो इतका आनंदाने वेडा होतो की पळत सुटतो. पुढे श्रीकांत,मागे पोलीस आणि त्यांच्या मागे त्याचा मित्र, असा ससेमिरा सुरू होतो. More | 06 min 28 sec | |||
9 . तिच्या मनात काय?शेवटी पोलिसांची मदत घेऊन तो तिच्या पर्यंत पोहोचतो. पण तिच्या मनात काय आहे हे त्याला शोधायचं असतं. त्यासाठी चाललेला त्याचा आटापिटा. तसेच तिला रिझवण्यासाठी केलेले प्रयत्न. More | 06 min 17 sec | |||
10 . दोन वॉन्टेडत्याने पोलिसांची मदत घेतली हे समजताच तिचा विश्वास घात होतो. तिला समजतं की तो आपल्याशी खोटं बोलला. वेळोवेळी सच्चेपणाने मनवून तो तिचं मन जिंकतो. More | 07 min 43 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











