Logo
Logo
mic
Download
उत्तर रामायण

उत्तर रामायण

Duration

1hr 39m

Language

Marathi

Released

Category

Devotional

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

रामायण कोणाला माहित नाही ? लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनीच ते ऐकलं , वाचलं , पाहिलं असेल. मात्र सामान्य माणसांसाठी ज्या क्षणी प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून सीतामाई ह्यांना घेऊन अयोध्येत परत येतात , त्याच क्षणी रामायण संपतं ! मात्र असं नाही ! त्यानंतर सुरु होतो रामायणातील एक असा अध्याय जो फार कमी जणांना ठाऊक आहे , जो वादग्रस्त आहे मात्र तितकाच बोधकारक देखील. ऐकुया उत्तर रामायण ! लेखिका – मनाली काळे

Read More

उत्तर रामायण म्हणजे काय?

1 - उत्तर रामायण म्हणजे काय?

11 min 12 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
१४ वर्षांच्या वनवासादरम्यान अयोध्येत काय काय घडलं?

2 - १४ वर्षांच्या वनवासादरम्यान अयोध्येत काय काय घडलं?

09 min 56 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
उत्तर रामायणातील सगळ्यात वादग्रस्त प्रकरण!

3 - उत्तर रामायणातील सगळ्यात वादग्रस्त प्रकरण!

10 min 29 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
लव-कुश ह्यांचा जन्म व बालपण !

4 - लव-कुश ह्यांचा जन्म व बालपण !

10 min 36 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
अश्वमेध यज्ञ!

5 - अश्वमेध यज्ञ!

09 min 43 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
पिता –पुत्र भेट!

6 - पिता –पुत्र भेट!

09 min 39 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
अग्नीपरीक्षा!

7 - अग्नीपरीक्षा!

09 min 45 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
सीता –राम ह्यांची मनस्थिती समजून घेऊया !

8 - सीता –राम ह्यांची मनस्थिती समजून घेऊया !

09 min 32 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
सीतामाई धरणीमातेत विलीन होतात!

9 - सीतामाई धरणीमातेत विलीन होतात!

09 min 00 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
शेवट!

10 - शेवट!

10 min 00 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share

उत्तर रामायण

Devotional|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

रामायण कोणाला माहित नाही ? लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनीच ते ऐकलं , वाचलं , पाहिलं असेल. मात्र सामान्य माणसांसाठी ज्या क्षणी प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून सीतामाई ह्यांना घेऊन अयोध्येत परत येतात , त्याच क्षणी रामायण संपतं ! मात्र असं नाही ! त्यानंतर सुरु होतो रामायणातील एक असा अध्याय जो फार कमी जणांना ठाऊक आहे , जो वादग्रस्त आहे मात्र तितकाच बोधकारक देखील. ऐकुया उत्तर रामायण ! लेखिका – मनाली काळे

EpisodesDuration
उत्तर रामायण म्हणजे काय?

1 . उत्तर रामायण म्हणजे काय?

पहिल्या भागात आपण समजून घेणार आहोत उत्तर रामायणाच्या कालखंडाबद्दल व महतीबद्दल.

More

11 min 12 sec

play

share

१४ वर्षांच्या वनवासादरम्यान अयोध्येत काय काय घडलं?

2 . १४ वर्षांच्या वनवासादरम्यान अयोध्येत काय काय घडलं?

वनवास तर आपण ऐकला आहे मात्र १४ वर्ष अयोध्येत नेमकं काय घडलं?

More

09 min 56 sec

play

share

उत्तर रामायणातील सगळ्यात वादग्रस्त प्रकरण!

3 . उत्तर रामायणातील सगळ्यात वादग्रस्त प्रकरण!

रामाने सीतेचा त्याग केला हे उत्तर रामायणातील सर्वात वादग्रस्त प्रकरण समजून घेऊया.

More

10 min 29 sec

play

share

लव-कुश ह्यांचा जन्म व बालपण !

4 . लव-कुश ह्यांचा जन्म व बालपण !

सीतामाई आणि प्रभू रामचंद्र ह्यांना दोन पुत्र झाले ...चला जाणून घेऊया त्यांची कहाणी.

More

10 min 36 sec

play

share

अश्वमेध यज्ञ!

5 . अश्वमेध यज्ञ!

ह्या यज्ञाचे नाव आपण ऐकले असेल ...परंतु ह्याचे उत्तर रामायणातील महत्व काय होते ? चला ..जाणून घेऊया.

More

09 min 43 sec

play

share

पिता –पुत्र भेट!

6 . पिता –पुत्र भेट!

लव-कुश व रामचंद्र ह्यांची भेट कशी व कुठे झाली?

More

09 min 39 sec

play

share

अग्नीपरीक्षा!

7 . अग्नीपरीक्षा!

पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत उत्तर रामायणातील एक वादाच्या भोवर्यात अडकलेलं प्रकरण.

More

09 min 45 sec

play

share

सीता –राम ह्यांची मनस्थिती समजून घेऊया !

8 . सीता –राम ह्यांची मनस्थिती समजून घेऊया !

राम व सीता हे देव जरी होते तरी चला ...एक मनुष्य म्हणून त्यांच्या कृती व मनस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करूया !

More

09 min 32 sec

play

share

सीतामाई धरणीमातेत विलीन होतात!

9 . सीतामाई धरणीमातेत विलीन होतात!

सीतामाई ह्यांच्या जाण्यानंतर प्रभू रामचंद्रांचे काय झाले? चला जाणून घेऊया.

More

09 min 00 sec

play

share

शेवट!

10 . शेवट!

रामचंद्र ह्यांचा शेवट कसा झाला हे फार लोकांना माहित नाही ...चला तर मग , ही दुर्मिळ कहाणी ऐकुया.

More

10 min 00 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

सुन्दरकाण्ड

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

ॐ નમઃ શિવાય - ધૂન

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

SIDDHHAKUNJIKA STOTRA WITH ARTH

play