येस बॉस
Duration
1hr 4m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - ऑफिस मध्ये कोणीतरी येणार येणार ग!
06 min 41 sec
2
Episode info
Share Episode
2 - मंदार च स्वप्नरंजन
07 min 08 sec
0
Episode info
Share Episode
3 - मंदार ला मिळालेले सरप्राईज
07 min 08 sec
1
Episode info
Share Episode
4 - मैत्रीला तडा
06 min 11 sec
2
Episode info
Share Episode
5 - चुगली
06 min 12 sec
1
Episode info
Share Episode
6 - परेश च स्वप्नरंजन
06 min 33 sec
0
Episode info
Share Episode
7 - ऍट जुईज सर्विस
06 min 12 sec
2
Episode info
Share Episode
8 - सरप्राइज व्हिजीट
05 min 29 sec
3
Episode info
Share Episode
9 - मंदार V/S सासू
06 min 09 sec
1
Episode info
Share Episode
10 - येस बॉस
06 min 15 sec
1
Episode info
Share Episode
येस बॉस
About Show
| Episodes | Duration | |||
1 . ऑफिस मध्ये कोणीतरी येणार येणार ग!मंदार आणि परेश नवीन बॉस कोण येणार हे पाहायला उत्सुक होते. More | 06 min 41 sec | |||
2 . मंदार च स्वप्नरंजननवीन बॉस, लेडी बॉस असेल तर ह्या विचाराने मंदार हरखून जातो. More | 07 min 08 sec | |||
3 . मंदार ला मिळालेले सरप्राईजमंदार ऑफिस मध्ये जातो आणि त्याला एक भलं मोठ सरप्राईज मिळत. More | 07 min 08 sec | |||
4 . मैत्रीला तडापरेश आणि मंदार एकदम खास मित्र पण नवीन बॉस च्या येण्यामुळे दोघांच्या मैत्रीला तडा जायला लागला. परेश ला जुईला इम्प्रेस करायच आहे आणि तो तिला इंप्रेस करण्याचा एकही चान्स सोडत नाहीये. More | 06 min 11 sec | |||
5 . चुगलीचांगल्या मित्रांमधली मैत्री संपली आणि जुई समोर परेश मंदारला कमी लेखायला लागला.. त्याने मंदारची चुगली जुई कडे चालू केली More | 06 min 12 sec | |||
6 . परेश च स्वप्नरंजनपरेश आता जुई च्या अधिकाधिक जवळ जायचा प्रयत्न करायला लागतो पण जुई ची काळजी घ्यायला जुई च्या बाजूला मंदार असतोच. More | 06 min 33 sec | |||
7 . ऍट जुईज सर्विसपरेश जुईला मदत करायला नेहमीच तत्पर असतो. More | 06 min 12 sec | |||
8 . सरप्राइज व्हिजीटपरेश ला जुई आणि मंदार हे नवरा बायको आहेत हे माहिती नसते.आणि हे सिक्रेट ठेवायचा निर्णय जुई आणि मंदार करतात. तो एका सकाळी जुई च्या घरी सरप्राइज व्हिजीट देतो. आणि काही वेळाने मंदार सुद्धा येतो.. More | 05 min 29 sec | |||
9 . मंदार V/S सासूमंदार आणि जुई च्या आई मध्ये नेहमीच तू तू मी मी होत असत. पण मंदार कधीही हार न मानणारा. जावई आणि सासूच्या भांडणात कोण जिंकेल ? More | 06 min 09 sec | |||
10 . येस बॉसपरेश आणि जुई सकाळ च्या चहा ला भेटतात.. आणि तो चहा जुई ला प्रचंड आवडतो आणि ती जाहीर करते की ज्यांनी चहा केलाय त्याला सरप्राईज मिळणार आहे. चहा कोणी केला आणि पुढे काय होते? More | 06 min 15 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











