Logo
Logo
mic
Download
द युथ प्रोजेक्ट

द युथ प्रोजेक्ट

Duration

1hr 33m

Language

Marathi

Released

Category

Horror

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

मैत्री, प्रेम, घृणा, षडयंत्र, पश्चाताप आणि पुनर्जन्माचा एक रहस्यमयी प्रवास.

Read More

पाच मित्रांची सफर

1 - पाच मित्रांची सफर

09 min 48 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share
भव्य दिव्य वाडा

2 - भव्य दिव्य वाडा

06 min 17 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
वाड्याच्या आतलं वैभवशाली दृश्य

3 - वाड्याच्या आतलं वैभवशाली दृश्य

07 min 35 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
गुंतलेली नाती

4 - गुंतलेली नाती

11 min 27 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
वरचा मजला

5 - वरचा मजला

09 min 07 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
पूर्व जन्म

6 - पूर्व जन्म

09 min 14 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
पूर्वजन्मीच्या आठवणी

7 - पूर्वजन्मीच्या आठवणी

10 min 16 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
राधाबाईंचा वाड्यात प्रवेश

8 - राधाबाईंचा वाड्यात प्रवेश

08 min 32 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
विश्वास  घात

9 - विश्वास घात

09 min 43 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
नात्याच्या सुटलेल्या  गाठी

10 - नात्याच्या सुटलेल्या गाठी

11 min 41 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share

द युथ प्रोजेक्ट

Horror|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

मैत्री, प्रेम, घृणा, षडयंत्र, पश्चाताप आणि पुनर्जन्माचा एक रहस्यमयी प्रवास.

EpisodesDuration
पाच मित्रांची सफर

1 . पाच मित्रांची सफर

आपल्या प्रोफेशनल कारकीर्दीत आयुष्यचं सोनं करणारे हे पाच मित्र, एका अश्या यात्रेला निघाले होते, जिथे त्यांना सुद्धा माहित न्हवत कि नियतीने त्यांच्या पुढ्यात काय वाढून ठेवलं होतं. त्यांचा हा प्रवास सुरू तर एका सुंदर वळणावर झाला होता पण पुढे काय होणार होतं हे देव जाणे.

More

09 min 48 sec

play

share

भव्य दिव्य वाडा

2 . भव्य दिव्य वाडा

पाचही मित्रांच्या कल्पनेच्या ही पलिकडचा वाडा बाहेरुनच इतका भव्य आणि वैभवशाली दिसत होता कि सगळेच स्तब्ध होऊन गेले. आत गेल्यावर तर डोळ्यांसमोर आणखी काय येणार होत पहा.

More

06 min 17 sec

play

share

वाड्याच्या आतलं वैभवशाली दृश्य

3 . वाड्याच्या आतलं वैभवशाली दृश्य

वाडा बाहेरुन जितका वैभवशाली दिसत होता, त्याहून अधिक सुंदर आतून होता. मोठ्या मोठ्या भव्य खोल्या पाहून सगळे अगदी थक्क राहुन गेले.

More

07 min 35 sec

play

share

गुंतलेली नाती

4 . गुंतलेली नाती

एकत्र काम करुनही एकमेकांना थोडं फार ओळखणारे हे लोक एकमेकांमधे गुंतलेले असतात. ह्या भागात आपल्याला ह्या सगळ्यांचे आपसात संबंध कसे आहेत, हे उलगडणार आहे

More

11 min 27 sec

play

share

वरचा मजला

5 . वरचा मजला

संपूर्ण वाडा पाहण्यासाठी गोपाळ काकांच्या नाही म्हणण्यावर सुद्धा हि सगळी मंडळी वरच्या मजल्यावर जातात. तिथे पोहोचल्यावर त्यांना काही भलताच अनुभव येतो.

More

09 min 07 sec

play

share

पूर्व जन्म

6 . पूर्व जन्म

वरच्या मजल्यावर गेल्यावर त्यांना जे दिसत त्यावर विश्वास करणं जरा कठीणच होतं.

More

09 min 14 sec

play

share

पूर्वजन्मीच्या आठवणी

7 . पूर्वजन्मीच्या आठवणी

आता सुरू होतो त्यांचा पूर्व जन्मीचा प्रवास.

More

10 min 16 sec

play

share

राधाबाईंचा वाड्यात प्रवेश

8 . राधाबाईंचा वाड्यात प्रवेश

राधा बाईंची अवस्था बघून, पार्वती बाईंना किव येते, आता बघुया त्या तिला आपल्या घरी ठेवून घेता कि हाकलुन देतात.

More

08 min 32 sec

play

share

विश्वास  घात

9 . विश्वास घात

पार्वती बाईंनी, राधा बाईंना, वाड्यात ठेवून तर घेतलं होतं, पण त्याचे चांगले किंवा वाईट काय परिणाम होणार होते, ते त्यांना ही माहित न्हवत. पाहुया..

More

09 min 43 sec

play

share

नात्याच्या सुटलेल्या  गाठी

10 . नात्याच्या सुटलेल्या गाठी

आता ह्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचलेलं हे सगळं दृश्य एका छान वळणावर येऊन पोहोचतं.

More

11 min 41 sec

play

share

You may also like

Picture of the author

मध्यंतर !

play
Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

पार्टी

play
Picture of the author

सप्तशृंगी देवीची माहिती !

play