Logo
Logo
mic
Download
सोलकढी ते SOULMATES

सोलकढी ते SOULMATES

Duration

1hr 28m

Language

Marathi

Released

Category

Marathi Shows

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

काही जणांचा प्रेमावरच विश्वास नसतो, तर काही जणांना प्रेमाने इतके कटू अनुभव दिले असतात की पुन्हा प्रेमात पडायची त्यांची इच्छा नसते. मात्र आयुष्यात ठरवलं तसं कधीच होत नसतं. प्रेमभंग झालेल्या माधवीचा SOULMATE कोणआहे? तिला सोडून गेलेला तिचा प्रियकर अनुराग,तिचा बालमित्र यतीन ...की कोणी तिसराच अनोळखी व्यक्ती? प्रेमभंग सहन न झाल्याने माधवी एके रात्री तडकाफडकी कोकणात जाण्याचा विचार करते आणि तो प्रवास तिचं संपूर्ण जीवन बदलून टाकतो. लेखिका - मनाली काळे

Read More

कासव !

10 - कासव !

09 min 31 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
संवाद !

9 - संवाद !

09 min 26 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
रेह्गुजर

8 - रेह्गुजर

07 min 44 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
सोलकढी !

7 - सोलकढी !

08 min 34 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
आठवण !

6 - आठवण !

08 min 25 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
मृगजळ !

5 - मृगजळ !

08 min 18 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
भविष्य !

4 - भविष्य !

09 min 28 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
ओळख !

3 - ओळख !

08 min 30 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
शेवट !

2 - शेवट !

09 min 36 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
सुटका !

1 - सुटका !

09 min 22 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share

सोलकढी ते SOULMATES

Marathi Shows|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

काही जणांचा प्रेमावरच विश्वास नसतो, तर काही जणांना प्रेमाने इतके कटू अनुभव दिले असतात की पुन्हा प्रेमात पडायची त्यांची इच्छा नसते. मात्र आयुष्यात ठरवलं तसं कधीच होत नसतं. प्रेमभंग झालेल्या माधवीचा SOULMATE कोणआहे? तिला सोडून गेलेला तिचा प्रियकर अनुराग,तिचा बालमित्र यतीन ...की कोणी तिसराच अनोळखी व्यक्ती? प्रेमभंग सहन न झाल्याने माधवी एके रात्री तडकाफडकी कोकणात जाण्याचा विचार करते आणि तो प्रवास तिचं संपूर्ण जीवन बदलून टाकतो. लेखिका - मनाली काळे

EpisodesDuration
कासव !

10 . कासव !

श्यामसाठी असलेल्या प्रेमाचा साक्षात्कार झाला असला तरी अजून प्रेमाची कबुली बाकी होती. श्याम तिच्या प्रेमाचा स्वीकार करेल? का पुन्हा एकदा प्रेमभंगाच्या असह्य्य यातनाच माधवीच्या नशिबी आहेत ?

More

09 min 31 sec

play

share

संवाद !

9 . संवाद !

एकीकडे यतीनने समोर चमत्कारिक प्रस्ताव ठेवला आहे तर दुसरीकडे अनुरागशी अक्ख्या जगासमोर संवाद साधण्याची संधी माधवीसमोर चालून आली आहे. ह्या घटनेतून आता कोणता नवा गोप्यस्फोट होणार आहे?

More

09 min 26 sec

play

share

रेह्गुजर

8 . रेह्गुजर

मुंबईत परत आल्यावर आयुष्य सुरळीत होईल अशी माधवीला आशा होती पण घडतं विपरीतच. यतीन तिला भेटायला बोलवून तिच्या समोर एक असा प्रस्त ठेवतो की माधवी समोर एक मोठा पेच निर्माण होतो.

More

07 min 44 sec

play

share

सोलकढी !

7 . सोलकढी !

श्याम सोबत पाच दिवस हा हा म्हणता उडून जातात आणि माधवीवर पुन्हा मुंबईला जाण्याची वेळ येते. मात्र तिथे तिच्यासाठी काय वाढून ठेवलंय ह्याची तिला जराही कल्पना नाहीये !

More

08 min 34 sec

play

share

आठवण !

6 . आठवण !

माधवी वेळास गावी येऊन पोहोचली आहे व तिथे श्यामला ती तिच्या भूतकाळाबद्दल सांगते. श्यामकडे देखील तिला सांगण्यासारखं व दाखवण्यासारख काहीतरी आहे हे कळल्यावर ती थक्क होते.

More

08 min 25 sec

play

share

मृगजळ !

5 . मृगजळ !

श्याम सोबत मैत्री झाल्याने तो माधवीला त्याच्यासोबत वेळास गावी येण्याबद्दल विचारतो व ती तयारही होते. मात्र तिथे देखील तिची गाठ अनुरागशी पडणार आहे ह्याची तिला कल्पना नव्हती!

More

08 min 18 sec

play

share

भविष्य !

4 . भविष्य !

साळकर काकांनी श्यामचं वर्तवलेलं भविष्य ऐकून दोघेही आश्चर्यचकित होतात व बोलण्याच्या ओघात माधवीला श्यामचे प्रेमाबद्दलचे विचार कळतात. ह्या सगळ्यात platform वर उतरून बोलत उभे असताना मागे त्यांची ट्रेन मात्र सुटली आहे हे दोघांच्या जरा उशिरा लक्षात येतं.

More

09 min 28 sec

play

share

ओळख !

3 . ओळख !

ह्या विचित्र प्रवासात माधवीला श्याम नावाचा मुलगा भेटला आहे पण त्याच्याशी ओळख होतेन होते तोच एक ज्योतिषी श्यामबद्दल काहीतरी सांगू इच्छितो. श्यामबद्दल काहीतरी गूढ अगम्य अशी गोष्ट त्या ज्योतिषाच्या लक्षात आलेली आहे.

More

08 min 30 sec

play

share

शेवट !

2 . शेवट !

माधवीच्या कोकणप्रवासाला सुरुवात तर होते व अनोळखी व्यक्तींशी तिची ओळखही होते. मात्र अजूनही अनुरागच्या आठवणी तिला छळत आहेत. अशीच एक घटना घडते व माधवी स्वतःला संपवून टाकण्याचा निर्णय घेते.

More

09 min 36 sec

play

share

सुटका !

1 . सुटका !

नुकताच प्रेमभंग झालेल्या माधवीचं कामात अजिबात लक्ष लागत नाहीये. celebrity असलेला तिचा प्रियकर अनुराग तिला सगळीकडे दिसत राहतोय आणि तिला ते असह्य्य होऊन ती सगळं सोडून काही दिवस कुठेतरी निघून जायचा निर्णय घेते व सुरु होतो एक अतरंगी प्रवास !

More

09 min 22 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

दशक सहावा देवशोधन, समास पहिला देवशोधन

play
Picture of the author

सप्तशृंगी देवीची माहिती !

play
Picture of the author

चित्रा

play