Logo
Logo
mic
Download
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी

Duration

1hr 28m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, भक्त, कवी व समाजसुधारक म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करून जनप्रबोधन केले. आत्मसंयमाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले आहेत. लेखिका - प्राजक्ता राऊत

Read More

ग्रामगीता ग्रंथ

1 - ग्रामगीता ग्रंथ

07 min 23 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
संस्कार

2 - संस्कार

09 min 21 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
धर्म

3 - धर्म

08 min 39 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
लोकशिक्षण

4 - लोकशिक्षण

09 min 23 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
जीवन जगण्याची कला

5 - जीवन जगण्याची कला

08 min 07 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
समाजरचना

6 - समाजरचना

09 min 12 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
ग्राम आरोग्य

7 - ग्राम आरोग्य

08 min 58 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
उदरनिर्वाह

8 - उदरनिर्वाह

09 min 52 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
प्रचार

9 - प्रचार

08 min 36 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
भाग्योदय

10 - भाग्योदय

08 min 53 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, भक्त, कवी व समाजसुधारक म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करून जनप्रबोधन केले. आत्मसंयमाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले आहेत. लेखिका - प्राजक्ता राऊत

EpisodesDuration
ग्रामगीता ग्रंथ

1 . ग्रामगीता ग्रंथ

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचलेला ग्रामगीता हा ग्रंथ म्हणजेच जीवनशास्त्राचा ग्रंथ आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून , जन्मापासून ते मरणा पर्यंत येणाऱ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात आपल्याला मिळतात.

More

07 min 23 sec

play

share

संस्कार

2 . संस्कार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बालकांना राष्ट्राचे बालधन समजतात. म्हणूनच उद्याच्या उज्ज्वलतेसाठी आजच्या बालकांवर उत्तम संस्कार होणे महत्वाचे आहे.

More

09 min 21 sec

play

share

धर्म

3 . धर्म

धर्म हा केवळ बोलण्यासाठी चा साधा सोपा शब्द नाही . त्याचा विस्तार अलौकिक आहे. धर्माची व्याख्या व्यक्ती, समूह परत्वे भिन्नभिन्न आहे. धर्माची व्याख्या करण्यापेक्षा तो रोज जगणे आणि जपणे महत्वाचे आहे.

More

08 min 39 sec

play

share

लोकशिक्षण

4 . लोकशिक्षण

लोकशिक्षण हा परिवर्तनाचा आत्मा आहे. समाजपरिवर्तनासाठी प्रभावी लोकशिक्षण होणे महत्त्वाचे आहे. समूह शक्ती ही अचाट परिवर्तन घडवू शकते.

More

09 min 23 sec

play

share

जीवन जगण्याची कला

5 . जीवन जगण्याची कला

मानवी जीवन शांतपणे जगणे म्हणजे एका कले प्रमाणेच आहे हि कला साकारत असताना होणार त्रास, वेदना आपण सतत इतरांना सांगत राहिलो, आयुष्याच्या दुःखाचे केवळ भांडवल करत राहिलो तर आपले स्वतःचे जीवन आपणासही नकोसे होईल.

More

08 min 07 sec

play

share

समाजरचना

6 . समाजरचना

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैवाहिक जीवनाचे महत्व विशद करताना समाजरचनेचे स्वरूप समजावून सांगतात. संपूर्ण विश्वाचे खरे महत्वपूर्ण घटक स्त्री आणि पुरुष आहेत.

More

09 min 12 sec

play

share

ग्राम आरोग्य

7 . ग्राम आरोग्य

या ग्रंथाच्या ग्राम आरोग्य या अध्याया मध्ये मानवी आरोग्य व त्यापुढील समस्या, उपाय आणि त्यांची कारणे यांची मीमांसा केली आहे . आपले आरोग्य हे आहार, विहार आणि आचरण यावर अवलंबून असते.

More

08 min 58 sec

play

share

उदरनिर्वाह

8 . उदरनिर्वाह

समुदाय विकासासाठी सुरू केलेला उद्योग सार्वजनिक हित घडवून आणतो .जिथे हाथ फिरे तिथे लक्ष्मी वसते हे सूत्र लक्षात घेऊन आपणास आपल्या हाताला जगन्नाथ करणे आवश्यक आहे.

More

09 min 52 sec

play

share

प्रचार

9 . प्रचार

जो विचार, संस्कार इतरांपर्यंत पोहचावा असे वाटते, त्या बाबीचा प्रचार व्हावा असा आपला उद्देश असतो त्यावेळी प्रचार करणारा प्रचारक उत्तम असावा.

More

08 min 36 sec

play

share

भाग्योदय

10 . भाग्योदय

“प्रारब्ध वाद” या अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत ‘भाग्योदय’ या संकल्पनेबद्दल स्पष्टीकरण देतात. आपण विश्वातील सर्वात नशीबवान असावे.असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण खरं पाहता भाग्यवंत होणे म्हणजे काय? हे आपणास माहीतच नाही.

More

08 min 53 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play