Logo
Logo
mic
Download
आई तुळजाभवानी

आई तुळजाभवानी

Duration

1hr 9m

Language

Marathi

Released

Category

Devotional

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ म्हणजे तुळजापूर ! तिथे आहे श्री. तुळजाभवानी देवीचं सुबक मंदिर ! या मालिकेत आपण जाणून घेणार आहोत श्री. तुळजाभवानी माते विषयी! पुराणातील प्रचलित आख्यायिका, देवीची विविध नावे, तुळजापूर मंदिर, मूर्तीची महती व शिवछत्रपती महाराजांच्या भवानीमातेबद्दलच्या भक्तीविषयीच्या काही रंजक व प्रेरणादायी कहाण्या ! लेखिका - मनाली काळे

Read More

शक्तीचा स्त्रोत

1 - शक्तीचा स्त्रोत

07 min 19 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
तुळजापूर व मंदिराची महती !

2 - तुळजापूर व मंदिराची महती !

07 min 02 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
प्रसिद्ध असलेल्या आख्यायिका !

3 - प्रसिद्ध असलेल्या आख्यायिका !

06 min 19 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
पूजेचे विधी !

4 - पूजेचे विधी !

06 min 34 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
मंदिरातले कार्यक्रम व नियम !

5 - मंदिरातले कार्यक्रम व नियम !

07 min 20 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
रहस्य भवानी तलवारीचे !

6 - रहस्य भवानी तलवारीचे !

07 min 02 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
निद्रा व त्यामागील रहस्य !

7 - निद्रा व त्यामागील रहस्य !

06 min 42 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
महत्वाचे मुहूर्त व परंपरा !

8 - महत्वाचे मुहूर्त व परंपरा !

07 min 31 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
एक अद्भुत कथा !

9 - एक अद्भुत कथा !

06 min 47 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
भवानी मातेची सर्वात प्रेरणादायी कथा !

10 - भवानी मातेची सर्वात प्रेरणादायी कथा !

06 min 25 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share

आई तुळजाभवानी

Devotional|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ म्हणजे तुळजापूर ! तिथे आहे श्री. तुळजाभवानी देवीचं सुबक मंदिर ! या मालिकेत आपण जाणून घेणार आहोत श्री. तुळजाभवानी माते विषयी! पुराणातील प्रचलित आख्यायिका, देवीची विविध नावे, तुळजापूर मंदिर, मूर्तीची महती व शिवछत्रपती महाराजांच्या भवानीमातेबद्दलच्या भक्तीविषयीच्या काही रंजक व प्रेरणादायी कहाण्या ! लेखिका - मनाली काळे

EpisodesDuration
शक्तीचा स्त्रोत

1 . शक्तीचा स्त्रोत

पहिल्या भागात आपण जाणून घेणार आहोत श्री. भवानी मातेचे पुराणात सर्वप्रथम आढळून आलेले संधर्भ, देवीची विविध नावे व तिच्या हातून घडलेले वध.

More

07 min 19 sec

play

share

तुळजापूर व मंदिराची महती !

2 . तुळजापूर व मंदिराची महती !

दुसऱ्या भागांत आपण जाणून घेणार आहोत तुळजापूर या गावाच्या इतिहासाविषयी , तुळजापूर मंदिराविषयी व भवानी मातेच्या मूर्तीविषयी !

More

07 min 02 sec

play

share

प्रसिद्ध असलेल्या आख्यायिका !

3 . प्रसिद्ध असलेल्या आख्यायिका !

पहिल्या भागात आपण जाणून घेणार आहोत श्री. भवानी मातेचे पुराणात सर्वप्रथम आढळून आलेले संधर्भ, देवीची विविध नावे व तिच्या हातून घडलेले वध.

More

06 min 19 sec

play

share

पूजेचे विधी !

4 . पूजेचे विधी !

ह्या भागात आपण ऐकणार आहोत भवानी मातेच्या काही दुर्मिळ आख्यायिका व देवीची पूजा करण्याचे विधी !

More

06 min 34 sec

play

share

मंदिरातले कार्यक्रम व नियम !

5 . मंदिरातले कार्यक्रम व नियम !

ह्या भागात आपण जाणून घेणार आहोत तुळजापूरच्या मंदिरातल्या विविध कार्यक्रमांविषयी., तिथल्या नियमांविषयी व तुळजापूरला जाण्याच्या मार्गांविषयी.

More

07 min 20 sec

play

share

रहस्य भवानी तलवारीचे !

6 . रहस्य भवानी तलवारीचे !

ह्या भागात आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची भवानीमातेविषयीची भक्ती आणि भवानी तलवारीचे रहस्य !

More

07 min 02 sec

play

share

निद्रा व त्यामागील रहस्य !

7 . निद्रा व त्यामागील रहस्य !

ह्या भागात आपण जाणून घेणार आहोत भवानीमातेच्या “निद्रे’’ विषयी व त्या संबंधित विधींविषयी !

More

06 min 42 sec

play

share

महत्वाचे मुहूर्त व परंपरा !

8 . महत्वाचे मुहूर्त व परंपरा !

ह्या भागात आपण जाणून घेणार आहोत भवानीमातेच्या मंदिरातील काही विशिष्ट्य मुहुर्तांविषयी व त्यांच्या महिती विषयी !

More

07 min 31 sec

play

share

एक अद्भुत कथा !

9 . एक अद्भुत कथा !

ह्या भागात आपण जाणून आहोत भवानी मातेबद्दल आपल्या पुराणांमध्ये असलेले दुर्मिळ संदर्भ व इतिहासातील सगळ्यात रंजक अशी कथा !

More

06 min 47 sec

play

share

भवानी मातेची सर्वात प्रेरणादायी कथा !

10 . भवानी मातेची सर्वात प्रेरणादायी कथा !

ह्या भागात आपण जाणून आहोत अफजलखान ह्याचा वध भवानीमातेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून कसा घडवून आणला ते !

More

06 min 25 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

सुन्दरकाण्ड

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

ॐ નમઃ શિવાય - ધૂન

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

SIDDHHAKUNJIKA STOTRA WITH ARTH

play