Logo
Logo
mic
Download
आनंद रामायण

आनंद रामायण

Duration

1hr 38m

Language

Marathi

Released

Category

Marathi Shows

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

रामायण हे एक अद्भूत महाकाव्य आहे. सृष्टीकर्ते बह्मदेवांच्या आज्ञेवरून महर्षि वाल्मिकी यांनी रामायण लिहिले. संत एकनाथांनी मराठी भाषेत भावार्थ रामायण रचले आहे. तर, तुलसीदास यांनी हिंदी भाषेत लिहिलेले रामायण हे प्रति रामायण समजले जाते. रामकथेच्या या भागातून आपण रामाच्या वनवासपूर्व जीवनाचा प्रवास पाहणार आहोत. हा काळ रामाच्या आयुष्यातील सर्वात आनंदी काळ होता . म्हणूनच हे आनंदी रामायण.

Read More

आनंद रामायण

1 - आनंद रामायण

00 min 44 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share
राजा दशरथाची गोष्ट

2 - राजा दशरथाची गोष्ट

10 min 07 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
दशरथाच्या नी:संतान राण्या

3 - दशरथाच्या नी:संतान राण्या

10 min 09 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
पुत्रकामेष्टी होम आणि राम जन्म

4 - पुत्रकामेष्टी होम आणि राम जन्म

11 min 27 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
रामाचे बालपण

5 - रामाचे बालपण

08 min 42 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
विश्वामित्र ऋषींचे कार्य

6 - विश्वामित्र ऋषींचे कार्य

09 min 18 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
मिथीला नरेश जनक राजा

7 - मिथीला नरेश जनक राजा

08 min 57 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
सीतास्वयंवर

8 - सीतास्वयंवर

09 min 20 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
दशरथाचा भूतकाळ

9 - दशरथाचा भूतकाळ

08 min 50 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
कैकयीचा वर

10 - कैकयीचा वर

09 min 52 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share

आनंद रामायण

Marathi Shows|Marathi|11 Episodes
Like
share
like

About Show

रामायण हे एक अद्भूत महाकाव्य आहे. सृष्टीकर्ते बह्मदेवांच्या आज्ञेवरून महर्षि वाल्मिकी यांनी रामायण लिहिले. संत एकनाथांनी मराठी भाषेत भावार्थ रामायण रचले आहे. तर, तुलसीदास यांनी हिंदी भाषेत लिहिलेले रामायण हे प्रति रामायण समजले जाते. रामकथेच्या या भागातून आपण रामाच्या वनवासपूर्व जीवनाचा प्रवास पाहणार आहोत. हा काळ रामाच्या आयुष्यातील सर्वात आनंदी काळ होता . म्हणूनच हे आनंदी रामायण.

....Loading

EpisodesDuration
आनंद रामायण

1 . आनंद रामायण

रावण या राक्षसाचा वध करण्यासाठी श्री विष्णूंनी प्रभू श्री रामाच्या रूपात पृथीवर जन्म घेतला. पण प्रभू श्री रामांच जीवन रावण वधापुरतंच मर्यादित नाही. त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग आदर्शवादाचं उत्तम उदाहरण आहे. जाणून घेउया या मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्री रामांची जीवन कथा - आनंद रामायण.

More

00 min 44 sec

play

share

राजा दशरथाची गोष्ट

2 . राजा दशरथाची गोष्ट

अयोध्येचा राजा दशरथ हे श्रीरामाचे पिताश्री होते. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या श्रावण बाळाच्या घटनेने भविष्यात त्यांना मोठ्या दुख्खाला सामोरे जावे लागले .काय होती ही कथा?

More

10 min 07 sec

play

share

दशरथाच्या नी:संतान राण्या

3 . दशरथाच्या नी:संतान राण्या

राजा दशरथाची आदर्श अशी अयोध्या नगरी. आणि सर्व काही उत्तम असून सुद्धा पुत्र प्राप्ती नसल्याने त्याच्या तीन राण्यांची झालेली शोकाकुल अवस्था.

More

10 min 09 sec

play

share

पुत्रकामेष्टी होम आणि राम जन्म

4 . पुत्रकामेष्टी होम आणि राम जन्म

पुत्रप्राप्ती साठी दशरथाने केलेला पुत्रकामेष्टी यज्ञ त्याची झालेली सांगता आणि त्यानंतर राम व त्याच्या तेजस्वी भावंडांचा जन्म झाला.

More

11 min 27 sec

play

share

रामाचे बालपण

5 . रामाचे बालपण

विष्णूचा अवतार समजला जाणारे श्रीराम अयोध्येत जन्मला आले. लहानपणीच्या त्याच्या गोष्टी आणि भावंडा समवेत त्याचे वाढणे.

More

08 min 42 sec

play

share

विश्वामित्र ऋषींचे कार्य

6 . विश्वामित्र ऋषींचे कार्य

रामा सहित त्याचे चारही भाऊ हळूहळू मोठे होत होते. त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव असल्याने विश्वामित्र ऋषींनी त्यांच्याकडे खूप महत्वाचे कार्य सोपवले. आणि त्या भावंडांनी ते यशस्वीपणे पार पाडले.

More

09 min 18 sec

play

share

मिथीला नरेश जनक राजा

7 . मिथीला नरेश जनक राजा

या भागात आपण मिथिला नगरीचा राजा जनक, त्याचे पूर्वायुष्य व त्याची कन्या सीता हिची माहिती घेणार आहोत. सीता ही पुढील आयुष्यात रामाची पत्नी झाली .

More

08 min 57 sec

play

share

सीतास्वयंवर

8 . सीतास्वयंवर

पृथ्वीवरील सर्वात श्रेष्ठ असणार्या राम सीता या जोडप्याचे लग्न कसे झाले. स्वयंवर कसे पार पडले हे जाणून घेऊया

More

09 min 20 sec

play

share

दशरथाचा भूतकाळ

9 . दशरथाचा भूतकाळ

रामाचा विवाह तर थाटात पार पडला. आता राम अयोध्येचा राजा होणार होता. दशरथाच्या भूतकाळात घडलेल्या एका गोष्टीने एक मोठाच धरणीकंप घडवून आणला.

More

08 min 50 sec

play

share

कैकयीचा वर

10 . कैकयीचा वर

कैकयीला दिलेल्या वरानुसार भरताला राज्याभिषेक करून रामाला १४ वर्षे वनवासात पाठवायची अट दशरथ राजांना मान्य करावी लागली. वनवासात जाण्यापूर्वी काय काय घडले अयोध्येत .

More

09 min 52 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

दशक सहावा देवशोधन, समास पहिला देवशोधन

play
Picture of the author

सप्तशृंगी देवीची माहिती !

play
Picture of the author

चित्रा

play