कृष्ण लीला
Duration
1hr 24m
Language
Marathi
Released
Category
Devotional
Favorite
Review
Play
Share
कृष्ण कोणाला माहित नाही ? आपण सगळ्यांनी अगदी लहानपणापासून श्रीकृष्णाच्या गोष्टी ऐकल्या असतील. कृष्णाची वेगवेगळी रूपं आहेत. कधी गोकुळातला रहिवासी, तर कधी राधेचा प्रियकर तर कधी अर्जुनाचा सारथी ! कृष्ण विविध रुपात भक्तांच्या मनात रुंजी घालत असतो. मात्र कृष्णाचं सगळ्यात लोभसवाण रुप म्हणजे त्याचं बालपण ! आपल्या खोड्यांनी गोकुळातल्या रहिवाश्यांना भुरळ घालणारा कान्हा अजूनही आपल्या डोळ्यांसमोर तरळतो ! माखनचोर , नदीकाठी खेळ खेळणारा तोच हा कृष्ण ! कृष्णाच्या ह्या बालपणीच्या गोष्टींना “कृष्ण लीला “ म्हणून ओळखलं जातं ! चला तर मग , ऐकुया ....कृष्ण लीला!
लेखिका : मनाली काळे
Read More
कृष्ण लीला
About Show

Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
सुन्दरकाण्ड
भोंदू नगरची राणी चंद्रकला
ॐ નમઃ શિવાય - ધૂન
बहिणाबाई चौधरी
SIDDHHAKUNJIKA STOTRA WITH ARTH