भक्त प्रल्हाद
Duration
2hr 24m
Language
Marathi
Released
Category
Marathi Shows
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - हिरण्यकश्यपुची तपश्चर्या
11 min 54 sec
1
Episode info
Share Episode
2 - ब्रम्ह देवांचा वरदान
10 min 48 sec
0
Episode info
Share Episode
3 - बाळ प्रल्हाद मध्ये विष्णु भक्तीचा भाव
10 min 11 sec
2
Episode info
Share Episode
4 - प्रल्हादचं विष्णु प्रेम
10 min 33 sec
0
Episode info
Share Episode
5 - हिरण्यकश्यपुचा राग
09 min 17 sec
0
Episode info
Share Episode
6 - प्रल्हाद वर अत्याचारांची सुरवात
10 min 57 sec
0
Episode info
Share Episode
7 - देव तारी त्याला कोण मारी
10 min 36 sec
1
Episode info
Share Episode
8 - राक्षस स्वरभानु
09 min 02 sec
2
Episode info
Share Episode
9 - हिरण्यकश्यपुची बहिण सिंहिका
08 min 22 sec
0
Episode info
Share Episode
10 - सिंहिकाची जीवघेणी योजना
08 min 44 sec
3
Episode info
Share Episode
भक्त प्रल्हाद
About Show
| Episodes | Duration | |||
1 . हिरण्यकश्यपुची तपश्चर्याह्या भागात आपण ऐकणार आहोत की, आपल्या भावाच्या वधाचा विष्णु देवांशी प्रतिशोध घेण्यासाठी हिरण्यकश्यपू, ब्रम्ह देवांशी वरदान प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करायला जातो. आणि नारद मुनींच्या आश्रमात त्याची पत्नी कयाधु, त्याच्या पुत्राला, प्रल्हादला जन्म देते. More | 11 min 54 sec | |||
2 . ब्रम्ह देवांचा वरदानह्या भागात आपण ऐकणार आहोत की, हिरण्यकश्यपू आपल्या तपश्चर्येने ब्रम्ह देवांना प्रसन्न करुन त्यांच्याकडून, आपल्या मना सारखा वरदान प्राप्त करून आपल्या राज्यात परत येतो. तेंव्हा त्याला इथे घडलेला सगळा प्रकार माहित होतो. आणि त्याला सगळं ऐकून खूप राग येतो. More | 10 min 48 sec | |||
3 . बाळ प्रल्हाद मध्ये विष्णु भक्तीचा भावह्या भागात आपण ऐकणार आहोत की, हिरण्यकश्यपुच्या अनुपस्थितीत, इंद्र देव, त्याच्या राज्यात आणि त्याच्या पत्नी सोबत जे करतो, त्याचा राग मनात घेऊन, हिरण्यकश्यपू देवलोकात जातो आणि देवांशी कसा प्रतिशोध घेतो. आणि महाराणी कयाधु, जेंव्हा आपल्या मुलाला घेऊन, दैत्य लोकात परत येतो तेंव्हा काय होतं. More | 10 min 11 sec | |||
4 . प्रल्हादचं विष्णु प्रेमह्या भागात आपण ऐकणार आहोत की, विष्णु प्रेमी प्रल्हाद, दैत्य गुरुकुल मध्ये, आपल्या गुरुजनांच्या सांगितल्यावर ही हिरण्यकश्यपुला देव मानण्या पासून नकार देतो. आणि आपली गोष्ट सिद्ध करण्यासाठी, तो जे तर्क देतो, ते ऐकून सगळेच कशे विस्मित होऊन जातात. More | 10 min 33 sec | |||
5 . हिरण्यकश्यपुचा रागह्या भागात आपण ऐकणार आहोत की, दैत्य गुरुकुल मध्ये शिक्षा पूर्ण करुन प्रल्हाद परत येतो, आणि हिरण्यकश्यपुला जेंव्हा हे माहित होतं की, त्याचा स्वतःचा पुत्र प्रल्हाद हा त्याच्या सगळ्यात मोठ्या शत्रुचा परम भक्त आहे, तेंव्हा तो काय करतो. More | 09 min 17 sec | |||
6 . प्रल्हाद वर अत्याचारांची सुरवातह्या भागात आपण ऐकणार आहोत की, हिरण्यकश्यपू प्रल्हादला, त्यालाच देव मानायला बाध्य करायचा प्रयत्न करतो, पण तरी प्रल्हाद ऐकत नाही. तेंव्हा हिरण्यकश्यपू त्याला त्रास द्यायला सुरुवात करतो, त्यासाठी तो काय करतो हे आपण ऐकुया. More | 10 min 57 sec | |||
7 . देव तारी त्याला कोण मारीह्या भागात आपण ऐकणार आहोत की, प्रल्हादला त्रास देऊन, त्याच्यावर तलवारीने वार करुन सुद्धा प्रल्हादाला काहीही नुकसान होत नाही, म्हणून हिरण्यकश्यपू त्याला राज्याच्या सीमेच्या बाहेर काढून टाकतो, तिथून प्रल्हाद जंगलात जातो आणि तिथे त्याच्या सोबत काय होतं, हे आपण ऐकुया. More | 10 min 36 sec | |||
8 . राक्षस स्वरभानुह्या भागात आपण ऐकणार आहोत की, पहाडा वरून ढकलल्या गेल्यावर ही प्रल्हादला काहीच होत नाही आणि विष्णु देव त्यांचं पुन्हा रक्षण करतात, तेंव्हा हिरण्यकश्यपू, त्याला मारण्यासाठी पुन्हा नवीन योजना बनवतो, आणि त्या करता तो एका राक्षस, स्वरभानुची सहायता घेतो. ती योजना सफल ठरते की पुन्हा असफल होऊन जाते हे आपण ऐकुया. More | 09 min 02 sec | |||
9 . हिरण्यकश्यपुची बहिण सिंहिकाह्या भागात आपण ऐकणार आहोत की, प्रल्हादवर विष प्रयोग करण्याची योजना सुद्धा विफल झाल्यावर, हिरण्यकश्यपू पुढच्या योजनेचा विचार करत असताना, त्याच्या बहिणीचं, सिंहिकाचं त्याच्या राज्यात आगमन होतं, तेंव्हा ते एक योजना बनवतात. More | 08 min 22 sec | |||
10 . सिंहिकाची जीवघेणी योजनाह्या भागात आपण ऐकणार आहोत की, हिरण्यकश्यपू आपल्या बहिणीच्या सहाय्याने प्रल्हादाला मारण्यासाठी एक अत्यंत खतरनाक योजना बनवतो आणि त्या योजनेचा काय परिणाम होतो. ती खतरनाक योजना काय असते आणि त्यात कोणाचा मृत्यू होतो, हे आपण ऐकुया. More | 08 min 44 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
बहिणाबाई चौधरी
दशक सहावा देवशोधन, समास पहिला देवशोधन
सप्तशृंगी देवीची माहिती !
चित्रा











