भोंदू नगरच्या गमतीदार गोष्टी
Duration
1hr 8m
Language
Marathi
Released
Category
Marathi Shows
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - भोंदू नगरची राणी चंद्रकला
06 min 18 sec
0
Episode info
Share Episode
2 - समस्येवर उपाय
06 min 55 sec
0
Episode info
Share Episode
3 - भोंदू नगरच्या मूर्खांची सभा
07 min 43 sec
0
Episode info
Share Episode
4 - चित्रकार सुंदरची फजिती
07 min 16 sec
0
Episode info
Share Episode
5 - जादुचे खेळ
07 min 00 sec
0
Episode info
Share Episode
6 - चिंतू आणि जंतू जुळे भाऊ
07 min 00 sec
0
Episode info
Share Episode
7 - गजानन साहेबांची भेट
07 min 10 sec
0
Episode info
Share Episode
8 - चिंतू आणि जंतूची योजना
06 min 49 sec
0
Episode info
Share Episode
9 - भोपळ्याचं भरीत
06 min 08 sec
0
Episode info
Share Episode
10 - गाढव
06 min 08 sec
0
Episode info
Share Episode
भोंदू नगरच्या गमतीदार गोष्टी
About Show
| Episodes | Duration | |||
1 . भोंदू नगरची राणी चंद्रकलाह्या भागात आपण ऐकणार आहोत की, राणी चंद्रकला कोण होती, ती राणी कशी झाली आणि तिला कोणत्या गोष्टीची काळजी होती ज्यामुळे ती सतत चिंता करत असायची. More | 06 min 18 sec | |||
2 . समस्येवर उपायछोट्या मित्रांनो, मागच्या भागात आपण ऐकलं होतं की, राणी चंद्रकला, आपल्या राज्यातील लोकांचा मूर्खपणा बघून फार वैतागली होती आणि तिला त्या लोकांना हुशार बनवायचं होतं. पण तिचे सगळेच प्रयत्न व्यर्थ ठरतात. तेंव्हा तिची सेविका आणि जीवलग मैत्रीण, रखमा तिला ह्यावर एक उपाय सांगयची परवानगी मागते. तर तो उपाय काय होता हे आपण ऐकुया ह्या भागात. More | 06 min 55 sec | |||
3 . भोंदू नगरच्या मूर्खांची सभाऋषि मकरंद, राणी चंद्रकलाचं आव्हान स्वीकार करतात. ते भोंदू नगरच्या लोकांना बोलावतात आणि त्यांना शिकवायचा प्रयत्न करतात, पण ते मूर्ख लोकं, ऋषि आणि त्यांच्या शिष्यांना इतका त्रास देतात की संयमी असून सुद्धा त्यांना तिथून पळावं लागतं. पाहुया ते कसं. More | 07 min 43 sec | |||
4 . चित्रकार सुंदरची फजितीऋषि मकरंद नंतर, आता एक चित्रकार सुंदरला राणीचं आव्हान स्वीकार करायची संधी मिळाली. आता बघुया की सुंदर सोबत काय होतं ते. More | 07 min 16 sec | |||
5 . जादुचे खेळचित्रकार सुंदरला राणीचं आव्हान पूर्ण करता आलं नाही, आणि तो सुद्धा पळून गेला. आता राणीचं आव्हान स्वीकार करायला आला होता एक जादूगार, तो काय करतो, हे आपण ऐकुया ह्या भागात. More | 07 min 00 sec | |||
6 . चिंतू आणि जंतू जुळे भाऊजादूगार रविकांत नंतर, आता येणार आहेत, दोन जुळे भाऊ, चिंतू आणि जंतू. ते दोघं कोण होते, हे आपण ऐकुया ह्या भागात. More | 07 min 00 sec | |||
7 . गजानन साहेबांची भेटराणीची आज्ञा मिळाल्यावर, चिंतू आणि जंतू गजानन साहेबांना भेटायला जातात. आता बघुया तिथे काय होतं ते. More | 07 min 10 sec | |||
8 . चिंतू आणि जंतूची योजनाह्या भागात आपण ऐकणार आहोत की, चिंतू आणि जंतू, गजानन साहेबांशी भेटतात आणि त्यांच्या कडून काही माहिती मिळवतात. त्या अनुसार ते दोघं एक योजना बनवतात. More | 06 min 49 sec | |||
9 . भोपळ्याचं भरीतह्या भागात आपण ऐकणार आहोत की, त्या लोकांना चिंतू आणि जंतू, बक्षीस म्हणून एक एक भोपळा देतात, तर ते लोक भोळ्याचं काय करतात. More | 06 min 08 sec | |||
10 . गाढवभोपळ्याचं अगदी भरीत होऊन गेल्यानंतर, सगळे लोक फार दुखी झाले होते. ह्या भागात आपण ऐकणार आहोत की, आज त्या लोकांना बक्षीस म्हणून गाढव देण्यात येतो, गाढवाचं ते लोक काय करतात हे आपण बघुया ह्या भागात. More | 06 min 08 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
बहिणाबाई चौधरी
मराठी मनाचा केंद्र बिंदू
दशक सहावा देवशोधन, समास पहिला देवशोधन
सप्तशृंगी देवीची माहिती !
चित्रा











