Logo
Logo
mic
Download
युगपुरुष: छत्रपती शिवाजी महाराज - सिझन २

युगपुरुष: छत्रपती शिवाजी महाराज - सिझन २

Duration

1hr 20m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र आजही आपल्याला प्रेरणा देते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज सिझन १ मध्ये आपण पाहिले कि शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता, शिवाजी महाराजांचे राजकीय शिक्षण, आग्र्याची भेट, आग्र्याहून सुटका इत्यादी. या सिझन २ मध्ये आपण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील आणखी महत्वाचे प्रसंग पाहणार आहोत. जसे कि सुरत ची लूट, नेसरीची लढाई, ब्रिटिशांशी तह आणि शिवाजी महाराज यांचा राज्यभिशेक. लेखक - राहुल सडोलीकर

Read More

मुघलांशी संघर्ष

1 - मुघलांशी संघर्ष

05 min 58 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share
मुघलांचे सेनापती महाराजांसमोर हतबल

2 - मुघलांचे सेनापती महाराजांसमोर हतबल

05 min 35 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
सुरतेची लूट

3 - सुरतेची लूट

05 min 57 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
संघर्ष जारी

4 - संघर्ष जारी

05 min 53 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
औरंगजेब प्रतिकूल परिस्थितीत

5 - औरंगजेब प्रतिकूल परिस्थितीत

03 min 59 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
गोवळकोंडा आणि मराठे

6 - गोवळकोंडा आणि मराठे

05 min 13 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
राजकारण आणि युद्धकरण

7 - राजकारण आणि युद्धकरण

05 min 10 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
विजापूरची अनागोंदी आणि शिवाजी महाराज

8 - विजापूरची अनागोंदी आणि शिवाजी महाराज

05 min 19 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
शिवाजी महाराज आणि मुघल

9 - शिवाजी महाराज आणि मुघल

04 min 26 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
नेसरीची लढाई आणि सेनापती प्रतापराव गुजर आणि आनंदराव

10 - नेसरीची लढाई आणि सेनापती प्रतापराव गुजर आणि आनंदराव

04 min 57 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share

युगपुरुष: छत्रपती शिवाजी महाराज - सिझन २

Stories|Marathi|15 Episodes
Like
share
like

About Show

महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र आजही आपल्याला प्रेरणा देते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज सिझन १ मध्ये आपण पाहिले कि शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता, शिवाजी महाराजांचे राजकीय शिक्षण, आग्र्याची भेट, आग्र्याहून सुटका इत्यादी. या सिझन २ मध्ये आपण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील आणखी महत्वाचे प्रसंग पाहणार आहोत. जसे कि सुरत ची लूट, नेसरीची लढाई, ब्रिटिशांशी तह आणि शिवाजी महाराज यांचा राज्यभिशेक. लेखक - राहुल सडोलीकर

....Loading

EpisodesDuration
मुघलांशी संघर्ष

1 . मुघलांशी संघर्ष

आग्र्याला बोलावून आपल्याशी मुघलांनी केलेला दगा शिवाजी महाराज विसरले नाहीत आणि त्यांनी मोठ्या जोमाने मुघलांविरोधात संघर्ष करायला सुरुवात केली.या संघर्षात महाराजांनी मुघलांना जेरीस आणले.

More

05 min 58 sec

play

share

मुघलांचे सेनापती महाराजांसमोर हतबल

2 . मुघलांचे सेनापती महाराजांसमोर हतबल

शिवाजी महाराजांनी सुरू केलेला संघर्ष मुघलांना चांगलाच भारी पडत होता.सगळे सेनापती आणि सैन्य शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीसमोर निष्प्रभ झाले होते.

More

05 min 35 sec

play

share

सुरतेची लूट

3 . सुरतेची लूट

सुरतेची यशस्वी लूट ही शिवाजी महाराजांच्या इतिहासातली मोठी घटना आहे.सुरतेची लूट मुघलांच्या प्रचंड जिव्हारी लागली आणि त्यांनी मराठ्यांविरोधात युद्ध पुकारले पण मुघल प्रत्येकवेळी पराभूत होत गेले.

More

05 min 57 sec

play

share

संघर्ष जारी

4 . संघर्ष जारी

छ.शिवाजी महाराजांनी मुघलांना एकामागून एक धक्के दिले.सुरतेची यशस्वी लूट आणि त्यांनतर साल्हेर किल्ला जिंकून महाराजांनी उत्तरेकडचे टोक निश्चित केले.

More

05 min 53 sec

play

share

औरंगजेब प्रतिकूल परिस्थितीत

5 . औरंगजेब प्रतिकूल परिस्थितीत

मुघलांशी शिवाजी महाराजांचा संघर्ष सलग सुरू होता आणि या सगळ्या संघर्षात शिवाजी महाराज प्रत्येकवेळी सरस ठरत होते.मुघलांचे अनेक मातब्बर सेनापती दक्षिणेत पराभूत होत होते.

More

03 min 59 sec

play

share

गोवळकोंडा आणि मराठे

6 . गोवळकोंडा आणि मराठे

मुघलांनी नेहमीच इतर सत्तांशी वर्चस्ववादी व्यवहार केला होता .निजामशाही मुघलांनी आदिलशाहीची मदत घेऊन संपवली होती.आणि आता त्यांना गोवळकोंडा आणि प्रत्यक्ष विजापूर ताब्यात घ्यायचे होते.अशावेळी मराठा -गोवळकोंडा संबंध स्नेहाचे बनत होते.

More

05 min 13 sec

play

share

राजकारण आणि युद्धकरण

7 . राजकारण आणि युद्धकरण

मुघल- मराठा संबंध दिवसेंदिवस अधिक बिघडत चालले होते.मुघलांची एकही चाल महाराज यशस्वी होऊ देत नव्हते.अशातच बुंदेलखंडचा राजा छत्रसाल आणि गोवळकोंड्याचा कुतुबशहा यांना मुघलांविरुद्ध लढण्याची प्रेरणा शिवाजी महाराजांकडून मिळाली होती.

More

05 min 10 sec

play

share

विजापूरची अनागोंदी आणि शिवाजी महाराज

8 . विजापूरची अनागोंदी आणि शिवाजी महाराज

दक्षिणेच्या राजकारणाला मोठे वळण मिळण्याचे एक कारण घडले आणि ते म्हणजे अली-आदिलशाहचा मृत्यू. या परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजी महाराज स्वराज्याची स्थिती अजून भक्कम करणार होते.

More

05 min 19 sec

play

share

शिवाजी महाराज आणि मुघल

9 . शिवाजी महाराज आणि मुघल

शिवाजी महाराज मुघलांच्या प्रदेशात अक्षरशः धुमाकूळ घालत होते. साहजिकच तिथं असणाऱ्या ब्रिटिश वखारिंचं नुकसान व्हायचं.पण ब्रिटिश शिवाजी महाराजांकडे येताच महाराज त्याची जबाबदारी नाकारत होते.यातून पुन्हा मुघल-मराठे संघर्ष पेटतच होता.

More

04 min 26 sec

play

share

नेसरीची लढाई आणि सेनापती प्रतापराव गुजर आणि आनंदराव

10 . नेसरीची लढाई आणि सेनापती प्रतापराव गुजर आणि आनंदराव

नेसरीची लढाई आणि प्रतापराव गुजरांचा पराक्रम मराठ्यांच्या इतिहासात प्रसिद्ध आहे.शिवाजी महाराजांचे सैनिक ,सरदार किती स्वामिनिष्ठ होते त्याची साक्ष देणारा हा इतिहासातील प्रसंग

More

04 min 57 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play